WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

EPFO Bharti 2024

सरकारी नोकरी शोधताय मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) अंतर्गत विविध पदांसाठी थेट भरती ची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ह्या लेखा च्या माध्यमातून जाणून घेऊयात ह्या भरती विषय सविस्तर माहिती त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अश्याच भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट वर भेट देत रहा.

EPFO Bharti 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी अर्जासाठी खालील माहिती उपयोक्त ठरेल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरील जाहिराती नुसार दक्षता सहाय्यक पदासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. ह्या पदासाठी एकूण 27 जागा भरती करण्यात येत आहे.

EPFO Bharti 2024

पदाचे नाव व रिक्त जागा:

  • EPFO दक्षता सहाय्यक पदासाठी पात्र उमेदवार शोधत आहे .
  • EPFO भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उपरोक्त पदासाठी एकूण 26 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा :

ह्या पदाच्या भरती प्रक्रिया साठी उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

Bankers24.com

मासिक पगार :

EPFO Bharti 2024 ह्या भरती साठी निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरील जहिरतीनुसर पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-6 मध्ये मासिक वेतन दिले जाईल [पे बँड- 2 रु.9300- रु.34800 ग्रेड पे रु.4200/- (पूर्व सुधारित)

निवडलेल्या अर्जदारांना अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता येथे कामासाठी नियुक्त केले जाईल.

अर्ज कसा करावा:

अधिकृत अधिसूचनेद्वारे सूचित केल्यानुसार , वरील सर्व निकष पूर्ण करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमधून रिक्त अर्ज डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक कागदपत्रांसह तोच पूर्ण भरलेला अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात किंवा शेवटच्या तारखेपूर्वी.

पत्ता: श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023.
शेवटची तारीख: ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा.

EPFO Bharti 2024 अर्ज पद्धत ही ऑफलाईन असणार आहे

1 thought on “EPFO Bharti 2024”

Leave a Comment