मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत तब्बल 50 हजार जागांसाठी भरती. असा करा अर्ज Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024
Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024 मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्राचे सरकार हे नवनवीन योजना सुरुवात करत आहेत जसे की माझी लाडकी बहिणी योजना आणि माझी लाडकी भाऊ यासारखी योजना राबवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारे महाराष्ट्रातील जनतेसाठी कायमच चांगल्या योजना आणत असतात.
Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024 महाराष्ट्र सरकार द्वारे अशा भरपूर योजना आहे ज्यांच महाराष्ट्र राज्यातील जनतेला लाभ घेता येतो व सगळ्या योजनांचा अर्ज प्रक्रिया म्हणा किंवा योजना विषयी इतर माहिती घ्यायची असल्यास महाराष्ट्र राज्यातील जनतेला हे सायबर कॅफे किंवा ऑनलाईन तपासायची वेळ येत असते तर आता प्रत्येक गावात ह्या योजनांचा लाभ समज समजावण्यासाठी व अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावात एक योजना दूत पदाची भरतीची जाहिरात नुकतीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
योजना दूध पदासाठी आवश्यक कागदपत्रे भरती प्रक्रिया व इतर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा
Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात तब्बल पन्नास हजार योजना दुध पदांसाठीची भरती केली जाणार आहे. हे पद महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि त्या जिल्ह्यातील तालुक्यातील आणि त्या तालुक्यातील प्रत्येक गावात एक योजना दूत पदभरती केली जाईल
या योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या योजना दुध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना राज्य सरकारकडून दर माही पगार देण्यात येईल. या भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रक्रियेचे शुल्क किंवा परीक्षा घेतली जाणार नाही. आणि कुठल्याही प्रकारची मुलाखत सुद्धा घेतली जाणार नाही.
भरतीची जाहिरात येथे बघा
तुम्ही जर तुमच्याच गावातून सरकारी नोकरीच्या शोधात असतात तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. सविस्तर माहिती कागदपत्रे शैक्षणिक पात्रता मासिक पगार हे पुढे जाणून घेऊयात.
योजना दूत पदाचे कार्य काय असेल :
या भरती अंतर्गत निवड झालेल्या योजना धुताना त्यांच्या गावात सरकारी योजनांचा प्रसार व प्रसार करायचा असून सरकारी योजनेचा लाभ व फायदा काय असतो हे गावातील लोकांना समजून देण्यास मदत करायचे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून नवनवीन योजनां राबविल्या जातात त्या प्रत्येक योजना घराघरात पोहोचवण्याचे काम हे योजना दुताचे असेल.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री योजना दूत |
एकूण पदभरती | 50,000 |
मासिक वेतन | 10,000 प्रति महिना |
पात्रता :
भरतीसाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
उमेदवाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे
उमेदवाराला मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेचं ज्ञान असणे गरजेचे.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- शैक्षणिक दाखले
- स्वतःचा ई-मेल आयडी
- फोन नंबर
- पासपोर्ट साईज फोटो.
महाराष्ट्र सरकरचे अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने नुकतीच प्रसिद्ध केलेली योजना दूध पदभरती विषयी माहिती घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अशाच नवनवीन अपडेट भरती विषयी आणि सरकारी नोकरी आणि कर्जाविषयी सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.