बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी! idbi बँकेकडून notifocation जाहीर ..IDBI Bank Recruitment 2026: Apply Online, Eligibility, Salary Full Details
IDBI Bank Recruitment 2026: Apply Online, Eligibility, Salary Full Details
idbi बँक हि संपूर्ण सेवा देणाऱ्या बँकांपैकी एक आहे.इथे नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असतात .हि बँक विविध प्रकारची बँकिंग सेवा प्रदान करते .आयडीबीआय बँकेत नवीन रिक्त पदांची भरती ची जाहिरात बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात अली असून उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीविषयी माहिती सविस्तर समजावून घेऊन अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदे,अनुभव,मासिक वेतन आणि त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती जाहिरातीचा pdf व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे .
| पॅरामीटर | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | आयडीबीआय बँक (IDBI Bank) कडून अधिकृत भरती जाहीर |
| भरती प्रकार | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संधी |
| पदांची नावे |
उप-महाव्यवस्थापक (Grade D) सहाय्यक महाव्यवस्थापक (Grade C) व्यवस्थापक (Grade B) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – सुरक्षा अधिकारी (Grade O) |
| एकूण पदे | 33 रिक्त जागा |
| शैक्षणिक पात्रता | पदानुसार आवश्यक पात्रता लागू. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी. |
| वयोमर्यादा | 25 ते 45 वर्षे (पदानुसार सवलत लागू असू शकते) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज (Online Application) |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| महत्त्वाची सूचना | अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वय, शिक्षण, अनुभव यांसारख्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी. |
| शेवटची तारीख | 08 एप्रिल 2026 |
| अधिक माहिती | अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक पाहूनच अर्ज करावा. |
| सविस्तर माहिती | click here |
| पीडीएफ जाहिरात | click here |
| भरतीविषय अपडेट | click here |
| ऑफिशिअल वेबसाईट | click here |
सूचना:
या लेखामधील माहिती ही केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने दिली आहे. भरतीसंदर्भातील सर्व तपशील अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत वेबसाईट व PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.IDBI Bank Recruitment 2026: Apply Online, Eligibility, Salary Full Details.
