SSC CGL Recruitment 2025 Dream Job Alert – 14,582 Vacancies Released! Golden Opportunity

SSC CGL Recruitment 2025

SSC CGL Notification 2025 जाहीर – 14,582 पदांसाठी अर्ज सुरू!अधिक माहिती आणि थेट लिंकसाठी वाचा संपूर्ण बातमी फक्त Bankers24 वर.SSC CGL Recruitment 2025

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये गट ‘B’ आणि ‘C’ स्तरावरील नोकऱ्यांसाठी दरवर्षी कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे CGL म्हणजेच Combined Graduate Level Examination घेतले जाते. 2025 साली देखील SSC CGL भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून एकूण 14,582 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.SSC CGL Recruitment 2025

ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली आहे, आणि आता प्रतिक्षा संपली आहे. चला तर मग, ह्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण भरतीची माहिती, परीक्षा पद्धत, पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घेऊया.SSC CGL 2025 complete guide in Marathi SSC CGL Recruitment 2025

SSC CGL 2025 भरती SSC CGL Recruitment 2025

घटकतपशील
भरती करणारी संस्थाकर्मचारी निवड आयोग (SSC)
परीक्षेचे नावCombined Graduate Level (CGL) Examination 2025
एकूण पदे14,582
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2025
परीक्षा पद्धतऑनलाईन (CBT)
अधिकृत संकेतस्थळwww.ssc.nic.in

अधिसूचना PDF – थेट लिंक SSC CGL 2025 complete guide in Marathi

SSC ने 11 जून 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही PDF डाउनलोड करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? SSC CGL Recruitment 2025

नोंदणीसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:

SSC CGL Recruitment 2025

  1. www.ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. ‘New User? Register Now’ या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमची वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल टाका.
  4. पासवर्ड तयार करा आणि OTP द्वारे खाते सक्रिय करा.
  5. लॉगिन करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
  6. शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  7. प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

एकूण रिक्त पदांची विभागवार माहिती (संक्षिप्त रूपात) SSC CGL Recruitment 2025

विभागाचे नावपदाचे नावपदसंख्या ( अंदाजे )
केंद्र सरकार मंत्रालयेAssistant, Auditor, Tax Assistant6,000+
CAG आणि CGDAAuditor, Accountant4,000+
CBDT आणि CBICInspector, Tax Assistant3,000+
अन्य खात्यांमध्येStatistical Officer, Junior Officer1,000+

पात्रता निकष (Eligibility Criteria)

SSC CGL 2025 complete guide in Marathi

📘 शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate) उमेदवार SSC CGL साठी पात्र आहे.
  • काही पदांसाठी विशिष्ट विषयांची आवश्यकता असू शकते (उदा. सांख्यिकी अधिकारीसाठी Mathematics/Statistics).

👤 वयोमर्यादा (Age Limit as on 01-08-2025):

श्रेणीवयोमर्यादा
सामान्य (UR)18 ते 32 वर्षे
OBC18 ते 35 वर्षे
SC/ST18 ते 37 वर्षे
PwDनियमानुसार सूट लागू

फी रचना (Application Fee): SSC CGL 2025 complete guide in Marathi

श्रेणीफी
सामान्य/ OBC₹100/-
SC/ST/PwD/महिलाफी माफ

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

Tier-I: Computer Based Test (CBT)

विषयप्रश्नगुणवेळ
General Intelligence2550
General Awareness2550
Quantitative Aptitude2550
English Comprehension2550
एकूण10020060 मिनिटे

टीप: नकारात्मक गुण (Negative Marking) – 0.50 गुण प्रती चुकीच्या उत्तरासाठी.

Tier-II:

  • Data Entry Speed Test (DEST)
  • Paper I: Quant & Reasoning
  • Paper II & III: Specific posts साठी

महत्वाच्या तारखा (Important Dates):

प्रक्रियातारीख
अधिसूचना जाहीर11 जून 2025
ऑनलाइन अर्ज सुरुवात11 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख10 जुलै 2025
शुल्क भरण्याची अंतिम तारीख12 जुलै 2025
Tier-I परीक्षाऑगस्ट – सप्टेंबर 2025
Tier-II परीक्षानोव्हेंबर – डिसेंबर 2025

महत्वाचे मुद्दे:

  • अर्ज भरताना फोटो आणि सही स्पष्ट अपलोड करा.
  • Category प्रमाणपत्र, OBC NCL प्रमाणपत्र योग्य वेळेत अपडेट असावे.
  • मोबाइल व ईमेल सक्रिय ठेवा – सर्व अपडेट्स त्यावरच मिळतील.

लवकरच येणारी माहिती:

  • Admit Card डाउनलोड लिंक
  • परीक्षा केंद्र माहिती
  • Result व Cut Off Analysis

या साठी Bankers24.com ला नियमित भेट देत राहा.

Disclaimer (अस्वीकरण):

वरील माहिती ही SSC च्या अधिकृत अधिसूचनेवर आधारित असून, अंतिम निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार राहील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर अंतिम पुष्टीसाठी तपासणी करावी.

SSC CGL Recruitment 2025

Unlock Your Future: State Bank Of India CBO Recruitment 2025 – Golden Opportunity Dream Career Awaits

State Bank Of India CBO Recruitment 2025

एसबीआय बँक तर्फे सर्कल बेस्ड ऑफिसर पदांसाठी अधिसूचना जारी ,2964 रिक्त पदांची भरती इथे करा अर्ज State Bank Of India CBO Recruitment 2025

SBI CBO म्हणजे काय?State Bank Of India CBO Recruitment 2025

SBI CBO म्हणजे State Bank of India Circle Based Officer. ही भरती SBI मार्फत स्पेशलाइज्ड ऑफिसर स्केल-I पदासाठी घेतली जाते. CBO हे जनरल बँकिंग कामकाज सांभाळतात, जसे की कर्ज विभाग, ग्राहक सेवा, शाखा व्यवस्थापन इत्यादी.

ह्या भरती साठी किमान एसबीआय किंवा आर आर बी मध्ये किमान 2 वर्षाच्या अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतील . State Bank Of India CBO Recruitment 2025

SBI CBO 2025 भरतीसाठी अर्ज करण्याआधी आवश्यक सूचना

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष तपासणे अनिवार्य आहे. अर्ज प्रक्रियेत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि नोंदणी फक्त तेव्हाच पूर्ण मानली जाईल जेव्हा अर्ज शुल्क यशस्वीपणे भरण्यात येईल.

उमेदवारांनी SBI ची अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासावी कारण कोणतीही वेगळी सूचना ई-मेल किंवा पोस्टद्वारे दिली जाणार नाही. सर्व अपडेट्स, बदल, सुधारणा या वेबसाइटवरच प्रसिद्ध केल्या जातील.State Bank Of India CBO Recruitment 2025

भरती प्रक्रिया खालील चार टप्प्यांमध्ये पार पडेल:

  1. ऑनलाइन परीक्षा
  2. स्क्रीनिंग (छटनी प्रक्रिया)
  3. मुलाखत (Interview)
  4. स्थानिक भाषेची परीक्षा (Local Language Proficiency Test)

एसबीआय सीबीओ भरती 2025 – महत्वाच्या अटी आणि स्थानिक भाषेचे नियम

श्रेणींचे संक्षेप:

  • SC – अनुसूचित जाती
  • ST – अनुसूचित जमाती
  • OBC – इतर मागासवर्गीय
  • EWS – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • GEN – सामान्य प्रवर्ग
  • PwBD – दिव्यांग उमेदवार (मान्य निकषानुसार)
  • VI – दृष्टिहीन
  • HI – श्रवणदोषित
  • LD – हालचालीतील अडचण

भरतीविषयी महत्वाचे मुद्दे: State Bank Of India CBO Recruitment 2025

  1. रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात असतील, आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार त्यात बदल होऊ शकतो.
  2. एकाच सर्कलसाठी अर्ज स्वीकारला जाईल. जर उमेदवाराने एका सर्कलसाठी अर्ज केला असेल, तर तो इतर कोणत्याही सर्कलसाठी पात्र ठरणार नाही.
  3. अर्ज स्वीकारताना फक्त निवडलेल्या सर्कलमधील रिक्त जागांचीच पात्रता असेल. त्यामुळे मेरिट लिस्ट सुद्धा त्या सर्कलनुसार आणि श्रेयनुसार तयार केली जाईल.
  4. निवड झाल्यावर उमेदवाराची नियुक्ती त्या सर्कलमध्येच होईल आणि त्याला अन्य सर्कलमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बदलीची संधी मिळणार नाही – जोपर्यंत त्याला SMGS-IV पदोन्नती मिळत नाही किंवा 12 वर्षे पूर्ण होत नाहीत.

PwBD अंतर्गत काही विशेष बाबी:

“d & e” विभागाखालील दिव्यांग गटात खालील प्रकारच्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश असतो:

  • ऑटिझम
  • बौद्धिक अक्षमत्व
  • विशिष्ट शिकण्याची अडचण
  • मानसिक आजार
  • दृष्टिहीन, श्रवणदोष आणि हालचालीतील अडचणी यांचा मिश्र प्रकार

स्थानिक भाषेचे ज्ञान – अनिवार्य अट State Bank Of India CBO Recruitment 2025

  • उमेदवाराने अर्ज करताना निवडलेल्या सर्कलची स्थानिक भाषा (वाचन, लेखन आणि समज) येणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत यानंतर तात्पुरत्या निवड झालेल्या उमेदवारांसाठी भाषापरिक्षा घेण्यात येईल.
  • जर उमेदवार या स्थानिक भाषेची परीक्षा उत्तीर्ण झाला नाही, तर त्याची निवड रद्द केली जाऊ शकते.
  • जर उमेदवाराने 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटमध्ये त्या भाषेचा विषय म्हणून अभ्यास केला असेल, तर त्याला ही परिक्षा द्यावी लागणार नाही.
📝 कार्यक्रम 📅 तारीख
एसबीआय सीबीओ अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध ९ मे २०२५
ऑनलाइन नोंदणी सुरू ९ मे २०२५
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २९ मे २०२५
प्रवेशपत्र (Call Letter) प्रसिद्ध होण्याची तारीख लवकरच अद्ययावत केली जाईल
एसबीआय सीबीओ परीक्षा दिनांक लवकरच जाहीर होईल

How to Complete SBI CBO 2025 Registration State Bank Of India CBO Recruitment 2025

स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार आता ऑनलाईन नोंदणी करून आपले अर्ज सादर करू शकतात. या प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

  • प्रथम उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
  • त्यानंतर, फोटो आणि सहीचे अपलोडिंग करणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जात हस्तलिखित घोषणा पत्र आणि ठेवा ठेच (थंब इम्प्रेशन) अपलोड करावे.
  • शेवटी, दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन फी भरणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अर्ज मान्य होतो. त्यामुळे प्रत्येक टप्पा नीट लक्षात घेऊन काळजीपूर्वक पूर्ण करणे गरजेचे आहे. SBI ची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासत राहा, जिथे अर्जाशी संबंधित सर्व माहिती आणि अपडेट्स दिल्या जातील.State Bank Of India CBO Recruitment 2025

एसबीआय सीबीओ साठी तयारी कशी करावी – टिप्स व ट्रिक्स

SBI CBO 2025 अर्ज फी

एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी अर्ज करताना अर्ज फी भरणे आवश्यक आहे. SC, ST आणि PwBD (Persons with Benchmark Disabilities) या वर्गांसाठी फी माफ करण्यात आली आहे. इतर सर्व वर्गांमधील उमेदवारांनी अर्ज फी ₹750/- भरावी लागेल. फी ऑनलाइन पद्धतीनेच भरणे बंधनकारक आहे, तसेच अंतिम तारखेपर्यंत अर्ज फी न भरल्यास अर्ज पूर्ण समजला जाणार नाही.State Bank Of India CBO Recruitment 2025

SBI CBO 2025 साठी पात्रता निकष

एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक योग्यता, वयोमर्यादा, अनुभव, नागरिकत्व, आणि स्थानिक भाषेचे ज्ञान यांचा समावेश होतो. जे उमेदवार या सर्व निकषांवर पूर्ण उतरतात, तेच या पदासाठी अर्ज करू शकतात State Bank Of India CBO Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता

SBI CBO साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे. पदवीशी समतुल्य इतर कोणतीही पात्रता देखील मान्य आहे, ज्यात इंटिग्रेटेड ड्यूल डिग्री (IDD) समाविष्ट आहे. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), आणि कॉस्ट अकाउंटन्सी (CMA) प्रमाणपत्रधारक देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.State Bank Of India CBO Recruitment 2025

SBI CBO वयोमर्यादा – ३० एप्रिल २०२५ रोजी लागू

उमेदवाराची वयोमर्यादा ३० एप्रिल २०२५ पर्यंत खालीलप्रमाणे असावी:

  • किमान वय: २१ वर्षे
  • कमाल वय: ३० वर्षे

वयोमर्यादेत सूट (Age Relaxation) संबंधित पात्रतेनुसार दिली जाते. ही सूट शासनाच्या नियमांनुसार लागू केली जाईल. खालील टेबलमध्ये वयोमर्यादेतील सूटची सविस्तर माहिती दिली आहे.State Bank Of India CBO Recruitment 2025


वयोमर्यादेतील सूट (Age Relaxation)

वर्गसूट (वर्षे)
SC/ST५ वर्षे
OBC३ वर्षे
PwBD१० वर्षे
PwBD + SC/ST१५ वर्षे
PwBD + OBC१३ वर्षे

वरील माहितीच्या आधारे तुम्ही SBI CBO 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष नीट तपासून घेतले पाहिजेत. तसेच अर्ज फी वेळेवर भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जाणार नाही, त्यामुळे वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे फार महत्त्वाचे आहे.

1. What is the full salary of SBI CBO?

SBI Circle Based Officer (CBO) चा वेतनमान प्रारंभी सुमारे ₹41,000 ते ₹43,000 प्रति महिना असतो, ज्यात मूलभूत वेतन, घर भत्ता (HRA), विशेष भत्ता आणि इतर लाभांचा समावेश असतो. कालांतराने अनुभव आणि पदोन्नतीनुसार वेतन वाढते.

2. Is SBI CBO a contractual or permanent job?

SBI CBO हे सुरुवातीला तीन वर्षांच्या करारावर (contractual) भरती केले जाते. पण या कालावधीनंतर कामगिरी चांगली असल्यास आणि बँकेच्या गरजेनुसार त्यांना कायमस्वरूपी (permanent) केले जाऊ शकते.

3. What are the job responsibilities of an SBI CBO?

SBI CBO बँकिंग ऑपरेशन्स, ग्राहक सेवा, कर्ज प्रक्रिया, व्यवसाय विकास, आणि संबंधित सर्कलमधील बँकिंग कामकाजाची देखरेख करतो.

4. What is the selection process for SBI CBO?

SBI CBO चा निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, स्क्रिनिंग, मुलाखत, आणि स्थानिक भाषा परीक्षा ह्या टप्प्यांतून होते.

5. Can I apply for SBI CBO if I am from a different state?

होय, पण तुम्हाला अर्ज करताना संबंधित सर्कलची स्थानिक भाषा वाचणे, लिहिणे आणि समजणे आवश्यक आहे.

6. What is the age limit for SBI CBO 2025?

SBI CBO साठी किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे आहे. काही विशेष वर्गांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाते.

7. Is there any application fee for SBI CBO?

हो, SC/ST/PwBD वर्ग वगळता इतरांसाठी अर्ज फी ₹750/- आहे, जी ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे.

State Bank Of India CBO Recruitment 2025

NMMC Recruitment 2025 Apply Online

NMMC Recruitment 2025 Apply Online

नवी मुंबई महानगरपालिका नोकरी – विविध पदांसाठी भरती, तुमची संधी वाया जाऊ देऊ नका! सरकारी नोकरी ची सुवर्ण संधि NMMC Recruitment 2025 Apply Online

NMMC Recruitment 2025 Apply Online – संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिका (नवी मुंबई हानगरपालिका – (NMMC) ही भारतातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. ती विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया वेळोवेळी जाहीर करत असते, जे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे.

NMMC Recruitment 2025 Apply Online ची सविस्तर माहिती

NMMC नियमितपणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते, जेणेकरून शहर प्रशासन सुरळीत चालू राहील. २०२५ मध्ये अनेक विभागांत रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. चला तर, या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती

  • संस्था: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
  • पदाचे नाव: विविध पदांसाठी भरती
  • पदसंख्या: अनेक पदे उपलब्ध
  • नोकरीचे स्थान: मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच जाहीर होईल
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
  • अधिकृत संकेतस्थळ: www.nmmc .gov.in

भरती अंतर्गत विविध पदे

BMC खालील विभागांमध्ये भरती करत आहे:

  1. प्रशासनिक अधिकारी
  2. लिपिक
  3. आरोग्य निरीक्षक
  4. अभियंता (स्थापत्य, यांत्रिक, विद्युत)
  5. वैद्यकीय अधिकारी
  6. स्वच्छता कर्मचारी
  7. अग्निशमन विभाग कर्मचारी
  8. सुरक्षा रक्षक
  9. सामाजिक कल्याण अधिकारी
  10. आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता

  • प्रशासनिक अधिकारी व लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • अभियंता (स्थापत्य, यांत्रिक, विद्युत): संबंधित शाखेतील B.E/B.Tech पदवी
  • वैद्यकीय अधिकारी: मान्यताप्राप्त संस्थेची MBBS पदवी
  • स्वच्छता कर्मचारी व अग्निशमन विभाग कर्मचारी: किमान १०वी/१२वी उत्तीर्ण
  • आयटी अधिकारी: संगणकशास्त्र किंवा आयटी संबंधित शाखेतील पदवीधर

NMMC Recruitment 2025 Apply Online

वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: ४० वर्षे (पदानुसार बदलू शकते)
  • शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत उपलब्ध

भरती प्रक्रियेचे टप्पे

भरती प्रक्रिया पुढील टप्प्यांत होते:

  1. लेखी परीक्षा – सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, आणि विषयानुसार प्रश्नांचा समावेश
  2. व्यक्तिगत मुलाखत – निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते
  3. दस्तऐवज पडताळणी – अंतिम निवड ही आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीवर अवलंबून असेल

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्याwww.nmmc.gov.in
  2. करिअर विभागात जाऊन भरतीसंबंधी सूचना शोधा
  3. पसंतीच्या पदासाठी अर्ज निवडा आणि अर्ज भरा
  4. वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  6. अर्ज फी भरा (General – ₹६००, SC/ST – ₹१००)
  7. अर्ज सबमिट करून प्रिंट काढा

परीक्षेचा अभ्यासक्रम

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:

  • सामान्य ज्ञान: चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि महत्त्वाच्या सरकारी योजना
  • गणित: अंकगणित, डेटा इंटरप्रिटेशन, बीजगणित आणि भूमिती
  • इंग्रजी भाषा: व्याकरण, शब्दसंग्रह, समजून वाचन
  • तर्कशक्ती क्षमता: लॉजिकल कोडी, कोडिंग-डिकोडिंग, मालिका आणि विश्लेषणात्मक विचारसरणी

पगार आणि फायदे

NMMC मधील नोकऱ्या स्थिर आणि चांगल्या वेतनासह असतात:

  • प्रशासनिक अधिकारी: ₹४०,००० – ₹६०,००० प्रति महिना
  • लिपिक: ₹२५,००० – ₹३५,००० प्रति महिना
  • अभियंता: ₹५०,००० – ₹८०,००० प्रति महिना
  • वैद्यकीय अधिकारी: ₹६०,००० – ₹१,००,००० प्रति महिना
  • अग्निशमन विभाग कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी: ₹२०,००० – ₹३०,००० प्रति महिना
  • आयटी अधिकारी: ₹४५,००० – ₹७०,००० प्रति महिना

भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: लवकरच जाहीर होईल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: अधिकृत संकेतस्थळावर तपासा
  • लेखी परीक्षा तारीख: अपेक्षित एप्रिल २०२५
  • मुलाखत प्रक्रिया: मे-जून २०२५

download pdf here

NMMC मध्ये करिअर का निवडावे?

  • शासकीय नोकरीची सुरक्षितता आणि स्थिरता
  • आकर्षक वेतन आणि भत्ते
  • प्रगती आणि पदोन्नतीची उत्तम संधी
  • सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून समाजकार्याची संधी
  • नियत वेळेत कामाचा ताण कमी असलेली नोकरी

NMMC Recruitment 2025 Apply Online

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५ ही सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून परीक्षेची योग्य तयारी करावी. मेहनत आणि योग्य अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळू शकते.

NMMC Recruitment 2025 Apply Online

वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत तपशील आणि सुधारणा जाणून घेण्यासाठी कृपया NMMC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या लेखातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

NMMC Recruitment 2025 Apply Online

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025

बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 4000 पदांसाठी महाभारती ची जाहिरात प्रसिद्ध इथे करा अर्ज Bank Of Baroda Recruitment Official Website 2025

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025 बँक ऑफ बडोदा कहा अधिकृत संकेतस्थळावर ह्या भारती विषयी जाहिरात पसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्ण संधि असू शकते ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ह्या भरती विषय संपूर्ण माहिती ,अर्ज प्रक्रिया,शैक्षणिक पात्रता,आणि मासिक वेतन आणि एटर महत्वाच्या माहिती देण्याचा प्रयत्न करू,त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा .

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025 ह्या भारती करीत उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंगवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मार्च 2025 असणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधीच अर्ज करायचे आहे ह्या नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

apply here

भरतीचा विभाग बँक ऑफ बडोदा
पदाचे नाव मूळ जाहिरात बघावी
शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेतील पदवीधर
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने
एकूण पद संख्या 4000
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च पर्यन्त अर्ज सादर करावे
मूळ जाहिरात येथे क्लिक करा

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025 इच्छुक उमेदवारांनी बँक ऑफ बडोदा यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मार्च २०२५ आहे.

अर्ज कसा करावा?

1️⃣ बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला (www.bankofbaroda.in) भेट द्या
2️⃣ भरती विभाग (Careers Section) मध्ये जा
3️⃣ भरतीची जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचा
4️⃣ आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
5️⃣ अर्ज फी भरून अंतिम सबमिशन करा

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025 बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, बँक ऑफ बडोदा यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025 वरील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शन आणि माहितीच्या उद्देशाने प्रदान करण्यात आली आहे. भरतीशी संबंधित अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा अधिकृत अधिसूचना वाचा. कोणत्याही प्रकारच्या गैरसमजांना टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक तपशील तपासा.

Bank Of Baroda Recruitment Official Website 2025

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे Ordnance Factory Bhandara Recruitment in marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment  In Marathi 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi 2024 ह्या भरती अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छूक उमेदवार खाली दिलेल्या माहितीनुसार आधारे अर्ज करू शकतील.

जे उमेदवार सरकारी नोकरी च्या शोधत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते.विदर्भातील अनेक उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना घरापासून लांब जाऊन नोकरी करणे शक्य होत नाही त्यांच्या साठी सुधा ही सुवर्ण संधी असू शकते.

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवारास अर्ज प्रकिर्या समजाऊन अर्ज करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

ह्या भरती साठी अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19000असू शकते.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जहिरतीनुसर अर्जाची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024असणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधी अर्ज करावयाचे आहे ह्या तारखेनंतर चे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

NAC/NTC passing (other details please check below PDF)

ह्या भरती साठी अर्ज करू इच्छिाऱ्यांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

मुख्य महाव्यवस्थापक, जवाहर नगर

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा .

जिल्हा – भंडारा. पिन कोड -441906.

जाहिरात PDF साठी येथे क्लिक करा

Ordnance Factory Bhandara Recruitment In Marathi  2024