Mahatransco Bharti In Marathi 2025

Mahatransco Bharti In Marathi 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरू आजच करा अर्ज! Mahatransco Bharti In Marathi 2025

Mahatransco Bharti In Marathi 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती मध्ये विविध पदांसाठी अर्ज करा आणि मिळावा सरकारी नोकरी.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) 
ने “अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अप्पर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
 डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहाय्यक प्रमुख दक्षता अधिकारी ह्या रिक्त पदांसाठी एकूण 504 जागा भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करावा.

महाट्रान्सकोची अधिकृत वेबसाइट www.mahatransco.in आहे. ह्या वेबसाईट वर tumahla भरती वीस मूळ जाहिरात मिळेल.महाट्रान्सको भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या वेबसाइट 
www.bankers24.com ला भेट द्या.

Mahatransco Bharti In Marathi 2025 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स पुन्हा मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत संकेतस्थळ भेट देत रहा.

  • पद नाव –  अधीक्षक अभियंता, निष्ठावंत कार्याभिमुखता, अतिरिक्त कार्यक्षम अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्च विभाग, निम्न विभाग लिपिक, सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी/ सहायक मुख्य अधिकारी, क. सुरक्षा आणि कर्मचारी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी
  • पद संख्या – ५०४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –50 वर्ष

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अधिसूचना 2025 साठी अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी उमेदवारी अर्ज करणे सुरू आहे.
  • अर्जाची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • अर्ज तारखे अगोदर शेवटचे संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा निसर्ग आवश्क कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघावी
Mahatransco Bharti In Marathi 2025
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी क्या भरती विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय ही माहिती अपूर्ण असू शकते सविस्तर माहिती व जाहिरात साठी अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यावी.

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment  In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024 ह्या भरती अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छूक उमेदवार खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करू शकतील.

जे उमेदवार सरकारी नोकरी च्या शोधत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते.विदर्भातील अनेक उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना घरापासून लांब जाऊन नोकरी करणे शक्य होत नाही त्यांच्या साठी सुधा ही सुवर्ण संधी असू शकते.

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवारास अर्ज प्रकिर्या समजाऊन अर्ज करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

ह्या भरती साठी अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19000असू शकते.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जहिरतीनुसर अर्जाची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024असणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधी अर्ज करावयाचे आहे ह्या तारखेनंतर चे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

NAC/NTC passing (other details please check below PDF)

ह्या भरती साठी अर्ज करू इच्छिाऱ्यांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

मुख्य महाव्यवस्थापक, जवाहर नगर

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा .

जिल्हा – भंडारा. पिन कोड -441906.

जाहिरात PDF साठी येथे क्लिक करा

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi  2024

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 ची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून एकूण 0358 पदांसाठी थेट भरती करण्यात येत आहे.CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत एकूण 0358 रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतील अर्ज.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi हया लेखाच्या माध्यमातून भरती विषय सविस्तर माहिती खालील प्रमाणे असेल त्यासाठी लेख संपूर्ण वाचवा.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत लिपिक आणि शिपाई ह्या दोन पदांसाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यासाठी. इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधनाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.इच्छुक उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2024 ह्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

एकूण रिक्त पदे 358
लिपिक -261,शिपाई-97
अधिकृत संकेतस्थळ www.cdccbank.co.in
महत्त्वाच्या तारखा 8/102024 ते 19/10/2024
अधिक भरती अपडेट येथे क्लिक करा
CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

वयोमर्यादा : 1 उमेदवार 18 वर्ष ते 38 वर्ष ह्या वयोगटातील असावा.

शैक्षणिक पात्रता: लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे पदवीधर असणे आवश्यक आहे तर शिपाई पदासाठी अर्ज करू इचछिणाऱ्यांसाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरती साठी नोंदणी लिंक सक्रिय केली आहे. उमेदवार यशस्वी पेमेंटसह 19 ऑक्टोबर 2024 पूर्वी त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. उमेदवारांच्या सुलभतेसाठी, आम्ही नोंदणीसाठी ह्या लेखात खाली थेट लिंक प्रदान केली आहे.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi भरती साठी अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या पायऱ्यांचा आधार घ्या –

  • Cdcc बँकेच्या वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • भरती विभाग निवडा.
  • आवश्यक माहिती देऊन नोंदणी करा
  • संपूर्ण अर्ज भरा,अर्जाची फी भरा ,आवश्यक कागदपत्रे जोडा,आणि अर्ज सबमिट करा.

भरती साठी अर्ज शुल्क – 560 रुपये.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी संपूर्ण जाहिरात येथे बघा

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवार करू शकतील अर्ज.ADCC Bank Recruitment Notification Details 2024

ADCC Bank Recruitment Notification Details 2024 tumhi जर 10 वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकत. अहमदनर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात .

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

शैक्षणिक पात्रता:

10 वी,12 वी व पदवी उत्तीर्ण उमेदवार

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे उमेदवाराने महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा पुरावा देणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

वयोमर्यादा:

या भरतीसाठी ची वयोमर्यादा हे वर्ष 21 ते 50 वयोगटातील असणे गरजेचे आहे.

सरकारी बँकेत नोकरीची ही सुवर्णसंधी असणारे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचणे गरजेचे आहे सविस्तर जाहिरातीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ डाउनलोड करा.

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:

जन रल मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

डेप्युटी मॅनेजर

BE/B.tech,MCA,MCS,ME

वाहन चालक

10 वी उत्तीर्ण

सुरक्षा रक्षक

पदवीधर

नोकरीचे ठिकाण:

अहमदनगर

या भरतीसाठी ची परीक्षा ही संगणक द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून उमेदवारांनी त्यासाठी तयार असावे ही परीक्षा अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेतल्यात येईल.

ऑनलाइन अर्ज पद्धतीमध्ये सविस्तर माहिती व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्र असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्जात कुठल्याही प्रकारची चूक न होण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

संपूर्ण जाहिरात येथे डाऊनलोड करा

ADCC Bank Recruitment Notification Details 2024

हेही वाचा –

अजाच्य लेखात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती विषय माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्याच तुमच्या जवळच्या व्यक्ती पर्यंत नक्की शेअर करा आणि अश्याच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विवीध पदांची भरती करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी आजच करा अर्ज Ordinance Factory Dehu Road Recruitment 2024 Official Website

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विविध पदांसाठी भरती चि जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2024 असून ह्या तारखेच्या आधीच अर्ज करावयाचे आहे ह्याच्या नंतर केलेली अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. ह्याची उमेदवारांनी काळजी घयाची आहे.

एकूण 105 रिक्त पदांची भरती करण्यात येत असून ह्यात शिकाऊ उमेदवरासाठी 75 रिक्त जागा भरणे आहे व शिकवू उमेदवार पदविकाधारक 35 रिक्त पदे भरणे आहे.

शैक्षणिक पात्रता :

शिकाऊ उमेदवार साठी बी. ई. किंवा बी.टेक ह्या पडवीत शिक्षण झालेले असावे .तसेच इतर कुठल्याही मान्यता प्राप्त शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धत :

हया भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे. अर्जा साठी पत्ता – जेनेरल मॅनेजर ,ऑर्डीनन्स फॅक्टरी देहू रोड,पुणे महाराष्ट्र -412101

हेही वाचा –

अर्जाचा नमुना डाउनलोड करा

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती प्रक्रिया जाहिरात सविस्तर वाचणे गरजेचे आहे,अपूर्ण अर्ज व अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.

महत्त्वाचे कागदपत्रे :

शैक्षणिक पुरावे,आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित करून अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.

Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website

Sahakari Bank Bharti Pune 2024

Sahakari Bank Bharti Pune 2024

शिपाई,लिपिक व ऑफिसर पदांसाठी 12 वी व पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज Sahakari Bank Bharti Pune 2024

Sahakari Bank Bharti Pune 2024 2600+कोटी पेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त शाखा असलेल्या पुणे जिल्यातील नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांसाठी ची भरती करण्यात येत आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धती नुसार अर्ज करू शकतील. त्यासाठी सविस्तर लेख वाचा.

Sahakari Bank Bharti Pune 2024 12 वी व पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरी ची ही सुवर्णसंधी असू शकते. भरती ची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी सहकारी बँके कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. संपूर्ण अर्ज पद्धत व जाहिरात खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता :

12 वी व कुठल्याही शाखेतील पदवीधर MSCIT उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

पदाचे नाव:

शिपाई, लिपिक व ऑफिसर पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

अर्ज प्रक्रिया :

अर्ज पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आहे.

वयोमर्यादा :

हया भरती साठी इच्छुक उमेदवार चे वय हे 21 ते 45 वयोगटातील असणे गरजेचे आहे.

हया भरती साठी इच्छुक उमेदवार नी अर्ज करण्याच्या आधी सविस्तर जाहिरात व PDF वाचणे गरजेचे आहे.विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर www.sharadbank.com वर उपलब्ध आहे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:

27 सप्टेंबर 2024 च्या आधी करायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पोस्ट बॉक्स नंबर 12, मंचर ,आंबेगाव , पुणे .

Sahakari Bank Bharti Pune 2024 वरील महिती अपूर्ण असू शकते,संपूर्ण महिती साठी वर दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यावी.

आज ह्या लेखाच्या माध्यमातून सहकारी बँकेच्या भरती विषय माहिती दिली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळील गरजू लोकांना पर्यंत नक्की शेअर करा. व अश्याच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ल सतत भेट देत रहा.

Sahakari Bank Bharti Pune 2024

State Bank Of India notification Apply Online 2024

State Bank Of India notification Apply Online 2024

State Bank Of India notification Apply Online 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध पदांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स (SCO) साठी भरती अधिसूचना अधीकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. आताच करा ऑनलाईन अर्ज State Bank Of India Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जाहिरात क्रमांक: CRPD/SCO/2024-25/14 द्वारे कंत्राटी पद्धतीने विशेषज्ञ संवर्ग अधिकाऱ्यांची भरती करत आहे. हया भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 पर्यंत खुले आहेत. भरतीमध्ये विविध आयटी आणि सुरक्षा भूमिकांमध्ये उप उपाध्यक्ष आणि सहाय्यक उपाध्यक्ष अशा विविध पदांचा समावेश आहे.

State Bank Of India notification Apply Online 2024

पात्रता निकष विशिष्ट :

 शैक्षणिक
 पात्रता, व्यावसायिक प्रमाणपत्रे आणि कामाचा अनुभव समाविष्ट आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांनी अद्यतनांसाठी नियमितपणे SBI ची करिअर वेबसाइट तपासावी.

State Bank Of India notification Apply Online 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध पदांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स (SCO) साठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे की उप उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी, इतरांसह अनेक भूमिका भरणे. अधिसूचना या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी रिक्त जागा, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांविषयी तपशीलवार माहिती प्रदान करते.

शैक्षणिक पात्रता:

पदवी/पदव्युत्तर ,आयटी किंवा संबंधित क्षेत्रात बीई/बीटेक/एमसीए
State. State Bank Of India notification Apply Online 2024

एकूण रिक्त पदे:

ह्या भरती अंतर्गत एकूण 58 रिक्त जागा भरणे आहे.

अर्ज शुल्क :

सामान्य आणि OBC उमेदवारांनी ₹750 ची अर्ज फी भरणे आवश्यक आहे, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान एसबीआयच्या नियुक्त पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन पेमेंट केले जाऊ शकते.

स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी निवड प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. सुरुवातीला, उमेदवारांना त्यांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना नंतर संवाद किंवा मुलाखत प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

अंतिम निवड उमेदवाराच्या संबंधित अनुभव आणि पात्रतेसह या संवादातील कामगिरीवर आधारित असेल. परस्परसंवाद प्रक्रियेबद्दल विशिष्ट तपशील शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कळविला जाईल

SBI मधील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत SBI भर्ती वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

1. अधिकृत SBI भर्ती वेबसाइटवर जा.

  1. अधिकृत संकेतस्थळ -www.sbi.in

2. तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, नवीन खाते तयार करण्यासाठी “नोंदणी करा” लिंकवर क्लिक करा. तुम्ही विद्यमान वापरकर्ता असल्यास, तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.

3. “करंट ओपनिंग्ज” विभागात नेव्हिगेट करा आणि स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर भरती सूचना निवडा. “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.

अचूक वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशीलांसह अर्ज भरा. तारांकन (*) ने चिन्हांकित केलेली सर्व फील्ड भरली आहेत याची खात्री करा.

5. आवश्यक कागदपत्रे, जसे की तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे विहित नमुन्यात आणि आकारात अपलोड करा.

6. अर्ज फी भरा

7. अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रविष्ट केलेल्या सर्व माहितीचे पुनरावलोकन करा. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी कोणत्याही आवश्यक सुधारणा करा.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख३ सप्टेंबर २०२४
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 सप्टेंबर 2024
अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख 3-24 सप्टेंबर 2024
State Bank Of India Bharti 2024
State Bank Of India notification Apply Online 2024

Indian Railway Technician Recruitment 2024

Indian Railway Technician Recruitment 2024

भारतीय रेल अंतर्गत एकूण 14298 रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध! अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती येथे बघा . Indian Railway Technician Recruitment 2024

Indian Railway Technician Recruitment 2024 तुम्ही सुधा 10 वी पास आहात आणि सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल, दहावी पास आयटीआय पास किंवा बारावी पास उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी ही लेख संपूर्ण वाचा.

भारतीय रेल्वे अंतर्गत एकूण 14,298 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले असून या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता मासिक पगार आणि आवश्यक कागदपत्रे खाली नमूद केलेल्या प्रमाणे असेल.

Indian Railway Technician Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

टेक्निशियन ग्रेड एक साठी उमेदवार अभियंता पदवीधर असणे गरजेचे आहे किंवा कुठल्याही विद्यापीठातील बी एस सी डिग्री असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन ग्रेड दोन साठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा. त्यासोबतच संबंधित क्षेत्रातील आयटीआय उत्तीर्ण असणे सुद्धा बंधनकारक आहे.

वयोमर्यादा:

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षातील जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाते. याच वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

अर्ज शुल्क:

ओबीसी क्षेत्रातील आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क असेल

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क असणार आहे.

निवड प्रक्रिया:

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे कम्प्युटर द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे होणार आहे. त्यासोबतच पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवार निवड केली जाईल.

येथे करा भरती चा अर्थ– www.Indian railways.gov.in

असू शकते त्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या व सविस्तर जाहिरात व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.

Indian Railway Technician Recruitment 2024

Co Operative Bank Bharati Notification 2024

Co Operative Bank Bharati Notification 2024

महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क पदासाठी भरती ! येथे करा अर्ज आणि मिळावा आकर्षित पगार Co Operative Bank Bharati Notification 2024

महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके अंतर्गत क्लर्क भरती साठी जाहिरात बँकेच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या ,भरती साठी ची सविस्तर माहिती ह्या लेखात दिलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचवा .

ह्या भरती साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर अर्ज करायचे आहे. जे तरुण तरुणी बँकेच्या भरती साठी ची तयारी करत आहेत त्यांच्या साठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 12 पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

Co Operative Bank Bharati Notification 2024

शैक्षणिक पात्रता:

महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती साठी कुठल्याही शाखेतील पदवीधर किंवा कुठल्याही संस्थेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेले उमेदवार पात्र असतील तसेच उमेदवाराला संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :

ह्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार हे 22 ते 35 ह्या वयोगटातील असणे बंधनकारक आहे.

परिक्षा शुल्क :

ह्या भरती साठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांना 1180 इतकी अर्ज शुल्क भरावयाचे आहे.

मासिक पगार :

ह्या भरती च्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 20760 पर्यंत पगार मिळू शकतो.

भरतीचे ठिकाण :

महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके च्या शाखा आहेत त्या सर्व शाखेत भरती सुरू आहे.

इच्छुक उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2024 च्या आधी अर्ज करावयाचे आहे. ह्याच्या नंतर चे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाहीत हे उमेदवारांनी लक्षात घयाचे आहे.

येथे करा अर्ज -www.mucbf.in

हे ही वाचा :

AAI भरती प्रक्रिया जाहिरात येथे क्लिक करा आणि अर्ज करा.
Co Operative Bank Bharati Notification 2024

AAI Airport Authority Of India Bharati 2024

AAI Airport Authority Of India Bharati 2024

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात AAI Airport Authority Of India Bharati 2024

AAI Airport Authority Of India Bharati 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), पूर्व क्षेत्र, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, भारतीय नौदल, PSUs, AAI, किंवा इतर प्रतिष्ठित संस्थांमधून कनिष्ठ सल्लागार (CNS) पदासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करत आहे. या भूमिकेमध्ये पूर्व विभागातील विविध विमानतळांवर संप्रेषण, नेव्हिगेशन आणि पाळत ठेवणे प्रणालीची देखभाल आणि संचालन यांचा समावेश आहे.अशी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि इश्चुक उमेदवार करू शकतात अर्ज .अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे असेल.

AAI Airport Authority Of India Bharati 2024 उमेदवारांना किमान 5 वर्षांचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे तसेच वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आणि 70 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावे. ही स्थिती INR 50,000 चा मासिक पगार देते आणिही भरती एका वर्षासाठी कराराच्या आधारावर आहे, दुसर्या वर्षाने वाढवता येईल. इच्छुक उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करावेत. अर्ज पद्धत ही ऑनलाईन आहे.

AAI Airport Authority Of India Bharati 2024

AAI Airport Authority Of India Bharati 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), प्रादेशिक मुख्यालय – पूर्व क्षेत्र, संबंधित अनुभवासह निवृत्त अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ सल्लागार (CNS) पदासाठी अर्ज मागवत आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती वाचणे गरजेचे आहे.एकदा ईमेल द्वारे केलेल्या अर्ज प्रक्रियेत सुधारणा करत येणार नाहिये.

भरतीAAI भरती 2024
पदकनिष्ठ सल्लागार (CNS)
मासिक वेतन50000
AAI Airport Authority Of India Bharati 2024

आवश्यक अनुभव व वायोमर्यादा :

सिस्टमच्या देखभाल/ऑपरेशनमध्ये किमान 5 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे 70 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येईल
AAI Airport Authority Of India Bharati 2024

कनिष्ठ सल्लागार (CNS) पदासाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाईल, जी वैयक्तिकरित्या किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाऊ शकते. कोलकाता येथील प्रादेशिक मुख्यालयाकडून मुलाखतीचे आयोजन केले जाईल. मुलाखती च्या वेळेस उमेदवार पूर्व तयारीस उपलब्ध असावेत.

पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात 
hrrhqer@aai.aero या ईमेल पत्त्यावर पाठवून अर्ज करावेत . अर्ज 15 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट केला जावा. उमेदवारांनी अर्जाच्या नमुन्यात नमूद केल्यानुसार सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे प्रदान केल्याची खात्री करावी.

अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच असेल .त्या नंतर केलेलं अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही तरी उमेदवारांनी ह्याची काळजी घ्यावी.

AAI Airport Authority Of India Bharati 2024

हे ही वाचा –