गुगल पे ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करायचे सोल्युशन How To Delete Google Pay Transaction History 2024
How To Delete Google Pay Transaction History 2024 गुगल पे हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे ऑनलाईन ट्रांजेक्शन साठीचे एक यूपीए ॲप आहे याच्याद्वारे आपण पैशांची देवाण घेणे हे क्षणातच करू शकतो.
How To Delete Google Pay Transaction History 2024 ह्या ॲपच्या द्वारे केलेल्या पैशांच्या देवाणघेवानाचे एक इतिहास जमा होतो भरपूर वेळेस आपल्याला असे जाणवते की गरजेचे नसल्यास झालेल्या देवाण-घेवानाचा इतिहास आपल्याला मिटवायचा असतो पण आपल्याला त्याच्यावरती माहिती समजत नाही.
सोल्युशन माहिती नसते तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून गुगल पे ट्रांजेक्शन हिस्टरी कशी डिलीट करायची याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाच
आम्हाला येथे भेटा

How To Delete Google Pay Transaction History 2024 आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसते की गुगल पे वरील ट्रांजेक्शन हिस्ट्री ही डिलीट सुद्धा करता येते त्यासाठी काही पर्याय आहेत ते आपण खाली जाणून घेऊयात.
How To Delete Google Pay Transaction History 2024 Solutions –
- सर्वात आधी तुमच्या गुगल पे ॲप्लीकेशन मध्ये तुमचे प्रोफाईलवर तुम्हाला जायचे आहे.
- सगळ्यात खाली सेटिंग हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनमध्ये जायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला Tap on Data & Personalization याच्यावर क्लिक करायचे आहे.
- Payment and subscription ह्याच्यावर क्लिक करा आणि payment information वर क्लिक करा आणि manage experience वर क्लिक करा
- आता सगळ्या हिस्टरी तुम्हाला दिसेल त्यात हवी ती हिस्टरी सिलेक्ट करून डिलीट करू शकता.
या लेखाच्या माध्यमातून आज आपण गुगल पे वरील ट्रांजेक्शन हिस्टरी कशी डिलीट करायची याविषयी सविस्तर माहिती घेतली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळील गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.
-
Shocking Move by TCS! 12000 Employees Laid Off
-
Union Bank Assistant Manager Result 2025 Declared – Celebrate Your Success Today!
-
SBI PO Prelims 2025 Shift 1 Exam Review – A Confident First Step Toward Success!
-
Bank Account Cash Deposit Limit 2025