WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post Office Scheme For Senior Citizens 2024

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफीस मध्ये एक भन्नाट योजना राबवली जात आहे ज्यात ज्येष्ठ नागरिकांना 1200000+ मिळू शकतील कसे ते ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या.Post Office Scheme For Senior Citizens 2024

Post Office Scheme For Senior Citizens 2024 पोस्ट ऑफीस मध्ये सुरू असलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून केवळ 5 वर्षातच तुम्हाला 1200000+ व्याज बाचातीवर मिळू शकते . ह्या योजने विषय संपूर्ण माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.

Post Office Scheme For Senior Citizens 2024 वयाच्या साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन म्हणून एकरकमी रक्कम मिळत असते तीच रक्कम जर ज्येष्ठ नागरिकांनी पोस्ट ऑफीस क्या बचत योजनेत गुंतवणूक करत असतील तर ह्या बचातीवर केवळ 5 वर्ष च्या कलावधीवर चांगला व्याज मिळऊ शकतील. बरेच दा बँक खात्यात राहिलेले पैसे हे आपल्या कडून हळू हळू खर्च होत असतात.त्यामुळे जर हे पैसे एका अश्या योजनेमध्ये गुंतवचे की जेणेकरून त्याच्यावर चांगला परतावा मिळवता येऊ शकतो .वयोवृद्ध लोकांना या योजनेत चांगला रस दिला जातो.

Post Office Scheme For Senior Citizens 2024

Post Office Scheme For Senior Citizens 2024 ह्या योजने अंतर्गत किती व्याज मिळवता येते?

पोस्ट ऑफीस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे म्हणजेच ठेव योजनेला फिक्स Deposit असे ही म्हणू शकतो.ठेव योजने मध्ये एक ठराविक रक्कम ही एका ठराविक कालावधीसाठी एका खात्यात जमा केली जाते त्यास आपण ठेव योजना असे म्हणू शकतो.ठेव योजनेवर एक ठराविक व्याज दिला जातो जो साधारण बाचातीवरच्या व्याज दरापेक्षा जास्त असतो.

पोस्ट ऑफीस च्या ह्या योजने मध्ये ५ वर्षांसाठी रक्कम ठेवीत जमा केली जाते.ह्या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक ३०,००००० पर्यंत ची रक्कमेची गुंतवणूक करू शकतात .तर किमान गुंतवणुकीची मर्यादा ही १००० रू इतकी आहे .सध्या ह्या योजने वर पोस्ट ऑफीस कडून ८.२% व्याज दिला जात आहे.

अश्या प्रकारे मिळवता येईल १२,०००००+ व्याज :

Post Office Scheme For Senior Citizens 2024 वरील लेखात सांगितल्या प्रमाणे ह्या योजनेत जास्तीत जास्त ३०,००००० पर्यंत गुंतवणूक करू शकतात .जर ज्येष्ठ नागरिकांनी एक रकमी रक्कम म्हणजे ३०,००००० रू इतकी रक्कम ५ वर्षांसाठी ह्या योजने मध्ये ठेवल्यास ८.२% व्याज दराने ५ वर्षांचे १२,३०,००० व्याज मिळतो.

प्रत्येक तिमाहीत, 61,500 रुपये व्याज म्हणून जमा केले जातील. अशा प्रकारे, 5 वर्षानंतर, तुम्हाला एकूण 42,30,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल.

जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात 6,15,000 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. जर तुम्ही तिमाही आधारावर व्याजाची गणना केली तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी 30,750 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे, रु. 15,00,000 आणि रु. 6,15,000 व्याजाची रक्कम जोडल्यास, तुम्हाला एकूण 21,15,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल.

कोण गुंतवणूक करू शकतो

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. दुसरीकडे, व्हीआरएस घेणारे नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त झालेल्या लोकांना काही अटींसह वयोमर्यादेत सूट दिली जाते. योजना 5 वर्षांनी परिपक्व होते. जर तुम्हाला या योजनेचे लाभ 5 वर्षांनंतरही चालू ठेवायचे असतील, तर तुम्ही ठेव रक्कम परिपक्व झाल्यानंतर तीन वर्षांसाठी खात्याचा कालावधी वाढवू शकता. हे मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत वाढवता येते. विस्तारित खात्यावर मुदतपूर्तीच्या तारखेला लागू होणाऱ्या दराने व्याज मिळते. SCSS कलम 80C अंतर्गत कर सूट देते.

DISCLAIMER :

ह्या वेबसाईट वर दिलेली माहिती ही प्लॅटफॉर्मवर प्रदान केलेली माहिती विश्वासार्ह, सत्यापित आणि इतर मोठ्या मिडिया मधून मिळवलेली आहे .ही योजना प्रत्येक गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवणे ही ह्या लेखाचे उद्देश आहे.तरी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना संपूर्ण सहनिशा करावी.

Leave a Comment