WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती सुरू, बंधन बँकेने दिली ही सुवर्ण संधी.Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024 बंधन बँके अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये भरती ची जाहिरात नुकतीच बंधन बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती द्वारे सरळ भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.ह्या भरती साठी वयोमर्यादा,भरतीचे ठिकाण,आणि सविस्तर माहिती व जाहिरात ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

शैक्षणिक पात्रता:

बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे

अर्ज पद्धत:

या भरतीची अर्ज पद्धत नसून थेट मुलाखती द्वारे भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
भरती विषयी अधिक अपडेट साठीयेथे क्लिक करा
Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

बंधन बँक विषयी थोडक्यात माहिती : Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

बंधन बँक ही बँकिंग व वित्तीय सेवा प्रदान करणारी बँक आहे. या बँकेच्या अंतर्गत वित्तीय सेवा या महिलांना जास्त प्राधान्य दिले जाते शिवाय या बँकेत तुम्ही बचत खाते सुद्धा उघडू शकता बंधन बँकेची सुरुवात 2015 साली झालेली असून चंद्रशेखर घोष यांनी बंधन बँकेची सुरुवात केलेली आहे आज संपूर्ण देशभरात बंधन बँकेचे पाच हजारापेक्षा जास्ती शाखा उपलब्ध असून एक चांगली वित्तीय संस्था म्हणून काम केली जाते.

Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून बंधन बँकेच्या भरती विषयी सविस्तर माहिती मिळवली आहे इच्छुक बारावी उत्तीर्ण उमेदवारांनी आपल्या जवळच्या बंधन बँकेच्या थेट मुलाखती द्वारे भरतीची परीक्षा देऊ शकता अशाच अनेक प्रायव्हेट व सरकारी भरती आणि नोकरी विषयी अपडेट आणि आरबीआय विषयी गाईडलाईन आणि बँकेच्या आणि वित्तीय कंपन्यांच्या लेटेस्ट अपडेट साठी कर्ज प्रक्रिया कर्ज घेण्यासाठी किंवा इतर बँकिंग व फायनान्शिअल माहितीसाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा

Leave a Comment