RBI Bank Grade B भरती साठी ची जाहिरात प्रसिद्ध ही असेल शेवटची तारीख RBI Bank Grade B Bharti 2024
RBI Bank Grade B Bharti 2024 ह्या भरती ची जाहिरात जुलै महिन्यात rbi बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध कण्यात आलेली आहे. जे उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर आहेत आणि ज्यांना rbi बँकेत नोकरी करायची आहे अश्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते.
तर आज ह्या लेखाच्या माध्यमातून आपण ह्या भरती विषय सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्नवाचा.
रिझर्व बँक ऑफ इंडिया ह्या भरती ची परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेण्याची शक्यता आहे. ह्या भरती ची अर्ज प्रक्रिया ही जुलै महिन्याच्या 25 तारखेला सुरू झाली असून शेवटची अर्ज कराची तारीख ही 16 अगस्त 2024 असेल.तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .अर्ज कसा करावा आणि अर्जासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली आहे .
भरती विषय नवीन अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप जॉईन करा 👉📱
रिक्त पदाचे नाव | rbi grade B |
अधिकृत संकेतस्थळ | rbi.in |
एकूण पद संख्या | 96 |
शैक्षणिक पात्रता :
पदवी किंवा पदव्युत्तर
वयोमर्यादा :
18 ते 30 वर्ष.
निवड प्रक्रीया : RBI Bank Grade B Bharti 2024
- प्राथमिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
अर्ज प्रक्रिया :
ह्या भरती साठी ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून भारतीय रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करता येईल. सविस्तर माहतीसाठी v जाहिरात साठी rbi बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.
तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व बँकेच्या भरती विषय संपूर्ण माहिती घेतलेली आहे. अश्याच नवनवीन भरती विषय सविस्तर माहिती साठी अमच्या वेबसाईट वर भेट देत रहा. व ही माहिती गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवा.