स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू आहे महाभरती बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. State Bank Of India Bharti 2024
State Bank Of India Bharti 2024 ह्या भरतीच्या अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांच्या भरतींची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ह्या लेखाच्या माध्यमातून आपण या भरती विषयी सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया आणि अर्जाचे ठिकाण आणि नोकरीचे ठिकाण आणि योग्य ती माहिती जाणून घेऊयात त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
State Bank Of India Bharti 2024 ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून विहित कालावधी मध्येच ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया तरुण पदवीधरांना नेहमीच चांगल्या पदाच्या प्रक्रियेसाठी भरतीची प्रक्रिया करत असते.
जाहिरात व PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता:
कुठल्याही शाखेतील पदवीधर,MBA / PGDM / PGDBM / CA / CFA/ MMS / ME /
अर्ज प्रक्रिया:
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल. ह्या अर्ज प्रक्रियेसाठी 8 ऑगस्ट 2024 ही तारीख अंतिम असेल.
अर्ज शुल्क: State Bank Of India Bharti 2024
/ ST / OBC / PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क 750 असेल.
State Bank Of India Bharti 2024 ऑनलाइन परीक्षेनंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या आधी कागद पडताळणी केली जाईल व त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत जाहिरातीनुसार त्यांची सिलेक्शन सांगण्यात येईल.
वरील दिलेली माहिती ही अपूर्ण देखील असू शकते अर्ज करण्याअगोदर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात ही संपूर्ण वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा
तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भरती विषयी माहिती घेतली आहे. अशीच नवनवीन भरती आरबीआय चे नियम बँकेविषयी माहिती कर्ज किंवा इतर बँकिंग विषयी माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा