Indian Bank Recruitment Notification 2024

Indian Bank Recruitment Notification 2024

इंडियन बँक भरती अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरती विषय सविस्तर माहिती येथे बघा Indian Bank Recruitment Notification 2024

Indian Bank Recruitment Notification 2024 ह्या भरती साठी ची अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले आहे. आणि इच्छुक उमेदवारांना 2 सप्टेंबर 2024 च्या आधी अर्ज करायचा आहे त्यानंतर करण्यात आलेल्या अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. अष्टपदांचे माहितीही तात्पुरती आहे बँकेच्या नियमानुसार बदलू शकतात.

इंडियन बँक सध्या कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड (जेएमजी) स्केलमध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट पाच राज्यांमध्ये एकूण 300 रिक्त पदे भरण्याचे आहे. अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट रोजी सुरू झाली आणि 2 सप्टेंबर रोजी बंद होईल. भरती अनेक राज्यांमध्ये राबवली जात असून उमेदवार फक्त एका राज्यातच अर्ज करू शकतात.

आणि निवडल्यास, त्यांच्या सेवेच्या पहिल्या 12 वर्षांसाठी किंवा त्यांना SMGS-IV ग्रेडमध्ये पदोन्नती मिळेपर्यंत, यापैकी जे प्रथम येईल ते त्या राज्यात नियुक्त केले जाईल. निवडलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेत (वाचन, लेखन आणि बोलणे) प्रवीणता अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी घेतली जाईल आणि पात्रता न मिळाल्यास अपात्र ठरवले जाईल.

राज्यनिहाय रिक्त पदांचे वितरण बघण्याकरिता इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी कुठल्याही शाखेतील पदवीधर उमेदवारा अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा:

  • किमान: 20 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे

मासिक पगार:

स्केल 1 वेतन संरचना: रुपये 48,480, रुपये 2000/7, रुपये 62,480, रुपये 2,340/2, रुपये 67,160, रुपये 2680/7, रुपये 85,920.

अतिरिक्त फायद्यांमध्ये DA, CCA, HRA, भाड्याने दिलेली निवास व्यवस्था, रजा भाड्यात सवलत, वैद्यकीय मदत, हॉस्पिटलायझेशन फायदे, सेवानिवृत्तीचे फायदे आणि बँक आणि उद्योग नियमांनुसार इतर सुविधांचा समावेश आहे.

अनुभवावर आधारित वाढ:

शेड्युल्ड कमर्शियल बँक्समध्ये अधिकारी म्हणून पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पूर्वीच्या नोकरीच्या प्रोफाइलच्या इंडियन बँकेतील स्केल-I जनरलिस्ट ऑफिसरच्या भूमिकेच्या संरेखनावर अवलंबून पगारात दोन पर्यंत वाढ मिळू शकते. तथापि, अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या उपकंपन्यांमधील उमेदवार या वेतनवाढीसाठी पात्र नाहीत. सेवा ज्येष्ठतेमध्ये मागील अनुभवाची गणना केली जाणार नाही.

निवड प्रक्रिया:

  • निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीनंतर अर्जांची शॉर्टलिस्ट करणे किंवा मुलाखतीनंतर लेखी/ऑनलाइन चाचणी समाविष्ट असते.
  • परीक्षा तीन तास चालेल, ज्यामध्ये 200 गुणांचे 155 प्रश्न असतील.
  • चुकीच्या उत्तरांसाठी 1/4 गुणांचा दंड लागू केला जाईल, परंतु अनुत्तरीत प्रश्नांसाठी कोणताही दंड नाही.
  • मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांची संख्या लेखी परीक्षेतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल, अनारक्षित प्रवर्गातील रिक्त जागांच्या तिप्पट आणि राखीव प्रवर्गातील रिक्त जागांच्या पाचपट गुणोत्तरासह.

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे-

  • SC/ST/PWBD उमेदवारांसाठी 175 रुपये (जीएसटीसह) (फक्त सूचना शुल्क)
  • इतर सर्व उमेदवारांसाठी रु. 1,000 (GST सह
Indian Bank Recruitment Notification  2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024

बँकेत नौकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते युनियन बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत तब्बल 500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध सविस्तर पहा येथे Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल आणि तेही तुम्हाला बँकेत नोकरी मिळवायची आहेत तर युनियन बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीयकृत बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरतीची जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती विषयी ची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणारा असून अप्रेंटिस साठीच्या जागा भरण्यात येत आहे. या भारती अंतर्गत होणाऱ्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 17 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक शैक्षणिक पात्रता मासिक पगार व इतर महत्त्वा ची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे-

भरतीचे नावयुनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती
एकूण पदसंख्या500
शैक्षणिक पात्रताकुठल्याही शाखेतील पदवीधर
Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 या भरती अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना भारतात सर्व राज्यातील नोकरी मिळू शकते

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क असणार हे सहाशे रुपये आणि मागासलेल्या आणि राखीव प्रवर्गासाठी चारशे रुपये शुल्क असणार आहे.

उमेदवाराने अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा-

  • युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • मुखपृष्ठावर रिक्रुटमेंट वर क्लिक करा
  • Engagement of Apprenticeship under Apprentices Act, 1961’अंतर्गत नोंदणी वर्गावर क्लिक करा.
  • स्वतःची संपूर्ण माहिती भरून नोंदणी करा.
  • अर्जाचे शुल्क भरावा अर्ज सबमिट करा.
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
भरतीचा पीडीएफयेथे क्लिक करा

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रियेचे अधिकार हे फक्त युनियन बँक ऑफ इंडियाच्या भरती अंतर्गत होणार असून परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया होईल.

भरती विषयीचे अधिक माहिती घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. संकेतस्थळ पुढील प्रमाणwww.unionbankofindia.co.in

www.unionbankofindia.co.in

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने दिलेला पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायचा आहे व त्यानंतरच अर्ज केला करायचा आहे एकदा केलेला अर्ज हा तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करता येणार नाही व चुकीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे आहे.

Union Bank Of India Recruitment Application Link 2024

CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती 2024 मध्ये एकूण 1130 पदांसाठी अधिसूचना जारी CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF Fireman Recruitment 2024 Last Date भरती साठी ची जाहिरात 21 ऑगस्ट 2024 रोजी एकूण 1130 रिक्त पदांसाठी सी आय एस एफ च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ह्या रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध जाहिरातीनुसार 31 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करणे आवश्यक आहे.

CISF Fireman Recruitment 2024 Last Date सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने फायरमॅन (कॉन्स्टेबल) पदांसाठी एकूण 1130 रिक्त जागा जाहीर केल्या असून फक्त बारावी पास पुरुषच भरतीसाठी अर्ज करू शकतील ह्या भरतीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागतील या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा व लेखी परीक्षा यांचा समावेश असेल ह्या भरती विषयी सविस्तर माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा

CISF ( केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) च्या www.cisf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरती विषयी अधिक माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा ऑनलाइन नोंदणी तारखा निवड प्रक्रिया अर्ज शुल्क इत्यादी सर्व माहिती या लेखाच्या आधारावर तपासून घ्यावी

CISF Fireman Recruitment 2024 Last Date
संघटनाCISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)
पोस्टाचे नावफायरमॅन कॉन्स्टेबल
एकूण रिक्त पदे1130
श्रेणीसरकारी नोकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अर्जाच्या तारीख31 ऑगस्ट 24 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत
पगाररु 21700-69100 पर्यंत
निवड प्रक्रियाशारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय परीक्षा.
अधिकृत संकेतस्थळwww.cisf.gov.in
जाहिरात पीडीएफPDF
CISF Fireman Recruitment 2024 Last Date

महत्त्वाच्या तारखा :

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF) ने सीआयएसएफ फायरमन भरतीच्या जाहिराती मध्ये परीक्षेच्या तारखा नोंदणीच्या तारखा आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे असतील.

सीआयएसएफ फायरमॅन भरती पदासाठी परीक्षा घेण्यास सज्ज असून सीआयएसएफ अनेक राज्यातील एकूण 1130 रिक्त पदांसह तपशिलावर जाहिरात अधिसूचना पीडीएफ च्या सहाय्यानुसार राज्यवार आणि श्रेणीनुसार जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर तपासून पहा.

PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या लेखात आपण सीआयएसएफ फायरमन कॉन्स्टेबल भरती विषयी माहिती मिळवली ही माहिती तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा अशाच नवीन भरती विषयी माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर सतत भेट देत रहा.

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

बृहन्मुंबई महा नगरपालिके अंतर्गत क्लर्क पदासाठी मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध असे करा अर्ज .BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024 BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024 मुंबईमध्ये सरकारी नोकरी शोधू इच्छिणाऱ्यां साठी ही सुवर्णसंधी असू शकते बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत क्लर्क या पदासाठी तब्बल 1846 पदांचे नियुक्ती करणे ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर … Read more

Pune PMC Bharti 2024

Pune PMC Bharti 2024

पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी मुलाखती द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध Pune PMC Bharti 2024 Pune PMC Bharti 2024 पुण्यामध्ये नोकरी शोधू इच्छिणाऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेद्वारे नोकरीची सुवर्णसंधी महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यालय ह्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून मिळवूया Pune PMC Bharti 2024 पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल … Read more

Work From Home Job At Tech Mahindra 2024

Work From Home Job At Tech Mahindra 2024

पदवीधरांसाठी टेक महिंद्रा देत आहे वर्क फ्रॉम होम ची सुवर्णसंधी मिळवा महिन्याला वीस ते तीस हजार मासिक पगार Work From Home Job At Tech Mahindra 2024 Work From Home Job At Tech Mahindra 2024 दिवसेंदिवस आधुनिक काळात रिमोट वर्क किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे च संधीचा फायदा घेत टेक महिंद्रा ने … Read more

RBI Bank Grade B Bharti 2024

Rbi Bank Grade B Bharti 2024

RBI Bank Grade B भरती साठी ची जाहिरात प्रसिद्ध ही असेल शेवटची तारीख RBI Bank Grade B Bharti 2024 RBI Bank Grade B Bharti 2024 ह्या भरती ची जाहिरात जुलै महिन्यात rbi बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध कण्यात आलेली आहे. जे उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर आहेत आणि ज्यांना rbi बँकेत नोकरी करायची आहे अश्या उमेदवारांसाठी … Read more

ICICI Bank Bharti 2024

ICICI Bank Bharti 2024

आय सी आय सी आय बँकेत तब्बल 7000+ भरती ची जाहिरात प्रसिद्ध .ICICI Bank Bharti 2024. ICICI Bank Bharti 2024 नुकत्याच नवीन जाहिराती नुसार ह्या भरती च्या अंतर्गत 7000+ पदांची रिक्त जागा भरती ची सुरुवात होणार आहे.तरी इच्छिात उमेदवारांनी भरती च्या जाहिरातीवर लक्ष असू द्यावे. बँक लवकरच लिपिक व इतर पदांच्या जाहिरात त्यांचा अधिकृत वेबसाईट … Read more

Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती सुरू, बंधन बँकेने दिली ही सुवर्ण संधी.Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024 Bandhan Bank Job Vacancies Maharashtra 2024 बंधन बँके अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये भरती ची जाहिरात नुकतीच बंधन बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती द्वारे सरळ भरती प्रक्रिया राबवण्यात येत … Read more

Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024

Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024

तुम्ही जर 12 वी किंवा पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी साठी प्रयत्न करत असाल तर ही तुमच्या साठी सुवर्ण संधी ठरू शकते.Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 ह्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिराती नुसार भरती साठी कुठली ही परीक्षा किंवा शुल्क भरायचे नाही.थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल. … Read more