स्वातंत्र्य दिन 2024 मधील हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत तुमचे हर घर तिरंगा प्रमाणपत्र हवे आहे इथे करा डाऊनलोड Har Ghar Tiranga Certificate Download Link 2024
यावर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 2024 रोजी भारत देश हा आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. ब्रिटिशांपासून आपल्याला हे स्वातंत्र्य मोठी किंमत मोजून मिळवल्या गेल्या आहे. अनेक स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळात मारले गेले आहेत .तर काही स्वातंत्रवीर सैनिकांना तुरुंगात सुधा टाकण्यात आले,असह्य त्रास दिला गेला.
आणि म्हणून आपला भारत देश स्वातंत्र्य मिळवू शकले आहे. आणि त्या मुळेच आज आपण स्वातंत्र्य दीन हा उत्साहात साजरा करू शकतो.
गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार हे स्वातंत्र्य दीन साजरा करण्यासाठी नवनवीन मोहिम सुरू करत असतात.
2022 मध्ये भारत सरकारने आजादी का अमृत महोत्सव च्या अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम राबवली होती त्यात आपल्या भारतीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ह्या वर्षी सुधा भारत सरकणे 8 ऑगस्ट 2024 रोजी हर घर तिरंगा मोहिमेची तिसरी आवृत्ती जाहीर केली गेली. ही मोहीम 9 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.
Har Ghar Tiranga Certificate Download Link 2024 या मोहिमे अंतर्गत भारतीयांना भारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा आपल्या घरी आणून उत्सव साजरा करायची एक संधी प्राप्त होते. यावर्षीच्या 15 ऑगस्ट 2024 च्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिन आपल्याला आपले सेल्फी हे खाली दिलेल्या वेबसाईट वरती अपलोड करायचे आहे आणि आपले हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यायचे आहेत.
प्रमाणपत्र येथे डाऊनलोड करा
या मोहिमेचा भाग बनण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पायऱ्यांचा उपयोग करायचा आहे.
- Harghartiranga.com ह्या वेबसाईटवर जायचे आहे
- वरील दिलेल्या वेबसाईटवर अपलोड फोटोवर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर क्लिक टू पार्टिसिपेट किंवा नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या माहिती पैकी तुम्हाला तुमची मूलभूत माहिती द्यायची आहे
- संपूर्ण माहिती आणि तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करायचा आहे.
ध्वजारोहण करते वेळेस घ्यायची काळजी
हरघर तिरंगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंत ध्वजारोहण करताना भारतीय ना काही काळजी घ्यावयाच आहे जेणेकरून आपल्या भारतीय ध्वजाचा अपमान होणार नाही.
ध्वज फडकवताना केशरी रंग वरती आणि हिरवा रंग खाली अशाप्रकारेच ध्वज फडकवायचे आहे आहे. ध्वज कधीही उलटा फडकवू नये उलट फडकवू नये
फडकवलेला ध्वज हा चांगल्या अवस्थेत असणे गरजेचे आहे फाटलेला किंवा खराब झालेला ध्वज फडकवू नका. ध्वज कधीही उभाच असावा ध्वजाला विसर्जित करू नये.. ध्वज हे उंच ठिकाणीच असायला पाहिजे.
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2024 रोजी हर घर तिरंगा मोहिमेअंत हर घर तिरंगा चे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे याविषयी माहिती मिळवली आहे हा लेख तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.