WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best SIP Plan SIP Calculator 2024

तुमच्या बँक खात्यातील रक्कम होईल दुप्पट ह्या SIP प्लॅन मध्ये करा गुंतवणूक आणि बना करोडपती Best SIP Plan SIP Calculator 2024

Best SIP Plan SIP Calculator 2024 अलीकडच्या काळात गुंतवणुकीसाठी लोकांचा कल एसआयपी गुंतवणुकीसाठी वळताना दिसत आहे . तुम्हालाही एसआयपी द्वारे गुंतवणूक करायची आहे का तर त्याआधी जाणून घेऊयात एसआयपी म्हणजे काय आणि त्यांचे फायदे-

SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्हणजे काय :

Best SIP Plan SIP Calculator 2024 एक आर्थिक योजना जी गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी देते. तुम्ही यामध्ये नियमित अंतराने थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकते.

एसआयपी चे प्रकार किती आहेत?

ट्रिगर एस आय पीएक अशी एसआयपी गुंतवणूक जिथे बाजार परिस्थितीवर आधारित गुंतवणूक सुरू केली जाते
विम्यासह SIPएक SIP जी गुंतवणूक तसेच विमा संरक्षण प्रदान करते
मल्टी एसआईपीएक एसआयपी जी एकाच वेळी अनेक फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती देते
Best SIP Plan SIP Calculator 2024

तुम्हालाही एसआयपी मध्ये गुंतवणूक करून भरमसाठ अशी रक्कम कमवायचे असेल तर महिन्याला पाच हजाराचे एसआयपी करावी लागेल. चांगला परतावा मिळत असल्यामुळे लोकांचा कल एसआयपी गुंतवणुकीमध्ये वाढत असून तुमच्यासाठी ही एक गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी असू शकते. केवळ पाच हजाराची गुंतवणूक करून सुद्धा तुम्ही काही वर्षात चांगले परतावासहित पैसे कमावू शकता.

निवृत्तीनंतर किंवा तुमच्या आर्थिक अडचणीत तुम्हाला कोणा ची ही गरज पडणार नाही त्यामुळे एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरते.

दहा टक्के टॉप-अप प्लॅनने करा एस आय पी त्याचा फायदा पुढीलप्रमाणे –

Best SIP Plan SIP Calculator 2024 बघा तुम्ही पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि दरमहा 5000 रुपये जमा करत असतील तर पुढील वर्षी दहा टक्क्याने म्हणजे 500 रुपयांनी वाढ करावी लागेल आणि पुढील वर्षी तुमची एस आय पी 5500 होईल आणि त्यानंतरच्या वर्षी 5500 रुपयात परत दहा टक्क्यांनी वाढ करावी लागेल तुमचे एसआयपी 6050 नक्की होईल अशाप्रकारे तुम्ही दरवर्षी तुमच्या एसआयपी 5000 च्या एसआयपी मध्ये दहा टक्क्यांनी वाढ करत असाल तर तुमची रक्कम केवढी होईल हे थोडे कॅल्क्युलेशन जाणून घेऊया.

Best SIP Plan SIP Calculator 2024

20 वर्षा किती फायदा होईल?

तुम्ही याच फॉर्मुल्याने वीस वर्षांपर्यंत एसआयपी सुरू ठेवली तर तुमची रक्कम ३४,३६,५०० एवढी होईल व त्यावर तुम्हाला व्याज ६५,०७,८५८ मिळेल. म्हणजेच वीस वर्षाचा संपूर्ण नफा ९९,४४,३५८ का होईल.

एस आय पी ही प्रत्येक बँकेच्या पॉलिसीनुसार वेगवेगळे प्लान असतात त्यात एचडीएफसी बँक ॲक्सिस बँक एसबीआय बँक सारख्या नामांकित बँकेत एसआयपी मध्ये गुंतवणूक करात असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

डिस्क्लेमर –

या वेबसाइटच्या फायनान्स ब्लॉग वर प्रदर्शित केलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि आर्थिक सल्ला म्हणून समजू नये. कुठल्याही प्रकारचे फायनान्शिअल निर्णय घ्यायच्या आधी तुमच्या फायनान्शिअल सल्लागार कडून सल्लामसलत करणे गरजेचे ठरते कोणतीही नुकसान किंवा हानी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही आमचा कंटेन फक्त माहितीपूर्वक आहे.

तर आज आपण ह्या लेखात एस आय पी मध्ये गुंतवणूक करून कसे आर्थिक बळ प्राप्त करू शकतो याविषयी माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडले असल्यास गरजेच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Leave a Comment