WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024

गुलिगत सुरज चव्हाण होणार का घराबाहेर काय असेल कारण Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024

Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024 सध्या मराठीमध्ये लोकप्रिय असलेले रियालिटी शो बिग बॉस मराठी 5 सीजन हे सुरू असून दररोजच ह्या बिग बॉसच्या घरात नवनवीन भांडणे आणि टास्क बघायला मिळतात दररोज घरातील प्रत्येक सदस्यांचा काहीतरी वाद होतच असतो. सध्या बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप बघायला मिळत आहेत तर त्या दोन ग्रुप मध्ये एकमेकात चांगलेच वाद होत असतात. या सीझनमध्ये काही सदस्य असे आहेत की त्यांना खरा बिग बॉसचा गेम काय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागतोय तरीपण बिग बॉस मराठीचा हा सीझन चांगलाच गाजतोय कारण ह्यात आहे एक असा सदस्य जो क अख्ख्या महाराष्ट्राचा फेवरेट आहे तो म्हणजे गुलगत सुरज चव्हाण.

बिग बॉस हा एक खेळ असल्यामुळे एक आठवडाभर या या घरात नवनवीन टेस्टच्या द्वारे खेळ खेळले जातात आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी घरातून एक सदस्य बाहेर पडायची वेळ येत असते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला गुलीगत सुरज चव्हाण हा त्याच्या खेळाने सगळ्यांचेच मन जिंकून घेतोय.

सुरज चव्हाण येथे बघा

Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024

Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024 या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी सुरज चव्हाण निकिता आंबोळी योगिता चव्हाण पॅडी कांबळे निकी तांबोळी घनश्याम दरवडे आणि निखिल दामले हे सदस्य आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारच्या दिवशी नॉमिनेशनचे शेवटचे कार्य असते त्यामुळेच बिग बॉस बघणाऱ्या सगळ्याच लोकांना याची आतुरता असते की आजच्या भागात आणि घरातून कोणता सदस्य घराबाहेर पडेल त्या सदस्यांपैकी आपला लोकप्रिय किंवा आपला आवडीचा तर सदस्य नाही नाही याची सगळ्यांना चिंता असते.

Who Eliminate Bigg Boss Marathi Today 2024 आठवड्याच्या वीकेंड का वार मध्ये रितेश भाऊ हे सगळ्यांनाच भाऊचा धक्का देत असतात की ह्या आठवड्यात तो भाऊचा धक्का जानवीला मिळालेला आहे.

या नॉमिनेशन साठी वोटिंग लाइन्स हे काल दुपारी म्हणजे शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होत्या आजच्या नवीन अपडेट नुसार काही नेटकरांचे म्हणणे असे आहेत की गुलीगत सुरज चव्हाण हा घराबाहेर पडू शकतो पण असे काहीही होणार नसून अजून पर्यंत तरी कुठल्यही प्रकारची शेवटची न्यूज ही बिग बॉसच्या घराबाहेर पडलेले नसून आज घराबाहेर कोण पडेल यासाठी आपल्याला बिग बॉस मराठीचा सीजन आज रात्री नऊ वाजता बघणे गरजेचे आहे आपल्याला बघायला मिळेल की आज बिग बॉसच्या घरातून कोण घरा बाहेर पडतो.

या लेखाच्या माध्यमातून बिग बॉस मराठी मध्ये सध्या काय चालले आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे ह्या लेखात लिहिलेली सविस्तर माहिती ही इतर अपडेट वरून मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ह्या लेखात दिलेली कुठलीही माहिती पूर्णपणे गृहीत धरू नये.

Leave a Comment