IIT Bombay Recruitment last Date 10 March 25

IIT Bombay Recruitment last Date 10 March 25

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये “या” पदांसाठी भरती ची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे अर्ज लिंक.. IIT Bombay Recruitment last Date 10 March 25

IIT Bombay Recruitment last Date 10 March 25 आयआयटी बॉम्बे ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ) भरती मंडळ,
 मुंबई यांनी फेब्रुवारी २०२५ च्या जाहिरातीत “प्रोजेक्ट इंजिनिअर” पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे एकूण ०१ रिक्त पदांची  घोषणा करत पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.iitb.ac.in या वेबसाइटवरऑनलाइन सादर करण्याचे निर्देश आहेत.

IIT Bombay Recruitment last Date 10 March 25 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२५ असून उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात पीडीएफ) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.


 एसबीआय बँकेत भारती साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध येथे करा अर्ज

IIT Bombay Recruitment last Date 10 March 25 Details

शैक्षणिक पात्रता :

बी.टेक. किंवा एम.एससी. किंवा एमसीए किंवा एम.टेक. / संगणक विज्ञान, डेटा विज्ञान, सांख्यिकी, संगणक अनुप्रयोगांमध्ये एमएस + अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी ह्या भारती साथी अर्ज करायचं आहे . IIT Bombay Recruitment last Date 10 March 25

मासिक वेतन :

३३,६००/- ते ६७,२००/- रुपये + ६,२५०/- रुपये कॅम्पसबाहेर भत्ता देण्यात येणार .

निवड प्रक्रिया :

PointDownGIF 4

ह्या भारती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेडवररणा कुठल्याही परीक्षेशिवाय आणि मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल .

Click to know more

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख २४ फेब्रुवारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

ला लेख केवळ माहितीचा आधारे लिहिण्यात आलेला असून सविस्तर माहीतीसाठी मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात येतो .

 IIT Bombay Recruitment last Date 10 March 25