हे ॲप देत आहेत विद्यार्थ्यांना 1000 ते 5 लाखापर्यंत कर्ज मंजुरी Top 5 Instant Loan App For Student In India 2024
Top 5 Instant Loan App For Student In India 2024 आजच्या महागाईच्या काळात कर्जाची गरज हे सगळ्यांनाच असते ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना कर्ज घेणे भाग पाडते त्यासाठीच भारतामध्ये काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्याद्वारे आपण लोन घेऊन तात्पुरती आर्थिक टंचाई दूर करू शकतो असे बरेच आपलिकेशन्स आपल्या मोबाईलवरच्या प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहेत.
अशा अनेक इन्स्टंट लोन ॲपमुळे भारतात कर्ज घेणे अतिशय सोपे झाले असून गरजू लोकांची आर्थिक अडचण हि तात्पुरती दूर होते. पण विद्यार्थ्यांसाठी कर्ज घेणे हे सहजासहजी कठीण आहे विद्यार्थी असाल तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यास अडचण येते. आणि एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सर्वस्व एक तुमच्या खर्चासाठी एका कुटुंब प्रमुखावरती अवलंबून राहावा लागतं.
त्वरित कर्ज मंजुरीसाठी येथे क्लिक करा
Top 5 Instant Loan App For Student In India 2024 आणि त्यामुळेच तुमचा स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला अर्धवेळ काम सुद्धा करायची वेळ येते त्यामुळे तुमच्या अभ्यासावरती दुष्परिणाम होत असतो. तुमच्या कुटुंबाची आर्थिक अवस्था ही नाजूक असल्यामुळे आपल्यालाही कधी कधी घरच्यांवरती आपला खर्चाचा लोड देता येत नाही त्यामुळे आपल्याला अर्धवेळ काम किंवा मित्रांकडून उदार किंवा जवळ एक लोकांकडून उदार पैसे घ्यायचे वेळ येते तात्पुरता आपला खर्च भागवण्यासाठी.
Top 5 Instant Loan App For Student In India 2024 अशा परिस्थितीत अनेक वेळेस आपल्याला जाणवतं की एक विद्यार्थी म्हणून आपल्यालाही कुठेतरी वैयक्तिक कर्जाची सवलत मिळायला हवी की जेणेकरून आपल्या खर्चासाठी आपल्याला कोणावर अवलंबून राहायची वेळ येणार नाही. विद्यार्थ्यांची हीच गरज समजून अनेक वित्तीय कंपन्या बँका आणि सावकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढे आलेले आहेत.
त्वरित कर्ज मंजुरीसाठी येथे क्लिक करा
Top 5 Instant Loan App For Student In India 2024 पण ह्या सगळ्या सोयीचा फायदा घेण्यासाठ थोडा वेळ लागतो आणि काही काही वेळेस अडचण सुद्धा येती. पण ह्या अतिरिक्त सुद्धा आता विद्यार्थ्यांना कर्ज घेणे अतिशय सोपे झाले आहेत ते म्हणजे मोबाईलवरच्या प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध असलेले काही इन्स्टंट लोन ॲप्स ज्यामध्ये तुम्हाला एक हजारापासून ते तुमच्या घरचे परत कर्ज मिळू शकतो.
तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून त्याच पैकी पाच इन्स्टंट लोन ॲप विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
लोन ॲप | लोन अमाऊंट |
mPokket | 45000 पर्यंत |
StuCred | 15000 पर्यंत |
Cashe | 1000 ते 4 लाख रुपये |
Pocketly | 500 ते 50000 रुपये |
Pay Sense | 5000 ते 5 लाख रुपये |
वर नमूद केलेला ॲप्स च्या द्वारे विद्यार्थी लोन घेऊ शकतात पण ह्या लोनवर तुम्हाला व्याज लागतो आहे यात तुम्ही विद्यार्थी आहात याचा अर्थ तुम्हाला ते लोन शून्य व्याज दरासहित मिळेल असे नाही. प्रत्येक ॲप्सच्या वेगवेगळ्या टर्म्स अंड पॉलिसीनुसार ह्या सगळ्या लोन वरती प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंट्स चार्जेस सद्धा लागते. आणि ही प्रोसेसिंग फी आणि व्याज विद्यार्थ्यांना परवडेल अशाच दरात असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही.
ह्या ॲपवरून लोन कसे घ्यायचे:
Top 5 Instant Loan App For Student In India 2024 तर तुम्हाला ह्या ॲपवरून लोन घ्यायची गरज पडत असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन यापैकी एक ॲप डाऊनलोड करून त्या ॲप्लिकेशन्सच्या विषयी संपूर्ण माहिती आधी वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला लोन साठी अर्ज करायचा आहे लोन साठी अर्ज करायची पद्धती अगदी सोपी आणि सहज भाषेत असते की एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला समजण्यात यावी अशी ह्या ॲप्स ची भाषा असते. या ॲप्सच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतात ते तुम्हाला तुमच्या रिस्क वरती एक्सेप्ट करावं लागतो की जेणेकरून तुम्हाला लोन ची पुढची प्रोसेस पूर्ण होऊ शकते.
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इन्स्टंट पर्सनल लोन कसे घेता येईल याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि काही ॲप्स सुचवले आहेत की जेणेकरून त्या ॲप्सच्या द्वारे विद्यार्थी हे त्यांचे तात्पुरती गरज आर्थिक गरज भागवू शकतील आणि त्यांचा खर्च भागवू शकतील असे काही ॲप्स त्यांना सजेस्ट केले गेले आहेत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.
Desclaimer:
या लेखात दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते कुठल्याही कुठल्याही फायनान्शिअल सल्ल्यासाठी आमची वेबसाईट जबाबदार राहणार नाही , कुठल्याही फायनान्शिअल नुकसान झाल्यास आणि जबाबदार नसू त्यामुळे कुठलाही ॲपचा वापर करत असाल तर त्या ॲप्सवरील टर्म सेंड कंडिशन्स वाचून घेणे हे तुमच्यासाठी बंधनकारक असणार आहे त्यासाठी आणि जबाबदाऱ्या नसू.