सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध.Jilhadhikari Bharti Jahirat 2024
Jilhadhikari karyalay Bharti Jahirat 2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा अंतर्गत बारावी व पदवीधर उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरतीची सुरुवात झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे या भरती विषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या द्वारे देत आहोत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
पदाचे नाव:
शिपाई व संगणक चालक या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत
शैक्षणिक पात्रता:
बारावी व कुठल्याही शाखेतील पदवीधर उमेदवार ग्राह्य धरले जाते
मासिक वेतन:
संगणक चालक या पदासाठी मासिक वेतन 10000 हजार रुपये असेल आणि शिपाई या पदासाठी 6000 रुपये मासिक वेतन असेल.
वयोमर्यादा: Jilhadhikari karyalay Bharti Jahirat 2024
या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्ष असेल.
या भरतीसाठी एकूण सहा रिक्त पदे असून ह्या भरतीचे ठिकाण परभणी आहे.
या भरतीसाठी चे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 31 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 पर्यंत ग्राह्य धरले जातील. अंतिम तारीख निघून गेल्यावर अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे असतील
या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी तुम्ही भरतीची जाहिरात खाली दिलेल्या लिंक वरती तपासू शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिक भरती विषय माहितीसाठी | येथे क्लिक करा |
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यालय परभणी येथील भरती विषयी माहिती मिळवली अशाच नवनवीन भरती जाहिरात आणि सरकारी नोकरीसाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांपर्यंत त्यांना आवश्यक असणारी सविस्तर माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो.