WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024

जर्मनीमध्ये ड्रायव्हरची नोकरी मिळवा आणि घ्या 2.5 लाख मासिक पगार पात्रता, शिक्षण आणि अटी बघुयात सविस्तर Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024

भारतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात बेरोजगाराचे प्रमाणे हे वाढत असून युवकांना नोकरीच्या कमतरतेमुळेच युवक ड्रायव्हरच्या नोकरी कडे वळताना दिसून येते काही लोकांना ड्रायव्हिंग ही आवड म्हणून करतात तर काही लोकांना नोकरी मिळत नसल्यामुळे पर्यायी म्हणून ड्रायव्हरची नोकरी करावी लागते. परदेशात नौकरी करू इश्चीनाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते.

Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024 ह्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढे उचलले आहे आणि थेट जर्मनी मध्ये ड्रायव्हर लोकांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याची नवीन योजना राबविण्यात येणार आहे.

Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024

बाडेन-वुर्टेमबर्ग येथे कुशल ड्रायव्हर्स उपलब्ध करून देणार आहे 
. हा उपक्रम या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही राज्यांमध्ये स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर (एमओयू) आहे, ज्याचा उद्देश आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि कारागिरी यासह विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे आहे.

Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024 वाहन चालकांची भरती आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य हे परिवहन मंडळाकडे देण्यात आले आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारे मंजूरिया आधीच मिळवण्यात आलेल्या आहेत. बस ट्रेन, ट्रक हलकी आणि जड वाहनांचा प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ड्रायव्हर्स लोकांना जर्मनी भाषेचे प्राविण्यता असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने भाषेचेही प्रशिक्षणाची व्यवस्था आधीच केलेली आहे.

या योजनेच्या भरती अंतर्गत निवड झालेल्या ड्रायव्हर्सना 2.5 लाख मासिक पगार देण्यात येईल. तर त्याचे वार्षिक उत्पन्न हे 30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जर्मनीमध्ये शाखा व्यवस्थापनही केल्या आले आहे.

Driver Job In Germany By Maharashtra Government Yojana 2024

वाहन चालकांव्यतिरिक्त, सामंजस्य करार आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि कारागिरी यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांच्या तैनातीची भरती सुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारचा अंदाज आहे की या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील चार लाख कुशल बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

या भरती विषयीची पात्रता शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि इतर आवश्यक असणाऱ्या गोष्टींची तरतूद अजून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून अजून तरी घोषित करण्यात आलेली नाहीये या भरती विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर सतत भेट देत रहा.

आजच्या लेखात आपण महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या जर्मनीमध्ये ड्रायव्हरच्या नोकरी विषयी माहिती घेतली आहे तुमच्या आसपासच्या गरजू ड्रायव्हर लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप जॉईन कराआणि आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा

  • Mahatransco Bharti In Marathi 2025

    Mahatransco Bharti In Marathi 2025

    महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरू आजच करा अर्ज! Mahatransco Bharti In Marathi 2025 Mahatransco Bharti In Marathi 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती मध्ये विविध पदांसाठी…

  • Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती ची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करावा.Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024…

  • Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi  2024

    Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

    ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024 Ordnance Factory Bhandara Recruitment In…

Leave a Comment