नागपूर नगर परिषद मध्ये नवीन भारती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून विदर्भातील मुला ,मुलींना सरकारी नोकरीची सुवर्ण संधि इथे करा अर्ज Nagpur Nagar Parishad Recruitment Last Date 2025
Nagpur Nagar Parishad Recruitment Last Date 2025 विदर्भात सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही खुश खसबसर असणार आहे नागपूर नगरपरिषदेत रिक्त पदांची भारती ची त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी 27 फेब्रुवारी 2025 च्या अगोदर अर्ज सादर करावयाचे आहे . ह्या नणतेर केलेले अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही .
Nagpur Nagar Parishad Recruitment Last Date 2025
भरती विभाग | डिगडोह (नागपूर) नगर परिषद |
शैक्षणिक पात्रता | स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी |
वयोमार्यादा | 18 ते 45 वयोगटातील उमेदवार पात्र असतील |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Nagpur Nagar Parishad Recruitment Last Date 2025 ह्या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागद पत्रांसाहित अर्ज पाठवायचे आहे . ह्या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमह 35000 रु वेतन देनेत येईल . ह्या भारती अंतर्गत एकूण 50 रिक्त पदांच्या जागा भराव्याच्या आहेत . ही भारती राज्य श्रेणी च्या अंतर्गत घेण्यात येत आहे वयाची सूट sc /st : 5 वर्षे तर obc : 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे .
आवश्यक कागदपत्रे
📜 महत्त्वाची कागदपत्रे:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आधार कार्ड / ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमातीसाठी)
- रहिवासी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी केलेला अर्ज
महत्त्वाच्या तारखा आणि सूचना
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2025
👉 महत्त्वाची सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात नीट वाचा.
- कोणत्याही चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. योग्य तयारी करून परीक्षा आणि मुलाखतीला सामोरे जा.
अस्वीकृती (Disclaimer)
ही माहिती नागपूर नगरपरिषद भरती 2025 संदर्भात उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित शासकीय कार्यालयाच्या अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा.Nagpur Nagar Parishad Recruitment Last Date 2025
यामधील कोणतीही माहिती चुकीची किंवा कालबाह्य असल्यास, आम्ही त्यास जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी कोणताही अर्ज भरण्यापूर्वी आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घ्यावी.
ही फक्त माहितीपर लेख असून, नागपूर नगरपरिषदेच्या कोणत्याही अधिकृत संस्थेशी थेट संबंधीत नाही.
