सरकारची गर्भवती महिलांसाठी अभिनव योजना, महिलांना मिळणार 6 हजार रुपये; असा करा अर्ज,PM Matru Vandana Yojana Form Kase Bharayche 2024
PM Matru Vandana Yojana Form Kase Bharayche 2024 वर्ष 2007 पासून गर्भवती महिलांनसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवत आहेत ह्या योजने मध्ये गर्भवती महिलांना सरकारकडून 6000रुपये मिळत असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला (Women Empowerment) मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत असते.त्या पैकीच एक ही योजना आहे .सरकारतर्फे विशेषत: महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.
PM Matru Vandana Yojana Form Kase Bharayche 2024 या योजने अंतर्गत गर्भवती महिलांना केंद्र सरकारकडून 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधी अर्ज करावा लागतो तो कसा करायचा आणि कुठे करायचं हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
या योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, दुर्बल आणि सर्व सामान्य कुटुंब स मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार मिळत असतो.
आपल्या देशात रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रिया गरोदरपणातही कामावर जातात, असं दिसून येतं. त्यामुळे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करून गरोदरपणात आराम मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा :
ह्या योजने अंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या अपत्य असेल तर ५००० रुपये आणि दुसरे अपत्य असल्यास ६००० रुपयची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून देण्यात येते.
पहील्या अपत्य च वेळेस दोन हप्त्यांमधे ही रक्कम दिली जाते ज्यात पहिला हप्ता हा ३००० रुपयांचा असतो तर दुसरा हप्ता २००० रुपयांचा असतो. तर दुसरे अपत्य ही मुलगी असेल तर एकाच हप्त्यात ६००० रुपये दिले जातात.
या योजने साठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा कमी असेल किंवा जे कुटुंब BPL कार्ड धारक आहेत आणि ज्या महिला अनुसूचित जाती जमातीतील असतात , ई-श्रम कार्ड धारण केलेल्या गर्भवती महिला.शेतकरी किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला , मनरेगा जॉब कार्ड धारक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
योजनेशी संबंधित इतर माहितीसाठी, येथे क्लिक करा
PM Matru Vandana Yojana च्या लाभार्थी महिलांना ह्या योजनेची रक्कम ही त्याच महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो गरोदरपणाच्या सुरुवातीला अंगणवाडी केंद्र किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रात स्वतःची नोंदणी करते. त्या वेळेस त्या महिलांना योजनेचा पहिला हप्ता दिला जातो आणि दुसरा हप्ता गरोदरपणाच्या ६ महिन्यानंतर किंवा गरोदर पणा ची पहिली चाचणी केल्यावर दिला जातो.
अर्ज करण्याची पद्धत :PM Matru Vandana Yojana Form Kase Bharayche 2024
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना अंगणवाडी केंद्रात नाव नोंदणी करावी लागते त्याच बरोबर योजनेचा फॉर्म भरून योग्य माहिती आणि संबंधित कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो
योजनेच फॉर्म खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करायचं आणि जवळच्या अंगणवाडी केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा