कर्जाचे हफ्ते चुकवणाऱ्यांच्या अडचणीत वाढ . RBI करणार मोठी कारवाही.RBI New Guidelines For Wilful Defaulter 2024
RBI New Guidelines For Wilful Defaulter 2024 भारतीय रिझर्व बँकेच्या नवीन नियमावलीनुसार म्हणजेच हप्ते चुकविणाऱ्यांसाठी आता rbi ने घेऊन आली आहे नवीन नियमावली. बँकांना स्पष्टच कार्यवाही करायला सांगितले गेले आहे. तुम्ही जर एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
RBI New Guidelines For Wilful Defaulter 2024
काय आहेत आरबीआयच्या नवीन नियमावली मध्ये हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आरबीआयच्या नियमावलीनुसार ज्या लोकांची कर्जदारांची थकबाकी रक्कम ही 25 लाखाच्या वर झालेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरबीआय बँकेने इतर सगळ्या बँकांना वित्तीय कंपन्यांना देण्यात आले आहे. या थकबाकी कर्जदारांना वीलफुल डिफॉल्टरच्या अंतर्गत चौकशी करण्यात यावी असे आरबीआयचे म्हणणे आहे.
वील फुल डिफॉल्टर म्हणजे काय? RBI New Guidelines For Wilful Defaulter 2024
वीलपुल डिफॉल्टर म्हणजे जे कर्जदार जाणून-बुजून कर्जाची परतफेड करत नाहीत किंवा कर्जाची परतफेड करण्यास वारंवार टाळतात अशा कर्जदारांना बिलकुल डिफॉल्टर म्हटले जाते.
ज्या कर्जदारांची थकबाकी रक्कम ही 25 लाखांच्या वर गेलेली आहे अशा कर्जदारांचे पुरावे आरबीआय बँकेने मागवले आहेत की जेणेकरून त्या पुरावांच्या सहाय्याने त्या वीलपुल डिफॉल्टर कर्जदारांवर कारवाई करता येणार.
आरबीआयच्या नवीन नियमावलीनुसार बिलफुल डिफॉल्टर असणाऱ्या कर्जदारांचे फोटो छापण्यात येईल की जेणेकरून अशा लोकांना इतर कुठलीही बँक किंवा वित्तीय कंपनीकडून कर्ज मिळण्यास अडचण येईल.
आरबीआयच्या नियमावलीनुसार बँकांनी अशा कर्जदारांना थकबाकी कर्जदाराa सुनावणी साठी संधी देण्यात यावी व लेखी उत्तर घेण्यात यावे ह्या लेखी उत्तरासाठी थकबाकीदारांना पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात यावा की जेणेकरून समजल्या जातील की कर्जदारांनी त्यांची थकबाकी रक्कम ही का भरली नाही किंवा त्यामागचे कारण शोधताय मदत होईल.
आरबीआयचे सगळ्या कर्जदारांना विशेष सूचना असे आहेत की कर्जदारांनी घेतलेले कर्ज हे वेळेत फेडावे की जेणेकरून त्यांचा सिव्हिल आणि क्रेडिट रेकॉर्ड हा चांगला असावा आणि त्यांच्या आर्थिक अडचणी पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज घेता यावे जर का कर्जदारांनी कर्ज वेळेत भरले नाही तर त्यांचे रेकॉर्ड हे खराब होत असतं त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीत कर्ज घेण्यास अडचणी येतात.
अशा अनेक आरबीआयच्या नवीन नियमावली आणि बँका व फायनान्स कंपन्या वित्तीय कंपन्या विषयी माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नियमित भेट देत रहा.आमच्या वेबसाईटवर तुम्हाला आरबीआय विषयी माहिती आणि सरकारी योजना आणि बँका भरती आणि वित्तीय बँकांमध्ये भरतीची माहिती तुम्हाला मिळत राहील ही माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना पर्त पोहोचवा जेणेकरून त्या सगळ्यांना आम्ही पूर्वत असलेल्या माहितीचा फायदा होऊ शकतो.