CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 ची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून एकूण 0358 पदांसाठी थेट भरती करण्यात येत आहे.CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत एकूण 0358 रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतील अर्ज.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi हया लेखाच्या माध्यमातून भरती विषय सविस्तर माहिती खालील प्रमाणे असेल त्यासाठी लेख संपूर्ण वाचवा.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत लिपिक आणि शिपाई ह्या दोन पदांसाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यासाठी. इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधनाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.इच्छुक उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2024 ह्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

एकूण रिक्त पदे 358
लिपिक -261,शिपाई-97
अधिकृत संकेतस्थळ www.cdccbank.co.in
महत्त्वाच्या तारखा 8/102024 ते 19/10/2024
अधिक भरती अपडेट येथे क्लिक करा
CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi

वयोमर्यादा : 1 उमेदवार 18 वर्ष ते 38 वर्ष ह्या वयोगटातील असावा.

शैक्षणिक पात्रता: लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे पदवीधर असणे आवश्यक आहे तर शिपाई पदासाठी अर्ज करू इचछिणाऱ्यांसाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरती साठी नोंदणी लिंक सक्रिय केली आहे. उमेदवार यशस्वी पेमेंटसह 19 ऑक्टोबर 2024 पूर्वी त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. उमेदवारांच्या सुलभतेसाठी, आम्ही नोंदणीसाठी ह्या लेखात खाली थेट लिंक प्रदान केली आहे.

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi भरती साठी अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या पायऱ्यांचा आधार घ्या –

  • Cdcc बँकेच्या वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • भरती विभाग निवडा.
  • आवश्यक माहिती देऊन नोंदणी करा
  • संपूर्ण अर्ज भरा,अर्जाची फी भरा ,आवश्यक कागदपत्रे जोडा,आणि अर्ज सबमिट करा.

भरती साठी अर्ज शुल्क – 560 रुपये.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी संपूर्ण जाहिरात येथे बघा

CDCC Bank Bharti Notification 2024 In Marathi