Pune PMC Bharti 2024 पुण्यामध्ये नोकरी शोधू इच्छिणाऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेद्वारे नोकरीची सुवर्णसंधी महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यालय ह्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून मिळवूया
Pune PMC Bharti 2024 पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 45 जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विविध पदांनुसार या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून या भरतीसाठी ची मुलाखत दिनांक 23 ऑगस्ट 2024 आणि 28 ऑगस्ट 2024 या दिवशी मुलाखत घेतल्या जाईल मुलाखत ही महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असेल.
आम्हाला येथे भेटा
या भरती विषयीची सविस्तर माहिती ही तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. विविध पदांसाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी इतर कुठलीही परीक्षा किंवा परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आहेत.
या भारती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर उमेदवाराचे सिलेक्शन होईल.
या भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता रहिवाशी शैक्षणिक कागदपत्रे वयोमर्यादा आणि इतर माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी ही वेबसाईट आम्ही तुम्हाला या लेखात नमूद करू
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी कॉलेज व हॉस्पिटलच्या भरती विषयी माहिती मिळवली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच नवनवीन भरती विषयी अपडेट मिळवण्यासाठी सरकारी नोकरी बँकेविषयी आणि इतर कर्जाविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.