महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त 500 रुपयांमध्ये असा घ्या योजनेचा लाभ Maharashtra St Bus Aavdel Tethe Pravas Yojana 2024
Maharashtra St Bus Aavdel Tethe Pravas Yojana 2024 महाराष्ट्र सरकार हे आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी भरपूर योजना राबवत असतात अशाच योजनांपैकी एक ‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना राबवली जाते ही योजना तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया संपूर्ण या योजनेविषयी.
Maharashtra St Bus Aavdel Tethe Pravas Yojana 2024 या योजनेअंतर्गत अगदी पाचशे रुपयात तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही प्रवास करू शकता या योजनेमुळे तुम्हाला कुठेही फिरण्यास सवलत मिळते आहे अगदी पाचशे रुपयात. या योजनेची स्थापना महाराष्ट्र सरकारने सन 1988 साली काढले. कमी खर्चात जास्त प्रवास करता यावा व पर्यटकांना याचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना राबवली जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना राबवली जात असून योजनेचा लाभ अनेक खेड्यापाड्यापासून तर शहरी भागातील लोक सुद्धा घेत आहेत आणि ही लोकांचे म्हणजेच प्रवासी करणाऱ्या लोकांचे आवडती योजना मानली जाते.
येथे क्लिक करा
योजनेविषयी सविस्तर माहिती:
Maharashtra St Bus Aavdel Tethe Pravas Yojana 2024 आवडेल तिथे प्रवास ही योजना महाराष्ट्र सरकारने 1988 पासून महाराष्ट्रात राबवली जाते आहे या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला बारा कोटींपेक्षाही जास्त लाभ झालेला आहे. योजनेच्या सुरुवातीला या योजनेअंतर्गत केवळ बारा दिवसांचा पास देण्यात येत होता परंतु 2006 पासून या योजनेत काही बदल करण्यात आले असून 2006 पासून चार दिवसांचा पास सुद्धा उपलब्ध केला गेला आहे
रातराणी, जलद, आंतरराज्य, हिरकणी, शहरी, ग्रामीण, मेडी अशा बस सेवा सुरू असून या बस सेवांसाठी चार दिवसाच्या ५ ला प्रौढांसाठी अकराशे 77 रुपये चा पास घ्यावा लागतो. शिवशाही आंतरराज्य करिता पंधराशे वीस रुपये चा पास घ्यावा लागतो.
आंतरराज्य वाहतुकीमध्ये बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत या सेवेचा लाभ घेता येतो या योजनेअंतर्गत घेतलेले पास हे शहरी विभागात सुद्धा ग्राह्य धरले जातील पाचची मुदत संपल्यानंतर पाचशे परतावा रक्कम दिली जाणार नाही. सध्या या योजनेच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील.
ह्या लेखातली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या एमएसआरटीसी च्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी
ह्या लेखात आज आपण महाराष्ट्र सरकारतर राबवल्या जात असलेल्या आवडेल तिथे प्रवास या योजनेविषयी माहिती मिळवली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या आणि गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.