CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती 2024 मध्ये एकूण 1130 पदांसाठी अधिसूचना जारी CISF Fireman Recruitment 2024 Last Date

CISF Fireman Recruitment 2024 Last Date भरती साठी ची जाहिरात 21 ऑगस्ट 2024 रोजी एकूण 1130 रिक्त पदांसाठी सी आय एस एफ च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ह्या रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध जाहिरातीनुसार 31 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करणे आवश्यक आहे.

CISF Fireman Recruitment 2024 Last Date सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने फायरमॅन (कॉन्स्टेबल) पदांसाठी एकूण 1130 रिक्त जागा जाहीर केल्या असून फक्त बारावी पास पुरुषच भरतीसाठी अर्ज करू शकतील ह्या भरतीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागतील या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा व लेखी परीक्षा यांचा समावेश असेल ह्या भरती विषयी सविस्तर माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा

CISF ( केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) च्या www.cisf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरती विषयी अधिक माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा ऑनलाइन नोंदणी तारखा निवड प्रक्रिया अर्ज शुल्क इत्यादी सर्व माहिती या लेखाच्या आधारावर तपासून घ्यावी

CISF Fireman Recruitment 2024 Last Date
संघटनाCISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)
पोस्टाचे नावफायरमॅन कॉन्स्टेबल
एकूण रिक्त पदे1130
श्रेणीसरकारी नोकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अर्जाच्या तारीख31 ऑगस्ट 24 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत
पगाररु 21700-69100 पर्यंत
निवड प्रक्रियाशारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय परीक्षा.
अधिकृत संकेतस्थळwww.cisf.gov.in
जाहिरात पीडीएफPDF
CISF Fireman Recruitment 2024 Last Date

महत्त्वाच्या तारखा :

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF) ने सीआयएसएफ फायरमन भरतीच्या जाहिराती मध्ये परीक्षेच्या तारखा नोंदणीच्या तारखा आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे असतील.

सीआयएसएफ फायरमॅन भरती पदासाठी परीक्षा घेण्यास सज्ज असून सीआयएसएफ अनेक राज्यातील एकूण 1130 रिक्त पदांसह तपशिलावर जाहिरात अधिसूचना पीडीएफ च्या सहाय्यानुसार राज्यवार आणि श्रेणीनुसार जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर तपासून पहा.

PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या लेखात आपण सीआयएसएफ फायरमन कॉन्स्टेबल भरती विषयी माहिती मिळवली ही माहिती तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा अशाच नवीन भरती विषयी माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर सतत भेट देत रहा.