Anganwadi Sevika Bharti Jahirat 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी .Anganwadi Sevika Bharti Jahirat 2024.

Anganwadi Sevika Bharti Jahirat 2024. अंगणवाडी सेविका भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या भरती साठी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.ह्या लेखाच्या माध्यमातून आपण या भरती विषय सविस्तर माहिती घेणार आहोत .त्या साठी हा लेख पूर्णवाचा.

Anganwadi Sevika Bharti Jahirat 2024 Details –

अंगणवाडी सेविका भरती ही अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी साठी घेण्यात येणार आहे ही भरती महिला व बालविकास विभागात करण्यात येत आहे. या भरतीसाठी एकूण 32 पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी किमान बारावी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा:

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असेल.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन असणार आहे ह्या भरती साठी कुठलेही प्रकारची शुल्क भराचे नाही आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट छायाचित्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शिक्षणाचा दाखला
Anganwadi Sevika Bharti Jahirat 2024.

Leave a Comment