WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

New Feature Of WhatsApp Meta AI 2024

New Feature Of WhatsApp Meta AI 2024 वर दिसणाऱ्या नवीन AI फिचर च नेमक करायचं काय आणि त्याचा आपल्याला काय फायदा ते जाणून घेऊयात

तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल.Meta ने नुकतंच आपल्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस सिस्टम ची घोषणा केली होती. हे फिचर लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं. आणि आता ये सगळ्यांना वापरण्यास येत आहे

कही युजर्स ना जर अजूनही हे feature दिसत नसेल तर त्यांनी तुमचा गूगल playstore वर जाऊन तुमचं व्हॉटसॲप अपडेट करून घ्यावं ह्या नवीन Feature ची स्पर्धा नक्कीच ह्याच सारख्या AI फिचर असणारे OpenAI च्या गूगल,gemini आणि chatgpt शी असणार आहे

युजर्स आपल्या गरजेप्रमाणे तिथे हवे ते प्रश्न विचारु शकतात. याच्या मदतीने युजर्स प्लॅन देखील आखू शकतात. Meta AI च्या मदतीने युजर्स अॅप बंद न करता ए आई असिस्टंचा वापर करु शकतात

New Feature Of WhatsApp Meta AI 2024

अशा प्रकारे करू शकता ह्याचा च वापर

ह्या cha वापर अगदी सहज आहे को आपल्या सारख्या सामान्य व्यक्ती सहज वापरू शकतो त्या साठी तुम्हाला तुमचा ग्रूप chat मध्ये किंवा वयक्तिक chat madhe meta AI लिहाल लागेल. त्यानंतर तुम्हाला हवं तास तुम्ही ह्या chya मदतीने बोलू शकता.

हे फिचर तुमचा साठी काय काय करू शकतो

हा क ट्रू व्हर्च्यूअल असिस्टंट आहे, जे तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे. तुमचा मनात असणारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मेता तुम्हाला देऊन तुमचे समाधान करू शकतो

ह्या वर तुम्ही असंख्य असे प्रश्न विचारू शकता

तुम्हाला हवी ते माहिती तुम्ही इथे सर्च करू शकत त्या साठी तुम्हाल गूगल वर जायची गरज पडणार नहीं.

WhatsApp वर Meta AI: कसे वापरावे

वैयक्तिक गप्पांमध्ये

  • ह्या च्या ए आई समर्थित चॅटबॉटसह संभाषण सुरू करण्यासाठी, इनबॉक्समध्ये उपलब्ध Meta AI चिन्हावर टॅप करा.
  • Android वर, नवीन संभाषण सुरू करण्यासाठी बटणाच्या अगदी वर चिन्ह दिसते, तर iOS ॲपवर मटा आय बटण स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसते. डेस्कटॉप ॲपवर चॅटबॉटमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी, मेटा एआय आयकॉन डावीकडील बाजूच्या पॅनेलवर दिसेल
  • आयकॉनवर टॅप केल्याने मेटा एआय चॅटबॉटसह संभाषण उघडते.माहिती, सूचना आणि बरेच काही मिळवण्यासाठी तुमची सूचना टाइप करा.तुम्ही एआय चॅटबॉटला तुमच्या मजकूर इनपुटवर आधारित प्रतिमा तयार करण्यास सांगू शकता प्रॉम्प्टच्या आधी “इमॅजिन” टाइप करून.

लक्षात घ्यावे की AI चा प्रतिसाद चॅटमध्ये प्रदर्शित केला जाईल आणि सर्व गट सदस्यांना दिसेल. तथापि, मेटाने सांगितले की एआय चॅटबॉट समूह संदेश वाचू शकत नाही ज्यामध्ये ते टॅग केले आहेत.तुम्हाला मटा आई ला प्रतिसाद द्यायचा असल्यास, च्या प्रतिसादावर उजवीकडे स्वाइप करा किंवा मेसेजला जास्त वेळ दाबून प्रतिसाद देण्यासाठी निवडा. तुमचे उत्तर टाइप करा आणि पाठवा वर टॅप करा.