WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Google Pixel 9 Pre Order On Flipkart 2024

मिळवा 10,000 रुपयांचा कॅशबॅक गूगल पिक्सल 9 आणि गुगल पिक्सल 9 प्रो वर, फ्लिपकार्ट वर भन्नाट ऑफर येथे करा ऑर्डर Google Pixel 9 Pre Order On Flipkart 2024

नुकताच google कडून लॉन्च केलेला गुगल पिक्सल नाईन आणि गुगल पिक्सल नाईन प्रो हे फ्लिपकार्ट वर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असून यासाठी फ्री ऑर्डर म्हणजेच प्री बुकिंग ची सुविधा उपलब्ध झालेली असून काही बँकांच्या कार्ड वरती मिळतोय दहा हजार रुपयांचा कॅशबॅक सविस्तर जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाच.

Google Pixel 9 Pre Order On Flipkart 2024 13 ऑगस्ट 2024 रोजी गुगल ने मेड बाय गुगल इव्हेंट मध्ये गुगलची नवीन सिरीज पिक्सेल नाईन ची घोषणा केली .Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold या या मॉडल्स च्या समावेश आहे. या सर्व मॉडेलची भारतीय किंमत या आधीच जाहीर केली गेली आहे. अधिक माहितीनुसार फ्लिपकार्ट वर पिक्सल नाईन व पिक्सल नाईन प्रो फक्त अवेलेबल असणार आहे. आणि हे दोन्हीही फोन सध्या फ्री ऑर्डर साठी उपलब्ध आहेत.

बँक ऑफर्स:

Google Pixel 9 Pre Order On Flipkart 2024 ऑनलाइन खरेदी असल्यास काही बँकांचे ऑनलाइन शॉपिंग सोबत जुळत असून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड्स वरती नवनवीन ऑफर्स घोषित असतात त्यापैकीच एक म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड मेजर तुम्ही गुगल पिक्सल चे प्री बुकिंग करत असाल तर तुम्हाला त्याच्यावर दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. याचा अर्थ मोबाईलची किंमत 79,999 असेल तर त्यात तुम्हाला दहा हजार रुपयांची बचत होऊन तो मोबाईल तुम्हाला 69,999 च्या किमतीत मिळेल.

Google Pixel 9 Pre Order On Flipkart 2024

google pixel हा एकाच प्रकारात उपलब्ध असून 12GB ram आणि 128GB storage asel अशी या फोनची क्षमता असेल. आणि त्याची किंमत 79,999 इतकी असू शकते.Pixel 9 Pro XL हा दोन प्रकारात उपलब्ध असून याची किंमत 124,999 असू शकते. दोन्ही मॉडेल्सचे अधिक फीचर्स आणि अधिक ऑफर्स आणि ऑर्डरची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्ट च्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ॲप वर भेट द्या.

ही माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहितीसाठी फ्लिपकार्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी आज आपण फ्लिपकार्ट वरती उपलब्ध केल्या गेलेल्या google कडून पिक्सेल नाइन आणि मिक्सर नाईन प्रो विषयी माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास इतरांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment