WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Hindenburg Research India 2024

हिंडणबर्ग रिसर्च काय आहे आणि त्यांच्या एका रिपोर्टमुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात खळबळ का उडते ते जाणून घेऊयात सविस्तर Hindenburg Research India 2024

Hindenburg Research India 2024 हिंडणबर्ग रिसर्च ही एक अमेरिकन कंपनी असून सध्या भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारे सेबी च्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर सेबीचे नियमांचे पालन न केल्याचे आरोप केले गेले आहेत आणि हे सगळे हिंडनबर्गच्या रिसर्च च्या रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर झाले त्यामुळे सध्या हिंडनबर्ग रिसर्च हे भारतात जास्ती चर्चा सुरू आहे.

गेल्या 17 ते 18 महिन्यात हिंगणबर्ग रिसर्च कडून प्रसिद्ध केलेला हा दुसरा रिपोर्ट आहे. याच्या आधी हिंडनबर्ग रिसर्च कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्ट प्रसिद्ध करून उद्योजक अदानी यांच्यावर खळबळ उडाली होती.

click here

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

हिंडणबर्ग रिसर्च कंपनीचे कार्य काय:

नेथन ऊर्फ नेट अँडरसन नावाच्या अमेरिकन नागरिकाने या कंपनीची सुरुवात केली आहे एक अमेरिकन कंपनी आहे.

Hindenburg Research India 2024 फायनान्स रिसर्च अनैतिक व्यवसा याची पद्धत आणि गुप्त वित्तीय कंपन्यांची माहिती पुरवायचे काम ही रिसर्च कंपनी करते. 2017 साली हिडनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीचे नाव जगातील उडत्या जहाजाच्या घटनेवरून घेतले आहे.

जगातील शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि फसवणुकीवर आळा घालण्यासारखी ही रिसर्च कंपनी कार्यरत आहे.

जगातील सर्वात मोठे हिंडनबर्ग उडता जहाजाच्या घटने लोकांचे नुकसान झाले होते तर शेअर बाजारात लोकांचे नुकसान होण्यापासून वाचवण्याकरिता हिंडणबर्ग कंपनी काम करते.

गेल्या वर्षीच 2023 साली ह्या कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार अदानी यांच्या शेअर्स वरती खूप मोठा फरक पडला होता यांचे शेअर्स खाली गेले होते.

1000308258

या लेखाच्या माध्यमातून सध्या देशात उद्योग क्षेत्रात सगळ्यात जास्त खळबळ उडवणारी बातमी म्हणजेच हिंडनबर्ग रिसर्च विषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न घेतला ही माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती घेण्यासाठी हिंडन वर्क रिसर्च ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही भेट देऊ शकता ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटवर सतत भेट देत रहा.

Leave a Comment