चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती ची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करावा.Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 विदर्भात राहून सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी असू शकते.चंद्रपूर,गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या युवक युवतीसाठी सुधा ही सुवर्ण संधी ठरू शकते.
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 सविस्तर माहिती:
ह्या भरती अंतर्गत एकूण 10 रिक्त पदे भरावयाची असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 जाहिरात :
भरती चे ठिकाण | चंद्रपूर |
वयोमर्यादा | २० ते ४५ वर्ष |
pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
ह्या भरती साठी इच्छुक उमेदवार हे 12 किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे .
पदाचे नाव :संप्रेषण व्यवस्थापक, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी, से.नि. लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक, मल्टी परपोज स्टाफ . ह्या सगळ्या रिक्त जागांसाठी ही भरती असणार आहे
मासिक वेतन : ह्या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक पगार देण्यात येणार असून सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग, फॉरेस्ट कॉलनी, मूल रोड, चंद्रपूर-442401
Tadoba Andhari Vyaghra Prakalp Bharti 2024 Important tips:
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर माहिती. वाचणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडवयचे आहेत.
- अर्ज मध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती ग्राह्य धरल्या जाणार नाही