देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विवीध पदांची भरती करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी आजच करा अर्ज Ordinance Factory Dehu Road Recruitment 2024 Official Website
Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website देहू रोड पुणे येथील दारूगोळा निर्मिती कारखाना मध्ये विविध पदांसाठी भरती चि जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज करू शकतात.
Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2024 असून ह्या तारखेच्या आधीच अर्ज करावयाचे आहे ह्याच्या नंतर केलेली अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. ह्याची उमेदवारांनी काळजी घयाची आहे.
एकूण 105 रिक्त पदांची भरती करण्यात येत असून ह्यात शिकाऊ उमेदवरासाठी 75 रिक्त जागा भरणे आहे व शिकवू उमेदवार पदविकाधारक 35 रिक्त पदे भरणे आहे.
Ordinance Factory Dehu Road 2024 Official Website
शैक्षणिक पात्रता :
शिकाऊ उमेदवार साठी बी. ई. किंवा बी.टेक ह्या पडवीत शिक्षण झालेले असावे .तसेच इतर कुठल्याही मान्यता प्राप्त शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धत :
हया भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे. अर्जा साठी पत्ता – जेनेरल मॅनेजर ,ऑर्डीनन्स फॅक्टरी देहू रोड,पुणे महाराष्ट्र -412101
हेही वाचा –
- Bank Of Maharashtra Recruitment Notification PDF 25
- Uco Bank Recruitment Apply Online 2025
- Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25
- Chandrapur Forest Department Recruitment Apply 25
- SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25
तुम्ही जर ह्या भरती साठी इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरातीची PDF बघून वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता. व तुमच्या जवळच्या व गरजू व्यक्ती पर्यंत नक्की शेअर करा. ही माहिती अपूर्ण असू शकते , सविस्तर जाहिरात बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या – ddpdoo.gov.in
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती प्रक्रिया जाहिरात सविस्तर वाचणे गरजेचे आहे,अपूर्ण अर्ज व अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
महत्त्वाचे कागदपत्रे :
शैक्षणिक पुरावे,आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित करून अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.
