बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती ;अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि निवड प्रक्रिया”Complete Information and How to Apply Online?” Bank Of Baroda Recruitment PDF 2025
Bank Of Baroda Recruitment PDF 2025 – संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा – भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक
- Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now इंडियन नेवि कडून SSR/MR भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले असून joinindiannavy.gov.in वर पात्रता,अर्ज प्रक्रिया,व जाहिरात पहा Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25 Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25 भारतीय नौदल (IN) देशभरातील अग्निवीर सैनिकांसाठी भरती करत आहे. नौदलाने ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी अग्निवीर (SSR) … Read more
- Chandrapur Forest Department Recruitment Apply 25WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now चंद्रपूर वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध , पदविधारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधि ! Chandrapur Forest Department Recruitment Apply 25 Chandrapur Forest Department Recruitment Apply 25 विदर्भातील पदवीधरांसाठी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्ण संधि उपलब्ध झाल्या आहेत . ह्या भारती … Read more
- SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now पदविधारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधि! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25 SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25 तुम्ही पदवीधर आहात आणि सरकारी नोकरीकया शोधत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे … Read more
- Forest Department Recruitment Notification 2025WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now महाराष्ट्रातील ह्या वन विभागतील रिक्त पदाची नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध ! पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे :Forest Department Recruitment Notification 2025 Forest Department Recruitment Notification 2025 नागपूर वन विभागात नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र वन विभाग वेळोवेळी … Read more
- NMMC Recruitment 2025 Apply OnlineWhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now नवी मुंबई महानगरपालिका नोकरी – विविध पदांसाठी भरती, तुमची संधी वाया जाऊ देऊ नका! सरकारी नोकरी ची सुवर्ण संधि NMMC Recruitment 2025 Apply Online NMMC Recruitment 2025 Apply Online – संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिका (नवी मुंबई हानगरपालिका – (NMMC) … Read more
नवीन भरती विषय अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, तिच्या विविध शाखांमध्ये वेळोवेळी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण बँकेच्या नोकऱ्या स्थिर आणि सुरक्षित असतात.Bank Of Baroda Recruitment PDF 2025
बँक ऑफ बडोदा भरती २०२५ ची सविस्तर माहिती
बँक ऑफ बडोदा वेळोवेळी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. २०२५ मध्ये बँकेने अनेक विभागांत नवीन भरती जाहीर केली आहे. चला तर मग, या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव : विविध पदांसाठी भरती
पद संख्या : 146 रिक्त पदे भरणे आहे .
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत भर
अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 एप्रिल 2025
भरती अंतर्गत विविध पदे
संपूर्ण माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी
शैक्षणिक पात्रता : वेगवेगळ्या पदानुसार पात्रता ठरवण्यात आलेली आहे अचूक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी .
DOWNLOAD PDF HERE
वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत माहिती आणि सुधारित तपशीलांसाठी कृपया बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या लेखातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
official website
