ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024
Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024 ह्या भरती अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छूक उमेदवार खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करू शकतील.
जे उमेदवार सरकारी नोकरी च्या शोधत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते.विदर्भातील अनेक उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना घरापासून लांब जाऊन नोकरी करणे शक्य होत नाही त्यांच्या साठी सुधा ही सुवर्ण संधी असू शकते.
ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवारास अर्ज प्रकिर्या समजाऊन अर्ज करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
ह्या भरती साठी अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19000असू शकते.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जहिरतीनुसर अर्जाची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024असणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधी अर्ज करावयाचे आहे ह्या तारखेनंतर चे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
◾शैक्षणिक पात्रता :
NAC/NTC passing (other details please check below PDF)
◾ वयोमर्यादा :
ह्या भरती साठी अर्ज करू इच्छिाऱ्यांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
◾ अर्ज सादर करण्याचा पत्ता :
मुख्य महाव्यवस्थापक, जवाहर नगर
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा .
जिल्हा – भंडारा. पिन कोड -441906.
जाहिरात PDF साठी येथे क्लिक करा

- Revolutionizing Agriculture! AI 2025 शेतीला नवी दिशा!
- India–U.S. Trade Negotiations 2025: A Historic Step Towards Global Prosperity
- Agentic AI impact on jobs in India by 2030 Empowering Employment
- UPI New Rules From 1Aug 2025 G-Pay Phone Pay User Must Watch
- “Secure Your Future Today! Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2025 – Apply Now for Dream Job!”