DBT शिवाय बँक खात्यात पैसे होणार नाहीत जमा काय आहे DBT जाणून घ्या सविस्तर Ladki Bahin Yojana What Is DBT status 2024
Ladki Bahin Yojana What Is DBT status 2024 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्त्याची रक्कम मिळायला सुरुवात झाली असून 31 जुलै 2024 च्या आधी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीय.तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजून ही योजनेच्या रकमिरचे पैसे अजून जमा झालेले नाहीत ह्याचे कारण असे आहे की त्या महिलांनी अर्ज करताना तो खाते क्रमांक दिला होता त्यात पैसे जमा न होता त्यांच्या DBT link असलेल्या खात्यात जमा झाले आहेत.
असे होण्यामागचे कारण की सरकारी योजनेचे पैसे हे DBT link खात्यात जमा होत असतात.पण ह्यात काळजी करण्यासारखे काही नाही आज ह्या लेखाच्या माध्यमातून सगळ्या लाडक्या बहिणी ना DBT विसाय सविस्तर समजाऊन त्यांना ह्या अडचणीतून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न करू .
DBT म्हणजे काय :
DBT म्हणजे (direct benifit transfer) असा होतो,म्हणजे ज्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यात सगळ्या सरकारी योजनेच्या रकमेचा फायदा मिळत असतो.त्यासाठी प्रत्येक खात्यात आधार लिंक करने गरजेचे असते.तर लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते म्हणजे जुने आणि जुलै चे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आता DBT स्टेटस कसे चेक करायचे ते जाणून घेऊ
Ladki Bahin Yojana What Is DBT status 2024 DBT स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा कडे असणारे मोाइलद्वारे किंवा लॅपटॉप द्वारे ही करू शकता.है खालील प्रमाणे करता येईल.
- स्टेटस चेक करण्यासाठी https://uidai.gov.in ही वेबसाईट वर क्लिक करा मझाने तुमचा फोन मध्ये किंवा लॅपटॉप क्या क्रोम मध्ये सुरू करा.
- त्या नंतर बँक सीडींग असे काही ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅपचा टाका
- तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नोबर वर otp येईल तो नमूद कर
- त्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव आहे की डिॲक्टिव ते दिसेल
- Deactive असेल तर तुम्हाला तुमचा बँक खाते ज्या बँकेचे आहेत त्याबँकेत भेट देऊन दे ॲक्टीव करून घायचे आहे
अश्या पद्धतीने तुम्ही घरी बसून सुधा DBT स्टेटस चेक करू शकता.आणि योजनेचे लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करू शकता.
आजच्या लेखात आपण लाडकी बहीण योजना DBT स्टेटस कसे चेक करायचे आहे त्या विषय माहिती मिळवली .ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा.आणि अश्याच नवीन अपडेट मिळवण्यासाठी अमच्या वेबसाईट ल भेट देत रहा.