Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024

बँकेत नौकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते युनियन बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत तब्बल 500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध सविस्तर पहा येथे Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल आणि तेही तुम्हाला बँकेत नोकरी मिळवायची आहेत तर युनियन बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीयकृत बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरतीची जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती विषयी ची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणारा असून अप्रेंटिस साठीच्या जागा भरण्यात येत आहे. या भारती अंतर्गत होणाऱ्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 17 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक शैक्षणिक पात्रता मासिक पगार व इतर महत्त्वा ची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे-

भरतीचे नावयुनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती
एकूण पदसंख्या500
शैक्षणिक पात्रताकुठल्याही शाखेतील पदवीधर
Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 या भरती अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना भारतात सर्व राज्यातील नोकरी मिळू शकते

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क असणार हे सहाशे रुपये आणि मागासलेल्या आणि राखीव प्रवर्गासाठी चारशे रुपये शुल्क असणार आहे.

उमेदवाराने अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा-

  • युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • मुखपृष्ठावर रिक्रुटमेंट वर क्लिक करा
  • Engagement of Apprenticeship under Apprentices Act, 1961’अंतर्गत नोंदणी वर्गावर क्लिक करा.
  • स्वतःची संपूर्ण माहिती भरून नोंदणी करा.
  • अर्जाचे शुल्क भरावा अर्ज सबमिट करा.
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
भरतीचा पीडीएफयेथे क्लिक करा

Union Bank Of India Recruitment Application Link 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रियेचे अधिकार हे फक्त युनियन बँक ऑफ इंडियाच्या भरती अंतर्गत होणार असून परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया होईल.

भरती विषयीचे अधिक माहिती घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. संकेतस्थळ पुढील प्रमाणwww.unionbankofindia.co.in

www.unionbankofindia.co.in

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने दिलेला पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायचा आहे व त्यानंतरच अर्ज केला करायचा आहे एकदा केलेला अर्ज हा तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करता येणार नाही व चुकीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे आहे.

Union Bank Of India Recruitment Application Link 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

ह्या 10 NBFC कंपन्या देत आहेत सगळयात कमी व्याजदरात कर्ज मंजुरी संपूर्ण यादी इथे पहा Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 आर्थिक अडचणीत असणाऱ्या कुणाकडे हात न पसरता कर्ज घेणे योग्य ठरते.आणि त्या वेळेस आपण सरकारी बँका किंवा काही वित्तीय बँकांकडे कर्ज घेण्यास जात असतो .आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी बँक,बँक ऑफ इंडिया अश्या अनेक बँकांकडे कर्ज घेण्याकरिता जात असतो पण ह्या सगळ्याच बँकांच कर्ज आपल्याला परवडणारे नसते.त्यामुळं काही NBFC कंपन्या आपल्याला असुरक्षित असे कर्ज देऊ शकतात .

NBFC म्हणजे काय? Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 NBFC म्हणजे एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी पूर्ण बँकिंग परवान्याशिवाय वित्तीय सेवा आणि उत्पादने देते. NBFC कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया द्वारे नियंत्रित आहे. काही पारंपारिक म्हणजेच सरकारी बँका जिथे सेवा देऊ शकत नाहीत अशा पक्षांना कर्ज व इतर वित्तीय सेवा एन बी एफ सी कंपन्या करत असतात भारतात एमबीएफसी चे तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे ज्यात मालमत्ता वित्त कंपन्या, कर्ज कंपन्या आणि गुंतवणूक कंपन्यांचा समावेश आहे.

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 आज या लेखाच्या माध्यमातून अशा 10 एनबीएफसी कंपन्या अंतर्गत सेवा देत असलेल्या कंपन्यांविषयीची यादी देत आहोत ज्या संपूर्ण मालमत्ता वित्त कंपन्या कर्ज कंपन्या आणि गुंतवणूक कंपन्यांना सेवा देतात

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीला पंधरा लाख रुपयांचे कर्ज हवे आहे आणि तो व्यक्ती एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो आणि त्याचे मासिक उत्पन्न दोन लाखापर्यंत आहे तरीसुद्धा काही बँकांनी त्याचे कर्ज फेटाळले त्या व्यक्तीची कर्जाची गरज बघता त्याला बँकांकडून कर्ज घेणे कठीण झाले होते मग त्या व्यक्तीला एनबीएफसी च्या कर्ज वितरण करणाऱ्या सेवांविषयी माहिती मिळाली आणि त्याच्या लक्षात आले की एमबीएफसी कडून वैयक्तिक कर्ज घेणे सोपे आहे एमबीएफसी अंतर्गत व्याजदर थोडा जास्त असला तरी गरजू लोकांना त्यांचे आर्थिक अडचण भागवण्यास मदत करते.

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 ह्या कंपन्यांमधून कर्ज घेण्याकरिता प्रत्येक कंपनीचे अटी शर्ती व नियम वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येक कंपनीच्या नियमाप्रमाणे वैयक्तिक कर्जासाठी जे कागदपत्रे वेगवेगळे असू शकते त्यापैकी काही महत्त्वाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-

  • तीन महिन्यांच्या पगाराच्या सॅलरी स्लिप्स
  • केवायसी आधार कार्ड पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
Personal Loan On Low Interest Rates By This Top 10 NBFC 2024

वैयक्तिक कर्ज देणाऱ्या दहा एमबीएफसी कंपन्या पुढील प्रमाणे आहेत- Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

  1. आदित्य बिर्ला फायनान्स-आदित्य बिर्ला फायनान्स गेल्या अनेक वर्षांपासून कर्ज सेवा देण्याकरिता कार्यरत आहे जरी ह्या फायनान्स मधून सात वर्षांपर्यंतच्या कालावधीत परतफेड करण्यासाठी कमी व्याजदर 40 ते 50 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात या फायनान्सचा व्याजदर 10 ते 16 टक्के वार्षिक पर्यंत असू शकतो.
  2. चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी– ही फायनान्स कंपनी सोयीस्कर कर्ज परतफेडी सह वैयक्तिक कर्ज देते देशभरात या फायनान्सचे सातशे पेक्षा अधिक शाखा असून तुमच्या सिव्हिल स्कोर बघून कर्ज वितरण करत असते
  3. महिंद्रा फायनान्स– 45 ते 50 हजारांपासून ते 15 लाखांपर्यंत महेंद्र फायनान्स कर्ज वितरण करत असते महिंद्रा फायनान्स वैयक्तिक कर्जे चांगल्या परतवडीच्या इतिहास असलेल्या विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
  4. L&T फायनान्स होल्डिंग-या फायनान्स कंपनीचा व्याजदर 11.50% व्याजदर वार्षिक असू शकतो ह्या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे उत्पादनाचे पुराव्याची गरज नाही त्याशिवाय 14 ते 15 लाखांपर्यंत रकमेची वैयक्तिक कर्ज ही कंपनी देत असते.
  5. बजाज फायनान्स– यांच्या व्याजदर वार्षिक 11 टक्के त 32 टक्के असू शकते यांचा कर्ज प्रक्रियेचा कर्ज शुल्क रकमेच्या 3.94% पर्यंत लागू असू शकतो.
  6. श्रीराम फायनान्स– ह्या फायनान्स कंपनीमध्ये वयक्तिक 15 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारणाची गरज नाही ही फायनान्स कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी आहे.
  7. मुथूट फिन्कॉप – ह्या कंपनीच्या कर्जाची प्रोसेस मध्ये साठी अर्जदाराचे क्रेडिट स्कोर सहवयाची अट व 21 ते 60 पर्यंत असू शकते या कर्जासाठी चा व्याजदर कर्जाच्या रकमेवर अवलंबून असू शकतो.
  8. HDB फायनान्शिअल सर्विसेस -एचडीबी फायनान्स शहरी भागांसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख आणि नॉन मेट्रो साठी 75 हजार पर्यंतचे कर्ज प्रदान करते एस डी एफ सी बँकेच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  9. मनःपूरम फायनान्स -हे वार्षिक 12% व्याजाने कर्ज देते परंतु कोणतेही तारण न घेता पंचवीस हजार पर्यंतची सुरुवातीपासूनचे कर्ज प्रदान करतात.
  10. सक्षम ग्राम क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड– मी एक अशी फायनान्स कंपनी आहे जिथे फक्त महिलांच्या गटांना कर्ज देते आणि त्यांना आर्थिक बळ देते महिलांच्या छोट्या सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना मिळण्यासाठी ही कंपनी कर्ज देत असते.

आजच्या लेखात आज आपण 10 एनबीएफसी सेवेअंतर्गत कर्ज व वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीन विषयी माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024

बृहन्मुंबई महा नगरपालिके अंतर्गत क्लर्क पदासाठी मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध असे करा अर्ज .BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024 BMC Recruitment Check Application Process ,Salary 2024 मुंबईमध्ये सरकारी नोकरी शोधू इच्छिणाऱ्यां साठी ही सुवर्णसंधी असू शकते बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत क्लर्क या पदासाठी तब्बल 1846 पदांचे नियुक्ती करणे ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर … Read more

Best SIP Plan SIP Calculator 2024

Best SIP Plan SIP Calculator 2024

तुमच्या बँक खात्यातील रक्कम होईल दुप्पट ह्या SIP प्लॅन मध्ये करा गुंतवणूक आणि बना करोडपती Best SIP Plan SIP Calculator 2024 Best SIP Plan SIP Calculator 2024 अलीकडच्या काळात गुंतवणुकीसाठी लोकांचा कल एसआयपी गुंतवणुकीसाठी वळताना दिसत आहे . तुम्हालाही एसआयपी द्वारे गुंतवणूक करायची आहे का तर त्याआधी जाणून घेऊयात एसआयपी म्हणजे काय आणि त्यांचे फायदे- … Read more

Pune PMC Bharti 2024

Pune PMC Bharti 2024

पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी मुलाखती द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध Pune PMC Bharti 2024 Pune PMC Bharti 2024 पुण्यामध्ये नोकरी शोधू इच्छिणाऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेद्वारे नोकरीची सुवर्णसंधी महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यालय ह्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून मिळवूया Pune PMC Bharti 2024 पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अटल … Read more

How To Delete Google Pay Transaction History 2024

How To Delete Google Pay Transaction History 2024

गुगल पे ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करायचे सोल्युशन How To Delete Google Pay Transaction History 2024 How To Delete Google Pay Transaction History 2024 गुगल पे हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे ऑनलाईन ट्रांजेक्शन साठीचे एक यूपीए ॲप आहे याच्याद्वारे आपण पैशांची देवाण घेणे हे क्षणातच करू शकतो. How To Delete Google Pay Transaction History 2024 ह्या … Read more

Low Interest Rates Home Loan Offers 2024

Low Interest Rates Home Loan Offers 2024

ह्या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजदरासहित गृह कर्ज असं करा अर्ज Low Interest Rates Home Loan Offers 2024 घर बांधण्यासाठी कर्जाचे गरज असल्यास आपण सगळ्यात कमी व्याजदर देत असणारी बँक शोधत असतो तर आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही बँका सुचवणार आहोत की ज्या अतिशय कमी व्याजदर असलेले गृह कर्ज उपलब्ध करून … Read more

Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024

Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024

मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत तब्बल 50 हजार जागांसाठी भरती. असा करा अर्ज Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024 Mukhyamantri Yojana doot Bharti GR 2024 मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्राचे सरकार हे नवनवीन योजना सुरुवात करत आहेत जसे की माझी लाडकी बहिणी योजना आणि माझी लाडकी भाऊ यासारखी योजना राबवण्यात आली आहे. महाराष्ट्र … Read more

Instant Loan On Phone Without Document 2024

Instant Loan On Phone Without Document 2024

त्वरीत कर्ज मिळवा अनेक फायदेशीर वैशिष्ट्यांसह. येथे करा अर्ज.Instatant Loan On Phone Without Document 2024 Instant Loan On Phone Without Document 2024 कधी कधी पैशांचे आर्थिक टंचाई भासत असल्यामुळे आपल्याला ताबडतोब पैशांची गरज पडत असते आणि अशा वेळेस आपले कुटुंब किंवा आपल्या आपल्या आसपासची लोक आपले आर्थिक मदत करू शकत नाही आणि त्यावेळेस आपली गरज … Read more

HDFC Bank Scolarship ECSS Programme 2024-25

HDFC Bank Scolarship ECSS Programme 2024-25

एचडीएफसी बँकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना मिळत आहे 75000 पेक्षाही जास्त स्कॉलरशिप आजच करा अर्ज.HDFC Bank Scolarship ECSS Programme 2024-25 HDFC Bank Scolarship ECSS Programme 2024-25 भारत देशात शिक्षणासाठी प्रत्येकच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो कारण भारताच्या कौटुंबिक लोकांचे आर्थिक स्थिती ही कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता अडचणी येत असते तर ही अडचण मिटवण्यासाठी काही बँकांकडून … Read more