WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

How To Automatically Block Spam Calls 2024

ह्या नवीन फीचर मुळे स्पॅम कॉल्स थांबू शकता How To Automatically Block Spam Calls 2024

How To Automatically Block Spam Calls 2024 स्पॅम कॉल म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल मग हे थांबवायचे कसे कारण अनेक वेळेस आपण कुठ कामात व्यस्त असतो किंवा ड्रायव्हिंग करत असतो किंवा इतर कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीत व्यस्त असतो .

आणि नेमक त्याच वेळेस आपल्याला स्पॅम कॉल येत असतो आणि रिंग होत असते त्या वेळेस आपल्याला माहिती नसते फोन कुणाचा आलंय आणि आपलं लक्ष फोन कडे जातो कारण आपल्याला वाटत कुणाचा महत्त्वाचा कॉल असू शकतो पण तो स्पॅम कॉल असतो आणि आपल्याला आपल्या व्यस्त कामात डिस्टर्ब होत असते.

अनेक वेळेस असे वाटे की हे थांबवायचे कसे पण ते शक्य होत नाही.त्यामुळे आज तुम्हाला ह्या लेखात स्पॅम कॉल थांबवायचे सांगणार आहोत त्या मुळे लेख पूर्ण वाचा.

आम्हाला येथे भेटा -📱👉

स्पॅम कॉल थांबवायची सेटिंग :

How To Automatically Block Spam Calls 2024 अँड्रॉइड फोन मध्ये स्पॅम कॉल कायमचे ब्लॉक करण्यासाठी ची सेटिंग करावी लागते त्या नंतर कॉल आपोआपच ब्लॉक होतील.

  • सर्वात आधी फोन च्या calling ॲप सेटिंग मध्ये जायचे आहे आणि तीन डॉट दिसण्यावर क्लिक करायचे आहे इथे सेटिंग मध्ये कॉलर आयडी व स्पॅम दिसेल त्या वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर दोन ऑप्शन दिसेल त्यात स्पॅम क्रमांक ओळखण्याची सेटिंग सुरू करायची आहे.आणि स्पॅम फिल्टर सुधा सुरू करायचे आहे
How To Automatically Block Spam Calls 2024

ह्या दोनच सेटिंग च्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्पॅम कॉल च त्रास वाचवू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या फोन मध्ये आधीच ब्लॉक असलेले नंबर परत स्पॅम मार्क करता येणार नाहीत आणि ह्या सेटिंग मुळे इतर काही महत्त्वाच्या कॉल सुधा ब्लॉक होऊ शकतात त्या मुळे ही सेटिंग सुरू करण्याचाही खबरदारी घ्यावी

How To Automatically Block Spam Calls 2024 आज आपण ह्या लेखात स्पॅम कॉल कसे ब्लॉक करायचे ह्या विषय माहिती मिळावी ही महती गरजू लोकांपर्यंत नाही शेअर करा.आणि अशातच नवीन update sathi आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Leave a Comment