तुम्ही जर 12 वी किंवा पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी साठी प्रयत्न करत असाल तर ही तुमच्या साठी सुवर्ण संधी ठरू शकते.Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024
Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 ह्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिराती नुसार भरती साठी कुठली ही परीक्षा किंवा शुल्क भरायचे नाही.थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल. ही भरती महाराष्ट्रातील सगळ्या शाखांमध्ये घेण्यात येईल.
हा लेख वाचत असणाऱ्यांचे अमच्या वेबसाईट वर स्वागत आहे.तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती विषय माहिती घेऊयात.त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स विषयी थोडक्यात माहिती :
Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना ही 30 एप्रिल 2016 रोजी झालेली आहे. देशातील बँकिंग सेवांना मिळणाऱ्या व वित्तीय किंवा आर्थिक अडचणी असणाऱ्या दुर्गम भागात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही लघु कर्ज देऊन आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करते उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक केजी कर्जाची पद्धत ही महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज देतात आणि महिलांच्या व्यवसायांना सक्षम बनवतात.
भरतीच्या मुलाखती साठी लागणारे कागदपत्रे :
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (12 वी व पदवी गुणपत्रिका)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
शैक्षणिक पात्रता :
बारावी किंवा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा :
28 ते 40 वर्ष
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेत
मासिक वेतन:
या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे त्यांच्या मुलाखतीच्या वेळेस सांगितलं जाईल.
भरतीचे शुल्क: Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024
या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नसणार
अधिकृत संकेत स्थळ | येथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
या भरतीसाठी मुलाखतीचे शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2024 असेल यानंतर कुठलाही प्रकारचा इंटरव्यू ग्राह्य धरला जाणार नाही तरी इच्छुक उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2024 ला तुमच्या जवळच्या शाखेत इंटरव्यू साठी उपस्थित रहावे.
1 thought on “Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024”