Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024

20 लाखांचे कर्ज देणार,बजेटमध्ये केली घोषणा, प्रधानमंत्री मुद्रा लोन घेण्यासाठी या अटी कराव्या लागतील पूर्ण.Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024 Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024 नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत काही सुधारणा करण्यात आल्यात ज्यात दहा लाखांचे लोन हे वीस लाखांवर नेण्यात आले. लघु व इतर व्यवसायांना आर्थिक मदत देण्याकरिता प्रधानमंत्री … Continue reading Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024