Indian Railway Technician Recruitment 2024

Indian Railway Technician Recruitment 2024

भारतीय रेल अंतर्गत एकूण 14298 रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध! अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती येथे बघा . Indian Railway Technician Recruitment 2024

Indian Railway Technician Recruitment 2024 तुम्ही सुधा 10 वी पास आहात आणि सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल, दहावी पास आयटीआय पास किंवा बारावी पास उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी ही लेख संपूर्ण वाचा.

भारतीय रेल्वे अंतर्गत एकूण 14,298 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले असून या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता मासिक पगार आणि आवश्यक कागदपत्रे खाली नमूद केलेल्या प्रमाणे असेल.

Indian Railway Technician Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

टेक्निशियन ग्रेड एक साठी उमेदवार अभियंता पदवीधर असणे गरजेचे आहे किंवा कुठल्याही विद्यापीठातील बी एस सी डिग्री असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन ग्रेड दोन साठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा. त्यासोबतच संबंधित क्षेत्रातील आयटीआय उत्तीर्ण असणे सुद्धा बंधनकारक आहे.

वयोमर्यादा:

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षातील जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाते. याच वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

अर्ज शुल्क:

ओबीसी क्षेत्रातील आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क असेल

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क असणार आहे.

निवड प्रक्रिया:

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे कम्प्युटर द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे होणार आहे. त्यासोबतच पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवार निवड केली जाईल.

येथे करा भरती चा अर्थ– www.Indian railways.gov.in

असू शकते त्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या व सविस्तर जाहिरात व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.

Indian Railway Technician Recruitment 2024

Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024

Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024

तुम्ही जर 12 वी किंवा पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी साठी प्रयत्न करत असाल तर ही तुमच्या साठी सुवर्ण संधी ठरू शकते.Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 Utkarsh Small Finance Bank Recruitment Maharashtra 2024 ह्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिराती नुसार भरती साठी कुठली ही परीक्षा किंवा शुल्क भरायचे नाही.थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल. … Read more