देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्याची संधी तुम्हाला मिळावी असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे! RBI Recruitment Job List apply online 2025
RBI Recruitment Job List apply online 2025 भारतीय रिझर्व्ह बँक ही केवळ बँक नसून देश्याच्या आर्थिक धोरणांची आधार स्तंभ आहे. आरबीआय बँकेत नोकरी मिळवणे म्हणजे स्थैर्य,प्रतिस्था आणि जबाबदरीने परिपूर्ण भविष्य ठरू शकते.

RBI Recruitment Job List apply online 2025 तुम्हाला जर आर्थिक क्षेत्रात आवड असेल आणि तुम्ही देश्याच्या आर्थिक व्यवस्थेचा भाग होण्यास इच्छुक असाल तर आरबीआय बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधि चुकवू नका.
RBI Recruitment Job List apply online 2025 विषयी महत्वाची माहिती
एसबीआय बँकेच्या प्रीलीम्स परीक्षेच्या तारीख जाहीर येथे क्लिक करा आणि भरती विषय सविस्तर माहिती मिळवा
- ➡️ पदाचे नाव:- मुख्य कार्यकारी अधिकारी, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) या पदांसाठी इच्छुक उमेदवारां कडून अर्ज मंगविले जात आहेत.
- ➡️ आरबीआय भरती 2025 साठी ठिकाण:- पात्र उमेदवारांना आरबीआय भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार बेंगळुरू येथे नियुक्त केले जाईल.
- ➡️ शैक्षणिक पात्रता:- या भरती साथी अर्ज करणारे उमेदवार ही नामांकित संस्थेची पदव्युत्तर पदवी मध्ये शिक्षण झालेले व आर्थिक क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्याची व अवघड समस्या सोडवण्याची कौशल्य उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
- ➡️या भरती साथी आवश्यक अनुभव:- भारतीय नागरिक असलेले १५ अधिक वर्षांचा अनुभव ज्या मध्ये पेमेंट, तंत्रज्ञान, वित्त आणि या सारख्या अनेक भूमिकांमद्धे अव्वल असणे आवश्यक आहे.
या भरती साठी अर्ज कसा करावा ?
आरबीआय बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावरील अधिसूचनेनुसार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे महत्वाचे कागद पत्रे आणि रेसुमे खाली दिलेल्या ईमेल आयडी द्वारे पाठवावे.
applicationforrbihceo@crossovercatalyst.com
या भरती साठी अंतिम तारीख ?
इच्छुक उमेदवारांनी दिनांक २१/०२/२०२५ रोजी किंवा त्या पूर्वी सबमिट करावे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी, RBIH च्या व्यवस्थेसाठी उमेदवारांची नियुक्ती करत असून बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावरील अधिसूचणे मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांची नियुक्ती तीन वरषयांच्या कालावधीसाठी केली जाईल जी दुसऱ्या मुदतीने वाढवता येऊ शकते.