WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवार करू शकतील अर्ज.ADCC Bank Recruitment Notification Details 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024 tumhi जर 10 वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकत. अहमदनर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात .

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

शैक्षणिक पात्रता:

10 वी,12 वी व पदवी उत्तीर्ण उमेदवार

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे उमेदवाराने महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा पुरावा देणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

वयोमर्यादा:

या भरतीसाठी ची वयोमर्यादा हे वर्ष 21 ते 50 वयोगटातील असणे गरजेचे आहे.

सरकारी बँकेत नोकरीची ही सुवर्णसंधी असणारे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचणे गरजेचे आहे सविस्तर जाहिरातीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ डाउनलोड करा.

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:

जन रल मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

डेप्युटी मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

वाहन चालक

10 वी उत्तीर्ण

सुरक्षा रक्षक

पदवीधर

नोकरीचे ठिकाण:

अहमदनगर

या भरतीसाठी ची परीक्षा ही संगणक द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून उमेदवारांनी त्यासाठी तयार असावे ही परीक्षा अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेतल्यात येईल.

ऑनलाइन अर्ज पद्धतीमध्ये सविस्तर माहिती व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्र असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्जात कुठल्याही प्रकारची चूक न होण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

संपूर्ण जाहिरात येथे डाऊनलोड करा

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

हेही वाचा –

अजाच्य लेखात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती विषय माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्याच तुमच्या जवळच्या व्यक्ती पर्यंत नक्की शेअर करा आणि अश्याच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Leave a Comment