WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

बृहन्मुंबई महा नगरपालिके अंतर्गत क्लर्क पदासाठी मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध असे करा अर्ज .BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024 मुंबईमध्ये सरकारी नोकरी शोधू इच्छिणाऱ्यां साठी ही सुवर्णसंधी असू शकते बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत क्लर्क या पदासाठी तब्बल 1846 पदांचे नियुक्ती करणे ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी एकूण१८४६ साठेची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीसाठीचे अर्ज ची सुरुवात 20 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली असून 9 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरती विषयी सविस्तर माहितीसाठी बहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन स सविस्तर जाहिरात बघू शकता

वयोमर्यादा18 ते 35
एकूण पदे1846
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mcgm.gov.in/
BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ह्या पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे अर्ज करायचा आधी दोन मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीची पीडीएफ सविस्तर वाचा.

18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील.

पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यासाठी जाहिरातीची पीडीएफ सविस्तर वाचावी

अर्ज पद्धत ही ऑनलाईन असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे.

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024
  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्याची लिंक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
  • कुठल्याही प्रकारचे चुका अर्ज करतेवेळी टाळण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
  • आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे शैक्षणिक पुरावे आणि फोटो व्यवस्थित जोडावे.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावे त्याचे काटेकोरपणे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. अर्जाचा नमुना हा वेळेत सादर करायचा आहे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकडून देण्यात येणार आह

अर्ज हे लवकरात लवकर सुरू होणार असून अर्जाविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप द्वारे तुम्हाला या भरती विषयी सविस्तर माहिती आणि अपडेट्स दिले जातील.

आजच्या लेखात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत महाभरती विषयीची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन संपूर्ण जाहिरात वाचावी ही माहिती आवडली असल्यास जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा आणि अधिक नवीन अपडेट आणि लेटेस्ट जॉब विषयी माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment