तुमचा सिविल स्कोअर कमी आहे आणि तुम्हाला तो वाढवचा तर मग हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे Cibil Score Kasa Vadhvaych 2024
Cibil Score Kasa Vadhvaych 2024 तर मग आज आपण जाणून घेऊयात सिविल स्कोअर वाढवण्याचा सोपा मार्ग आणि पद्धत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Cibil Score Kasa Vadhvaych 2024 तूम्ही अर्थिक नियोजन चांगले अखले असतील तरी सुधा तुम्हाला पैशांची आर्थिक अडचण भासत असेल तर तुम्हाला ह्या आर्थिक अडचणी मधून बाहेर पडायला किंवा तुम्हाला एकाहदा व्यवसाय करायचं असेल आणि त्या साठी तुम्हाला कर्जाची गरज पडत असेल तर तुम्ही कर्ज घेण्याकरिता तुमचा सिविल स्कोअर पाहणे तुमचा साठी महत्त्वाचे ठरते .
जर तुम्हाला कधी कर्जाची गरज पडत असेल आणि तुम्ही कर्जाचा अर्ज करता त्यावेळेस सगळयात आधी तुमचा सिविल स्कोअर तपासला जातो. Cibil score ha ३००ते ९०० च्या मधली संख्या असती .
क्रेडिट स्कोअर किंवा सिविल स्कोअर कसा वाढवत येत :
क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही अगोदर घेतलेले कर्जचे हप्ते वेळेवर भरणे खूप महत्त्वाचे ठरले जाते.तुम्ही कर्जाचा हप्ता एक दिवस जरी उशिरा भारत असाल तर त्याचा तुमच्या सिविल स्कोअर वर वाईट परिणाम दिसून येतो .तुम्ही जर क्रेडिट कार्ड किंवा इतर ऑनलाईन शॉपिंग साठी मिळत असलेले कार्ड खरेदी साठी वापरात असाल तर त्याचे बिल सुधा तुम्हाला वेळेत भरणे आवश्यक आहे.
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now TCS कंपनीत 12000 नोकऱ्या कमी होणार! आर्थिक अडचणीमुळे कर्मचारी रस्त्यावर झोपले. जाणून घ्या.Shocking Move by TCS! 12000 Employees Laid Off TCS कंपनीतून मोठी बातमी – 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात! भारताच्या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला … Read more
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now Assistant Manager Result 2025 जाहीर झाला आहे! पात्र उमेदवारांची यादी, कट-ऑफ मार्क्स, मेरिट लिस्ट व पुढील टप्प्यांची माहिती जाणून घ्या.Union Bank Assistant Manager Result 2025 Union Bank Assistant Manager Result 2025 – एक महत्त्वाची घोषणा! 2025 मध्ये युनियन बँकेने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) … Read more
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now SBI PO Prelims 2025 Shift 1 परीक्षा कशी होती? उमेदवारांच्या प्रतिक्रिया, विभागनिहाय विश्लेषण, अपेक्षित कट-ऑफ. SBI PO Prelims 2025 Shift 1 Exam Review SBI Probationary Officer (PO) Prelims 2025 परीक्षेचा पहिला दिवस आणि पहिला Shift 4 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. देशभरातील लाखो … Read more
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now 2025 पासून बँक खात्यांमध्ये ठेवता येणाऱ्या रकमेवर नवीन मर्यादा लागू – या निर्णयाचे फायदे, तोटे, नियम, आणि तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या. Bank Account Cash Deposit Limit 2025 बँकिंग व्यवहारातील बदलाचे वारे 2025 हे वर्ष अनेक आर्थिक सुधारणा घेऊन आले आहे. RBI व … Read more
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now अमेरिकेच्या टॅरिफ चिंता आणि RBI च्या पुढील दर निर्णयामुळे भारतीय रुपायवर दबाव निर्माण झाला आहे. सविस्तर माहिती व अंदाज जाणून घ्या. US Tariff Impact On Rupee भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक घटनाक्रमांचा थेट परिणाम होतो. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे – अमेरिकेच्या नवीन टॅरिफ … Read more
1 thought on “Cibil Score Kasa Vadhvaych 2024”