Mahatransco Bharti In Marathi 2025

Mahatransco Bharti In Marathi 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरू आजच करा अर्ज! Mahatransco Bharti In Marathi 2025

Mahatransco Bharti In Marathi 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती मध्ये विविध पदांसाठी अर्ज करा आणि मिळावा सरकारी नोकरी.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) 
ने “अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अप्पर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
 डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहाय्यक प्रमुख दक्षता अधिकारी ह्या रिक्त पदांसाठी एकूण 504 जागा भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करावा.

महाट्रान्सकोची अधिकृत वेबसाइट www.mahatransco.in आहे. ह्या वेबसाईट वर tumahla भरती वीस मूळ जाहिरात मिळेल.महाट्रान्सको भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या वेबसाइट 
www.bankers24.com ला भेट द्या.

Mahatransco Bharti In Marathi 2025 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स पुन्हा मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत संकेतस्थळ भेट देत रहा.

  • पद नाव –  अधीक्षक अभियंता, निष्ठावंत कार्याभिमुखता, अतिरिक्त कार्यक्षम अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्च विभाग, निम्न विभाग लिपिक, सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी/ सहायक मुख्य अधिकारी, क. सुरक्षा आणि कर्मचारी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी
  • पद संख्या – ५०४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –50 वर्ष

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अधिसूचना 2025 साठी अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी उमेदवारी अर्ज करणे सुरू आहे.
  • अर्जाची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • अर्ज तारखे अगोदर शेवटचे संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा निसर्ग आवश्क कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघावी
Mahatransco Bharti In Marathi 2025
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी क्या भरती विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय ही माहिती अपूर्ण असू शकते सविस्तर माहिती व जाहिरात साठी अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यावी.

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024

Table of Contents

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती ची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करावा.Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 विदर्भात राहून सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी असू शकते.चंद्रपूर,गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या युवक युवतीसाठी सुधा ही सुवर्ण संधी ठरू शकते.

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 सविस्तर माहिती:

ह्या भरती अंतर्गत एकूण 10 रिक्त पदे भरावयाची असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 जाहिरात :

भरती चे ठिकाण चंद्रपूर
वयोमर्यादा२० ते ४५ वर्ष
pdf जाहिरातयेथे क्लिक करा

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:

ह्या भरती साठी इच्छुक उमेदवार हे 12 किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे .

पदाचे नाव :संप्रेषण व्यवस्थापक, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी, से.नि. लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक, मल्टी परपोज स्टाफ . ह्या सगळ्या रिक्त जागांसाठी ही भरती असणार आहे

मासिक वेतन : ह्या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक पगार देण्यात येणार असून सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग, फॉरेस्ट कॉलनी, मूल रोड, चंद्रपूर-442401

Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 Important tips:

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर माहिती. वाचणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडवयचे आहेत.
  • अर्ज मध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती ग्राह्य धरल्या जाणार नाही
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment  In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024 ह्या भरती अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छूक उमेदवार खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करू शकतील.

जे उमेदवार सरकारी नोकरी च्या शोधत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते.विदर्भातील अनेक उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना घरापासून लांब जाऊन नोकरी करणे शक्य होत नाही त्यांच्या साठी सुधा ही सुवर्ण संधी असू शकते.

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवारास अर्ज प्रकिर्या समजाऊन अर्ज करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

ह्या भरती साठी अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19000असू शकते.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जहिरतीनुसर अर्जाची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024असणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधी अर्ज करावयाचे आहे ह्या तारखेनंतर चे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

NAC/NTC passing (other details please check below PDF)

ह्या भरती साठी अर्ज करू इच्छिाऱ्यांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

मुख्य महाव्यवस्थापक, जवाहर नगर

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा .

जिल्हा – भंडारा. पिन कोड -441906.

जाहिरात PDF साठी येथे क्लिक करा

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi  2024

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 ची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून एकूण 0358 पदांसाठी थेट भरती करण्यात येत आहे.CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत एकूण 0358 रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतील अर्ज.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi हया लेखाच्या माध्यमातून भरती विषय सविस्तर माहिती खालील प्रमाणे असेल त्यासाठी लेख संपूर्ण वाचवा.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत लिपिक आणि शिपाई ह्या दोन पदांसाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यासाठी. इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधनाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.इच्छुक उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2024 ह्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

एकूण रिक्त पदे 358
लिपिक -261,शिपाई-97
अधिकृत संकेतस्थळ www.cdccbank.co.in
महत्त्वाच्या तारखा 8/102024 ते 19/10/2024
अधिक भरती अपडेट येथे क्लिक करा
CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

वयोमर्यादा : 1 उमेदवार 18 वर्ष ते 38 वर्ष ह्या वयोगटातील असावा.

शैक्षणिक पात्रता: लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे पदवीधर असणे आवश्यक आहे तर शिपाई पदासाठी अर्ज करू इचछिणाऱ्यांसाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरती साठी नोंदणी लिंक सक्रिय केली आहे. उमेदवार यशस्वी पेमेंटसह 19 ऑक्टोबर 2024 पूर्वी त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. उमेदवारांच्या सुलभतेसाठी, आम्ही नोंदणीसाठी ह्या लेखात खाली थेट लिंक प्रदान केली आहे.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi भरती साठी अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या पायऱ्यांचा आधार घ्या –

  • Cdcc बँकेच्या वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • भरती विभाग निवडा.
  • आवश्यक माहिती देऊन नोंदणी करा
  • संपूर्ण अर्ज भरा,अर्जाची फी भरा ,आवश्यक कागदपत्रे जोडा,आणि अर्ज सबमिट करा.

भरती साठी अर्ज शुल्क – 560 रुपये.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी संपूर्ण जाहिरात येथे बघा

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024

मिळवा 5 लाखनपर्यंतचे लोन फक्त 2 कागदपत्रात 100 टक्के ऑनलाईन, कुठल्याही बँके च्या शाखेला भेट द्यायची गरज नाही. Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024 मध्यम वर्गीय लोकांना सणासुदीच्या काळात अनेक आर्थिक अडचणी असतात आणि ह्या आर्थिक अडचणी घालवण्यासाठी अनेक झण कर्ज घेण्याकडे वळत असतात आणि आणि झटपत कर्ज मिळत नाही .

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024 मध्यम वर्गीय लोकांची आर्थिक अडचणी घालवण्यासाठी होम क्रेडिट घेऊन आलाय झटपट लोन ची सुविधा होम क्रेडिट देत आहे 5 लाखापर्यंत कर्ज तेही अगदी सोप्या पद्धतीने तर जाणून घ्या अर्ज करायची संपूर्ण पद्धत.

होम क्रेडिट चे झटपट कर्ज घेण्याकरीचा तुमच्या मोबाईल फोन मधील किंवा लॅपटॉप मधील Play Store मध्ये होम क्रेडिट चे एप्लिकेशन्स डाउनलोड करायचे आहे आणि तुमचा मोबाईल नंबर नी नोंदणी करायची आहे.

Apply Here

होम क्रेडिट चे वयक्तिक कर्ज म्हणजे काय ?

होम क्रेडिट चे वैयक्तिक कर्ज हे असे कर्ज आहे ज्यासाठी कोणत्याही तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता नसते आणि ते फक्त दोन कागदपत्रांसह मिळू शकते. होम क्रेडिट इंडिया रु. पर्यंत वैयक्तिक कर्ज देते. तुमच्या सध्याच्या सणासुदीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 5,00,000. वैद्यकीय आणीबाणी, घराचे नूतनीकरण, विवाहसोहळा किंवा कोणत्याही अनपेक्षित खर्चासारख्या तातडीच्या गरजांसाठी याचा वापर करा.

वैयक्तिक कर्जासाठी पात्रता निकष:

  • अर्जदार 18 ते 60 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक असावा .
  • अर्जदाराने वैध आयडी पुरावा आणि वर्तमान पत्ता पुरावा देणे गरजेचे आहे
  • अर्जदार नोकरी करणारे, स्वयंरोजगार किंवा पेन्शनधारक असावा.
  • अर्जदाराचे सक्रिय बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • दोन होम क्रेडिट कर्ज अर्जांमध्ये किमान 90-दिवसांचे अंतर सुनिश्चित करा.
  • ₹25,000 पेक्षा जास्त मासिक कौटुंबिक उत्पन्न प्रदर्शित करा. “घरगुती” म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश असलेल्या वैयक्तिक कौटुंबिक घटकाचा संदर्भ.
  • होम क्रेडिटचे विद्यमान ग्राहक असणे आवश्यक आहे (पूर्वी उज्ज्वल ईएमआय कार्ड / ग्राहक टिकाऊ कर्ज / वैयक्तिक कर्ज / लवचिक वैयक्तिक कर्ज घेतले असावे).

महत्त्वाचे कागदपत्रे:

आयडी पुरावा:

  • पॅन कार्ड [अनिवार्य] 

पत्त्याचा पुरावा (यापैकी कोणताही एक):

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • सरकारी घर वाटप पत्र
  • मालमत्ता कराची पावती

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024

Instant Personal Loan PNC Bank In Marathi 2024

Axis Bank Personal Loan 2024

Axis Bank Personal Loan 2024

ॲक्सिस बँके द्वारे ऑफर केलेलं 40 लाख कर्ज 84 महिन्याच्या परतफेडीसठी घ्या अगदी कमी व्याज दरात ,ऑनलाइन पेपरलेस प्रक्रिया .Axis Bank Personal Loan 2024

Axis Bank Personal Loan 2024 ॲक्सिस बँके द्वारे ऑफर केलेलं कर्ज हे तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी सहज आणि शून्य अडचानिसह मदत करते. तुम्ही एखादे स्वप्न पाहिले आणि ते आर्थिक अडचणीमुळे अपूर्ण असेल तर आता तुमचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी axis bank आता तुमची मदत करेल.

ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जाचा सविस्तर तपशील :

Axis Bank Personal Loan 2024

ॲक्सिस बँकेचा कर्जाची वैशिष्ट्ये:

  • ऑनलाइन साधी,सोपी प्रक्रिया
  • कमी व्याजदरात
  • पारदर्शक अटी
  • लवचिक कार्यकाळ

कर्ज पात्रता :

  • पगारदार कर्मचारी
  • पगार दर डॉक्टर
  • सार्वजनिक व खाजगी कंपन्यांचे कर्मचारी
  • स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी कर्मचारी
  • किमान वय वर्ष 21
  • कमाल वय वर्ष 60
  • मासिक उत्पन्न ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी 15000 आणि ॲक्सिस बँकेचा ग्राहक नसणाऱ्यांसाठी 25000 असणे गरजेचे आहे.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

केवायसी कागदपत्रे-

आधार कार्ड

पासपोर्ट

वाहन चालवण्याचा परवाना

पॅन कार्ड

मतदान कार्ड

तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट

तीन नवीनतम पगाराची स्लिप

Axis Bank Personal Loan 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा उपयोग करावा

ॲक्सिस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या वैयक्तिक कर्जाचा टॅब उघडा आताच अर्ज करा वर क्लिक करा

तुमचे वैयक्तिक तपशील भरा जसे की तुमचा मोबाईल नंबर तुमचे संपूर्ण नाव व पत्ता आणि पॅन कार्ड

तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या OTP कळवा

तुमच्या दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी शेअर करण्यासाठी संमती द्या

तुमचे मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि पगाराच्या स्लीप जोडा

कर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ekyc आणि व्हिडिओ kyc पूर्ण करा

ॲक्सिस बँकेच्या कर्जासाठी आताच अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

axisbank.com

Axis Bank Personal Loan 2024

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024

कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज – झटपट वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा आजच Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024 तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणू इच्छिता, परंतु वित्त अभाव तुम्हाला थांबवत आहे? तर मग इंडसइंड बँकेच्या वैयक्तिक कर्जाने तुम्हाला संरक्षण दिले आहे. संपूर्णपणे डिजिटल प्रक्रिया, झटपट मंजूरी आणि जलद वितरणासह, इंडसइंड बँकेकडून त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवणे ही एक ब्रीझ आहे. तुम्हाला ₹30,000 किंवा ₹50 लाख हवे आहेत, तुम्हाला 12 महिने किंवा 6 वर्षांचा कार्यकाळ हवा असेल, इंडसइंड बँक वैयक्तिक कर्ज तुमच्या आवडीने आवडत्या कालावधी साठी घेऊ शकता कर्ज .

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024

  • लग्नाचे नियोजन करत आहात?
  • एक स्वप्नवत सुटका हवी आहे?
  • महागड्या घराची दुरुस्ती तुमच्या मनात आहे?
  • नवीन घर घ्यायचे स्वप्न आहे?

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024 ह्या सगळ्या गरजा आता पूर्ण करणे झाले तुमच्यासाठी अगदी सोपे .दीर्घ प्रतीक्षा आणि कंटाळवाण्या कागदपत्रांना निरोप द्या. इंडसइंड बँकेची अखंड प्रक्रिया वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करणे खरोखर सोपे केले गेले आहे. लवचिक परतफेड पर्यायांचा आनंद घ्या, कोणतीही संपार्श्विक आवश्यकता नाही, कमी व्याजदर आणि केवळ तुमच्यासाठी तयार केलेल्या रोमांचक ऑनलाइन वैयक्तिक कर्ज ऑफर.

  • कमाल कर्जाची रक्कम: ₹50 लाखांपर्यंत
  • किमान कर्जाची रक्कम: ₹३०,०००
  • पासून सुरू होणारे व्याजदर: 10.49 pa%*
  • कार्यकाळ: 12 ते 72 महिने.

उदाहरणः ₹1 लाखाच्या ऑनलाइन वैयक्तिक कर्जाच्या रकमेसाठी आणि 48 महिन्यांच्या कालावधीसाठी, 10.5% व्याजदराने, EMI पेमेंट ₹2,560 असेल.

तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून, कधीही, कुठेही काही मिनिटांत त्वरित वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा. निधीसाठी त्वरित प्रवेशाची तुमची गरज आम्हाला समजते. म्हणून, आम्ही त्वरित मंजूरी आणि जलद वितरणावर विश्वास ठेवतो! कर्ज करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, पैसे त्वरित तुमच्या खात्यात वितरित केले जातात!

म्हणून, आणखी प्रतीक्षा करू नका! आता अर्ज करा आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरताना पहा.

महत्त्वाचे :

कर्जाच्या अर्जावर कोणतेही तारण आवश्यक नाही. भारतातील अग्रगण्य कर्ज पुरवठादारांपैकी एक म्हणून, IndusInd बँक कमी व्याजदर आणि लवचिक कालावधीसह वैयक्तिक कर्ज देते. जलद प्रक्रियेसाठी तुमचा कर्ज अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा.

वैयक्तिक कर्ज वैशिष्ट्ये आणि फायदे :

इंडसइंड बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असते आणि ऑनलाइन अर्ज करणे सोपे असते.

वैयक्तिक कर्ज पात्रता :

  • वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याचे किमान वय २१ वर्षे असावे.
  • पर्सनल लोन मॅच्युरिटीचे कमाल वय 60 वर्षे किंवा निवृत्तीचे वय यापैकी जे आधी असेल ते असावे.
  • वैयक्तिक कर्ज ऑनलाइन अर्जासाठी किमान निव्वळ मासिक उत्पन्न रु.25000 असावे.
  • नोकरीत किमान 2 वर्षे आणि सध्याच्या संस्थेत किमान 1 वर्ष पूर्ण केलेले असावे.
  • भाड्याने घेतल्यास, सध्याच्या निवासस्थानी किमान 1 वर्ष मुक्काम पूर्ण केलेला असावा.

वैयक्तिक कर्जाचे प्रकार :

  • घराच्या नूतनीकरणासाठी वैयक्तिक कर्ज
  • लग्नासाठी वैयक्तिक कर्ज
  • प्रावासासाठी वैयक्तिक कर्ज
  • वैद्यकिय खर्चासाठी वैयक्तिक कर्ज

त्वरित वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  • इंडसिंड बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर वैयक्तिक कर्ज पृष्ठास भेट द्या  आणि प्रारंभ करण्यासाठी काही मूलभूत तपशील जसे की तुमचा मोबाइल नंबर, पॅन कार्ड क्रमांक इ. प्रदान करा.
  • तुमचा पत्ता तपशील सत्यापित करा
  • तुमची वैयक्तिक कर्ज ऑफर पहा आणि तुमचा व्हिडिओ केवायसी पूर्ण करा
  • वितरणासाठी तुमचे बँक खाते तपशील द्या 

अधिकृत संकेतस्थळ – indusindbank.com

Indusind Bank Personal Loan Interest Rates 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवार करू शकतील अर्ज.ADCC Bank Recruitment Notification Details 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024 tumhi जर 10 वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकत. अहमदनर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात .

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

शैक्षणिक पात्रता:

10 वी,12 वी व पदवी उत्तीर्ण उमेदवार

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे उमेदवाराने महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा पुरावा देणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

वयोमर्यादा:

या भरतीसाठी ची वयोमर्यादा हे वर्ष 21 ते 50 वयोगटातील असणे गरजेचे आहे.

सरकारी बँकेत नोकरीची ही सुवर्णसंधी असणारे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचणे गरजेचे आहे सविस्तर जाहिरातीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ डाउनलोड करा.

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:

जन रल मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

डेप्युटी मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

वाहन चालक

10 वी उत्तीर्ण

सुरक्षा रक्षक

पदवीधर

नोकरीचे ठिकाण:

अहमदनगर

या भरतीसाठी ची परीक्षा ही संगणक द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून उमेदवारांनी त्यासाठी तयार असावे ही परीक्षा अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेतल्यात येईल.

ऑनलाइन अर्ज पद्धतीमध्ये सविस्तर माहिती व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्र असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्जात कुठल्याही प्रकारची चूक न होण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

संपूर्ण जाहिरात येथे डाऊनलोड करा

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

हेही वाचा –

अजाच्य लेखात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती विषय माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्याच तुमच्या जवळच्या व्यक्ती पर्यंत नक्की शेअर करा आणि अश्याच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विवीध पदांची भरती करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी आजच करा अर्ज Ordinance Factory Dehu Road Recruitment 2024 Official Website

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विविध पदांसाठी भरती चि जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2024 असून ह्या तारखेच्या आधीच अर्ज करावयाचे आहे ह्याच्या नंतर केलेली अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. ह्याची उमेदवारांनी काळजी घयाची आहे.

एकूण 105 रिक्त पदांची भरती करण्यात येत असून ह्यात शिकाऊ उमेदवरासाठी 75 रिक्त जागा भरणे आहे व शिकवू उमेदवार पदविकाधारक 35 रिक्त पदे भरणे आहे.

शैक्षणिक पात्रता :

शिकाऊ उमेदवार साठी बी. ई. किंवा बी.टेक ह्या पडवीत शिक्षण झालेले असावे .तसेच इतर कुठल्याही मान्यता प्राप्त शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धत :

हया भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे. अर्जा साठी पत्ता – जेनेरल मॅनेजर ,ऑर्डीनन्स फॅक्टरी देहू रोड,पुणे महाराष्ट्र -412101

हेही वाचा –

अर्जाचा नमुना डाउनलोड करा

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती प्रक्रिया जाहिरात सविस्तर वाचणे गरजेचे आहे,अपूर्ण अर्ज व अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.

महत्त्वाचे कागदपत्रे :

शैक्षणिक पुरावे,आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित करून अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today

Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today

येणार आहे फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल ह्या वस्तूंवर बंपर ऑफर जाणून घ्या सविस्तर Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today

Flipkart. Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today ने अधिकृतपणे त्याच्या बहुप्रतिक्षित बिग बिलियन डेज सेलच्या तारखा उघड केल्या आहेत , 30 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. हा सेल, भारताच्या ई-कॉमर्स कॅलेंडरमधील एक प्रमुख कार्यक्रम म्हणून प्रसिद्धी आहे अनेक विविध उत्पादनांच्या श्रेणींमध्ये भरीव सवलत देईल .. स्मार्टफोन वर मिळेल बंपर ऑफर्स .

Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today बिग बिलियन डेज सेल 30 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होईल, फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी 29 सप्टेंबर रोजी विशेष लवकर प्रवेशासह. दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीला अनुसरून हा कार्यक्रम त्याच्या सखोल सवलती आणि विशेष ऑफरसाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी, 8 ऑक्टोबर 2023 रोजी विक्री सुरू झाली होती, परंतु या वर्षी, सणासुदीच्या खरेदीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी ती लवकर सुरू झाली आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल: सवलत आणि ऑफर बिग बिलियन डेज सेल दरम्यान, ग्राहक अनेक श्रेणींमध्ये सवलतीची अपेक्षा करू शकतात: इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज: इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीजवर ५०% ते ८०% पर्यंतच्या सवलती उपलब्ध असतील. स्मार्ट टीव्ही आणि घरगुती उपकरणे: रेफ्रिजरेटर्स आणि 4K स्मार्ट टीव्ही सारख्या निवडक वस्तूंसह स्मार्ट टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 80% पर्यंत सूट 75% पर्यंत सूट.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये ग्राहकांना vivo,realme motorola,oppo आणि अशाच अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचा मोबाईल वर ऑफर्स मिळणार आहेत.

Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today

अतिरिक्त फायदे: खरेदीदार विशेष बँक ऑफर, एक्सचेंज डील, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय, कॅशबॅक आणि कूपन सवलत यांचा फायदा घेऊन त्यांची बचत आणखी वाढवू शकतात.: फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी लवकर प्रवेश फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना विक्रीच्या लवकर प्रवेशाचा फायदा होईल, ज्यामुळे त्यांना लोकप्रिय वस्तू सुरक्षित करता येतील ज्या अन्यथा लवकर विकल्या जाऊ शकतात. हा लवकर प्रवेश महत्त्वाचा आहे, कारण हे सुनिश्चित करते की सदस्य सर्वोत्तम डील आणि उपलब्धतेचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ, आयफोन सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर लक्षणीय सवलत केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असू शकतात, ज्यामुळे लवकर प्रवेश आणखी मौल्यवान बनतो.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2024: अधिक स्मार्ट खरेदी अनुभवासाठी टिपा

बिग बिलियन डेज सेलमधून जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी, ग्राहकांना सल्ला दिला जातो:

फ्लिपकार्ट प्लस सदस्यत्व सक्रिय करा:

हे सदस्यत्व डीलमध्ये लवकर प्रवेश देते, जे विशेषतः उच्च-मागणी विक्रीदरम्यान मौल्यवान असते.

विशलिस्ट तयार करा: खरेदीचे आगाऊ नियोजन केल्याने वेळेची बचत होऊ शकते आणि जेव्हा विक्री थेट होते तेव्हा इच्छित वस्तू त्वरित उपलब्ध होतील याची खात्री करा.

अद्ययावत रहा: Flipkart Big Billion Days मायक्रोसाइटचे निरीक्षण करणे नवीनतम अद्यतने आणि आगामी सौद्यांवर डोकावून पाहणे प्रदान करेल.

Flipkart Big Billion Day 2024 Starting From Today