या महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती ;आकर्षित पगार मिळवण्याची सुवर्ण संधि . जाहिरात येथे बघा. Municipal Corporation Recruitment 2025
Municipal Corporation Recruitment 2025 पुणे महानगरपालिका (PMC) ही पुणे शहरातील नागरी प्रशासनाची मुख्य संस्था आहे, जी शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शहराच्या वाढत्या गरजांना पूरक ठरण्यासाठी, PMC वेळोवेळी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. या ब्लॉगमध्ये, PMC मधील सध्याच्या आणि आगामी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल.
Municipal Corporation Recruitment 2025
APPLY HERE
शैक्षणिक पात्रता : ह्या भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी वेगवेगळ्या पात्रता दर्शविण्यात आलेली असून सविस्तार माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी .
अर्ज पद्धती : ही भरती थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे .
पदांचे नाव :
कनिष्ठ निवासी वैधयकीय अधिकारी ,शिक्षक,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
ह्या भारती साठी अनुभव :
- Shocking Move by TCS! 12000 Employees Laid OffTCS कंपनीत 12000 नोकऱ्या कमी होणार! आर्थिक अडचणीमुळे कर्मचारी रस्त्यावर झोपले. जाणून घ्या.Shocking Move by TCS! 12000 Employees Laid Off TCS कंपनीतून मोठी बातमी – 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात! भारताच्या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. सध्याच्या आर्थिक तणावामुळे कंपनी 12000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. … Read more
- Union Bank Assistant Manager Result 2025 Declared – Celebrate Your Success Today!Assistant Manager Result 2025 जाहीर झाला आहे! पात्र उमेदवारांची यादी, कट-ऑफ मार्क्स, मेरिट लिस्ट व पुढील टप्प्यांची माहिती जाणून घ्या.Union Bank Assistant Manager Result 2025 Union Bank Assistant Manager Result 2025 – एक महत्त्वाची घोषणा! 2025 मध्ये युनियन बँकेने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. देशभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज करून ही … Read more
- SBI PO Prelims 2025 Shift 1 Exam Review – A Confident First Step Toward Success!SBI PO Prelims 2025 Shift 1 परीक्षा कशी होती? उमेदवारांच्या प्रतिक्रिया, विभागनिहाय विश्लेषण, अपेक्षित कट-ऑफ. SBI PO Prelims 2025 Shift 1 Exam Review SBI Probationary Officer (PO) Prelims 2025 परीक्षेचा पहिला दिवस आणि पहिला Shift 4 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. देशभरातील लाखो इच्छुक उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला. परीक्षेनंतर उमेदवारांच्या प्रतिक्रिया, पेपरचा स्तर, प्रश्नांची … Read more
संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य .
नोकरीचे ठिकाण : पुणे महानगर पालिका ,पुणे.
वयोमार्यादा :मूळ जाहिरात वाचावी .
मुलाखतीची तारीख : 28 मार्च 2025 मुलाखतीच्या पत्यासाठी मूळ जाहिरात वाचावी .
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत माहितीचा वापर करा: भरतीसंबंधी अद्ययावत आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी PMC च्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
पात्रता निकष तपासा: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर निकषांची पूर्तता करा.
अर्जाची पूर्णता: अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे सुनिश्चित करा.
मुदतींचे पालन करा
अस्वीकरण (Disclaimer):
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी दिली आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.pmc.gov.in/) भेट द्या.
आम्ही या लेखातील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र कोणत्याही चुकीची शक्यता नाकारता येत नाही. भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहितीची खातरजमा करून घ्या.
या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी किंवा झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून किंवा पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त करावी.
