colours marathi वर सुरू असलेले मराठी बिग बॉस चे सिझन 5 है सुरू झालेले आहे.ह्या सिझन मध्ये मराठी कलाकारांबरोबर काही हिंदी तर काही परदेशी कलाकार सुधा आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 Irina Rudakova बिग बॉस हे सर्वणा आवडते रिॲलिटी शो आहे .त्यामुळेच दर वर्षी ह्या शो साठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. ह्या वर्षी क्या सिझन मध्ये नवीन च चेहरा बघायला मिळतो आहे तो म्हणजे Irina Rudakova ह्यांचा. पण क्वचितच लोकांना irina विषय माहिती असेल,तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून irina विषय जाणून घेऊयात.
irina rudakova कोण आहे: Bigg Boss Marathi Season 5 Irina Rudakova
Irina हि मुळ रशियन असून ती सोशल मीडिया वर जास्त लोकप्रिय आहे .तिने बऱ्याच मराठी सीरिअल आणि सिनेमामध्ये कम केलेलं आहे. Irina hi नुकतीच एका मराठी rap साँग मध्ये सुधा झळकली होती. छोटी सरदारनी नावाच्या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा इरिना ने कम केले आहे
. Bigg Boss Marathi Season 5 Irina Rudakova इरिना ही आयपीएल मुळे प्रसद्दीच्या झोतात आलेली आहे. Irina आयपीएल मध्ये हैदराबादच्या संघाकडून चिअर गर्ल्स चे काम केलेला आहे. सध्या इरी नाही बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये चांगलीच रमली असून आपले सगळेच मराठी कलाकार इरेनाला सांभाळून घेत आहेत आणि चांगली खेळत आहे.
या लेखाच्या माध्यमातून आज आपण बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह मधील कन्टेन्स्टंट विषयी माहिती मिळवली आहे. अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
- Mahatransco Bharti In Marathi 2025महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरू आजच करा अर्ज! Mahatransco Bharti In Marathi 2025 Mahatransco Bharti In Marathi 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती मध्ये विविध पदांसाठी अर्ज … Read more
- Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती ची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करावा.Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 Tadoba … Read more
- Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024 Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi … Read more