खात्यात ₹३००० एकत्र जमा होण्याची शक्यता!लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार? Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. मार्च महिना संपून गेला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार?
मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता
लाडक्या बहिणींना ३००० रुपये एकत्र येणार
मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला होता. फेब्रुवारीचा हप्तादेखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात.
मागच्या महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल, अशी शक्यता होती. मात्र, महिलांच्या खात्यात फक्त १५०० रुपये जमा झाले. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली होती. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
तुमची ekyc पूर्ण झाली का येथे तपासा
ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ईकेवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईकेवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत महिला केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये चूक केली आहे त्या दुरुस्ती करु शकतात.
फक्त याच महिलांना मिळणार पैसे Ladaki Bahin Yojana March April Installment 2026
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास ७१ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी केवायसी केलेली नाही. या महिलांना योजनेतून बाद केले आहे. त्यामुळे त्यांना १५०० रुपये मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींनी काय करायचं?
