महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क पदासाठी भरती ! येथे करा अर्ज आणि मिळावा आकर्षित पगार Co Operative Bank Bharati Notification 2024
महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके अंतर्गत क्लर्क भरती साठी जाहिरात बँकेच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या ,भरती साठी ची सविस्तर माहिती ह्या लेखात दिलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचवा .
ह्या भरती साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर अर्ज करायचे आहे. जे तरुण तरुणी बँकेच्या भरती साठी ची तयारी करत आहेत त्यांच्या साठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 12 पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
Co Operative Bank Bharati Notification 2024
शैक्षणिक पात्रता:
महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती साठी कुठल्याही शाखेतील पदवीधर किंवा कुठल्याही संस्थेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेले उमेदवार पात्र असतील तसेच उमेदवाराला संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा :
ह्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार हे 22 ते 35 ह्या वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
परिक्षा शुल्क :
ह्या भरती साठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांना 1180 इतकी अर्ज शुल्क भरावयाचे आहे.
मासिक पगार :
ह्या भरती च्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 20760 पर्यंत पगार मिळू शकतो.
भरतीचे ठिकाण :
महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके च्या शाखा आहेत त्या सर्व शाखेत भरती सुरू आहे.
इच्छुक उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2024 च्या आधी अर्ज करावयाचे आहे. ह्याच्या नंतर चे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाहीत हे उमेदवारांनी लक्षात घयाचे आहे.
येथे करा अर्ज -www.mucbf.in
हे ही वाचा :