Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

ह्या 10 NBFC कंपन्या देत आहेत सगळयात कमी व्याजदरात कर्ज मंजुरी संपूर्ण यादी इथे पहा Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 आर्थिक अडचणीत असणाऱ्या कुणाकडे हात न पसरता कर्ज घेणे योग्य ठरते.आणि त्या वेळेस आपण सरकारी बँका किंवा काही वित्तीय बँकांकडे कर्ज घेण्यास जात असतो .आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी बँक,बँक ऑफ इंडिया अश्या अनेक बँकांकडे कर्ज घेण्याकरिता जात असतो पण ह्या सगळ्याच बँकांच कर्ज आपल्याला परवडणारे नसते.त्यामुळं काही NBFC कंपन्या आपल्याला असुरक्षित असे कर्ज देऊ शकतात .

NBFC म्हणजे काय? Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 NBFC म्हणजे एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी पूर्ण बँकिंग परवान्याशिवाय वित्तीय सेवा आणि उत्पादने देते. NBFC कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया द्वारे नियंत्रित आहे. काही पारंपारिक म्हणजेच सरकारी बँका जिथे सेवा देऊ शकत नाहीत अशा पक्षांना कर्ज व इतर वित्तीय सेवा एन बी एफ सी कंपन्या करत असतात भारतात एमबीएफसी चे तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे ज्यात मालमत्ता वित्त कंपन्या, कर्ज कंपन्या आणि गुंतवणूक कंपन्यांचा समावेश आहे.

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 आज या लेखाच्या माध्यमातून अशा 10 एनबीएफसी कंपन्या अंतर्गत सेवा देत असलेल्या कंपन्यांविषयीची यादी देत आहोत ज्या संपूर्ण मालमत्ता वित्त कंपन्या कर्ज कंपन्या आणि गुंतवणूक कंपन्यांना सेवा देतात

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीला पंधरा लाख रुपयांचे कर्ज हवे आहे आणि तो व्यक्ती एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो आणि त्याचे मासिक उत्पन्न दोन लाखापर्यंत आहे तरीसुद्धा काही बँकांनी त्याचे कर्ज फेटाळले त्या व्यक्तीची कर्जाची गरज बघता त्याला बँकांकडून कर्ज घेणे कठीण झाले होते मग त्या व्यक्तीला एनबीएफसी च्या कर्ज वितरण करणाऱ्या सेवांविषयी माहिती मिळाली आणि त्याच्या लक्षात आले की एमबीएफसी कडून वैयक्तिक कर्ज घेणे सोपे आहे एमबीएफसी अंतर्गत व्याजदर थोडा जास्त असला तरी गरजू लोकांना त्यांचे आर्थिक अडचण भागवण्यास मदत करते.

Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024 ह्या कंपन्यांमधून कर्ज घेण्याकरिता प्रत्येक कंपनीचे अटी शर्ती व नियम वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येक कंपनीच्या नियमाप्रमाणे वैयक्तिक कर्जासाठी जे कागदपत्रे वेगवेगळे असू शकते त्यापैकी काही महत्त्वाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-

  • तीन महिन्यांच्या पगाराच्या सॅलरी स्लिप्स
  • केवायसी आधार कार्ड पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
Personal Loan On Low Interest Rates By This Top 10 NBFC 2024

वैयक्तिक कर्ज देणाऱ्या दहा एमबीएफसी कंपन्या पुढील प्रमाणे आहेत- Personal Loan On Low Interest Rates 10 NBFC 2024

  1. आदित्य बिर्ला फायनान्स-आदित्य बिर्ला फायनान्स गेल्या अनेक वर्षांपासून कर्ज सेवा देण्याकरिता कार्यरत आहे जरी ह्या फायनान्स मधून सात वर्षांपर्यंतच्या कालावधीत परतफेड करण्यासाठी कमी व्याजदर 40 ते 50 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात या फायनान्सचा व्याजदर 10 ते 16 टक्के वार्षिक पर्यंत असू शकतो.
  2. चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी– ही फायनान्स कंपनी सोयीस्कर कर्ज परतफेडी सह वैयक्तिक कर्ज देते देशभरात या फायनान्सचे सातशे पेक्षा अधिक शाखा असून तुमच्या सिव्हिल स्कोर बघून कर्ज वितरण करत असते
  3. महिंद्रा फायनान्स– 45 ते 50 हजारांपासून ते 15 लाखांपर्यंत महेंद्र फायनान्स कर्ज वितरण करत असते महिंद्रा फायनान्स वैयक्तिक कर्जे चांगल्या परतवडीच्या इतिहास असलेल्या विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
  4. L&T फायनान्स होल्डिंग-या फायनान्स कंपनीचा व्याजदर 11.50% व्याजदर वार्षिक असू शकतो ह्या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे उत्पादनाचे पुराव्याची गरज नाही त्याशिवाय 14 ते 15 लाखांपर्यंत रकमेची वैयक्तिक कर्ज ही कंपनी देत असते.
  5. बजाज फायनान्स– यांच्या व्याजदर वार्षिक 11 टक्के त 32 टक्के असू शकते यांचा कर्ज प्रक्रियेचा कर्ज शुल्क रकमेच्या 3.94% पर्यंत लागू असू शकतो.
  6. श्रीराम फायनान्स– ह्या फायनान्स कंपनीमध्ये वयक्तिक 15 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारणाची गरज नाही ही फायनान्स कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी आहे.
  7. मुथूट फिन्कॉप – ह्या कंपनीच्या कर्जाची प्रोसेस मध्ये साठी अर्जदाराचे क्रेडिट स्कोर सहवयाची अट व 21 ते 60 पर्यंत असू शकते या कर्जासाठी चा व्याजदर कर्जाच्या रकमेवर अवलंबून असू शकतो.
  8. HDB फायनान्शिअल सर्विसेस -एचडीबी फायनान्स शहरी भागांसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख आणि नॉन मेट्रो साठी 75 हजार पर्यंतचे कर्ज प्रदान करते एस डी एफ सी बँकेच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  9. मनःपूरम फायनान्स -हे वार्षिक 12% व्याजाने कर्ज देते परंतु कोणतेही तारण न घेता पंचवीस हजार पर्यंतची सुरुवातीपासूनचे कर्ज प्रदान करतात.
  10. सक्षम ग्राम क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड– मी एक अशी फायनान्स कंपनी आहे जिथे फक्त महिलांच्या गटांना कर्ज देते आणि त्यांना आर्थिक बळ देते महिलांच्या छोट्या सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना मिळण्यासाठी ही कंपनी कर्ज देत असते.

आजच्या लेखात आज आपण 10 एनबीएफसी सेवेअंतर्गत कर्ज व वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीन विषयी माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला सतत भेट देत रहा.

Low Interest Rates Home Loan Offers 2024

Low Interest Rates Home Loan Offers 2024

ह्या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजदरासहित गृह कर्ज असं करा अर्ज Low Interest Rates Home Loan Offers 2024 घर बांधण्यासाठी कर्जाचे गरज असल्यास आपण सगळ्यात कमी व्याजदर देत असणारी बँक शोधत असतो तर आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही बँका सुचवणार आहोत की ज्या अतिशय कमी व्याजदर असलेले गृह कर्ज उपलब्ध करून … Read more

Instant Loan On Phone Without Document 2024

Instant Loan On Phone Without Document 2024

त्वरीत कर्ज मिळवा अनेक फायदेशीर वैशिष्ट्यांसह. येथे करा अर्ज.Instatant Loan On Phone Without Document 2024 Instant Loan On Phone Without Document 2024 कधी कधी पैशांचे आर्थिक टंचाई भासत असल्यामुळे आपल्याला ताबडतोब पैशांची गरज पडत असते आणि अशा वेळेस आपले कुटुंब किंवा आपल्या आपल्या आसपासची लोक आपले आर्थिक मदत करू शकत नाही आणि त्यावेळेस आपली गरज … Read more

Top 5 Instant Loan App For Student In India 2024

Top 5 Instant Loan App For Student In India 2024

हे ॲप देत आहेत विद्यार्थ्यांना 1000 ते 5 लाखापर्यंत कर्ज मंजुरी Top 5 Instant Loan App For Student In India 2024 Top 5 Instant Loan App For Student In India 2024 आजच्या महागाईच्या काळात कर्जाची गरज हे सगळ्यांनाच असते ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना कर्ज घेणे भाग पाडते त्यासाठीच भारतामध्ये काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्याद्वारे … Read more

HDFC Bank Instant Loan Approved 2024

HDFC Bank Instant Loan Approved 2024

HDFC कर्जाची गरज आहे मग घ्या 4 लाख पर्यंतचे कर्ज hdfc Bank च्या कर्ज वाटपातून अवघ्या सोप्या व सहज पद्धतीने. HDFC Bank Instant Loan Approved 2024. HDFC Bank Instant Loan Approved 2024 आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाचं व्यक्तींना कर्जाची गरज पडत असते पण ह्या आर्थिक आपत्ती मध्ये आपली मदत करणारे नाही च्या बरोबरी ने असतात. त्या … Read more

Cibil Score Kasa Vadhvaych 2024

Cibil Score Kasa Vadhvaych 2024

तुमचा सिविल स्कोअर कमी आहे आणि तुम्हाला तो वाढवचा तर मग हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे Cibil Score Kasa Vadhvaych 2024 Cibil Score Kasa Vadhvaych 2024 तर मग आज आपण जाणून घेऊयात सिविल स्कोअर वाढवण्याचा सोपा मार्ग आणि पद्धत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. Cibil Score Kasa Vadhvaych 2024 तूम्ही अर्थिक नियोजन चांगले अखले असतील … Read more

What is the punishment for loan defaulters in India 2024

1000286963

कर्ज चुकवणे भारतात फौजदारी गुन्हा आहे का? What is the punishment for loan defaulters in India 2024 What is the punishment for loan defaulters in India 2024 कर्ज चुकवणे हे कर्जदारासाठी एक दुःस्वप्न असू शकते कारण यामुळे व्यक्तीची मानसिक शांतता तर बिघडतेच पण त्याच्या आर्थिक स्थिरतेलाही धोका निर्माण होतो. सर्व परिश्रम आणि आर्थिक शिस्त असूनही, … Read more

RBI Policy On Loan Defaulter 2024

1000286238

रिझर्व्ह बँकेच्या नवीन पॉलिसी अपडेट नुसार आता बँका वीणा सुनावणी कोणालाही डिफॉल्टर घोषित करू शकणार नाहीत.सविस्तर माहिती साठी लेख पूर्ण वाचा.RBI Policy On Loan Defaulter 2024 RBI Policy On Loan Defaulter 2024 रिझर्व्ह बँकेच्या नवीन पॉलिसी नुसार लोन घेणाऱ्या वक्तीना बँका आता एकतर्फी फ्रोड घोषित करू शकणार नाहीत.याशिवाय rbi बँकेनी सांगितलंय की थकबाकीदारांना २१दिवसांची करने … Read more

Bank Recruitment 2024 Canara bank

1000285691

कॅनरा बँक मुख्य अर्थशास्त्रज्ञ पदासाठी पात्र उमेदवार शोधत आहे. नमूद केलेल्या पदासाठी 01 जागा उपलब्ध आहे Bank Recruitment 2024 Canara bank Bank Recruitment 2024 Canara bank कॅनरा बँक मुख्य अर्थशास्त्रज्ञ पदासाठी पात्र उमेदवारांकडून कराराच्या आधारावर अर्ज स्वीकारत आहे . निवडलेले उमेदवार कॅनरा बँक, मुख्य कार्यालय, बेंगळुरू येथे कार्यरत असतील. कॅनरा बँक भर्ती 2024 च्या अधिकृत … Read more

Instant Online Loan Jhatpat Loan 2024

1000284929

आपल्या त्वरित गरजांसाठी त्वरित कर्ज. Instant Online Loan Jhatpat Loan 2024 झटपट लोन कंपनी विषय थोडक्यात : Instant Online Loan Jhatpat Loan 2024 झटपट लोन ही एक भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. आणि नवीनतम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कर्जाची प्रक्रिया आणि वितरण ते करतत..कर्ज देणे सुलभ करण्यासाठी आणि सर्वात अखंडपणे तुमच्यापर्यंत आवश्यक कर्जाची रक्कम … Read more