आय सी आय सी आय बँकेत तब्बल 7000+ भरती ची जाहिरात प्रसिद्ध .ICICI Bank Bharti 2024.
ICICI Bank Bharti 2024 नुकत्याच नवीन जाहिराती नुसार ह्या भरती च्या अंतर्गत 7000+ पदांची रिक्त जागा भरती ची सुरुवात होणार आहे.तरी इच्छिात उमेदवारांनी भरती च्या जाहिरातीवर लक्ष असू द्यावे. बँक लवकरच लिपिक व इतर पदांच्या जाहिरात त्यांचा अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करेल.
ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या सविस्तर माहिती व भरती साठी आवश्यक असणारे महतवच्या पत्रतेविषय.त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
भरतीचे नाव | ICICI Bank Bharti 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | www.icicicareers.com |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता:
ह्या भरती साठी उमेदवार पदवीधर असणे गरचेचे आहे.
वयोमर्यादा:
ह्या भरती साठी ची वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 35 वर्ष इतकी असेल.
अर्ज शुल्क :
अर्ज शुल्क ही भरती च्या जाहिराती मध्ये दिलेलं असेल.
ह्या भरती ची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल
ह्या भरती मध्ये निवड झालेल्यांना उमेदवारांना वेतन विशयी माहितीसाठी भरती ची सविस्तर जाहिरात ही त्यांचा अधिकृत संकेतस्थळ वर बघावी.
ही माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती साठी बँकेच्या आधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी
तर आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून आय सी आय सी आय बँक भरती विषय सविस्तर माहिती घेतली अशायच अनेक भरती च्या माहिती साठी अमच्या वेबसाईट वर भेट देत रहा. व ही माहिती गरजू लोकांना पर्यंत पोहचवा.